uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Kanalga Telegram’da o‘tish

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Ko'proq ko'rsatish
7 520
Obunachilar
-424 soatlar
-167 kun
-8930 kun
Postlar arxiv
photo content

photo content

photo content
+1

photo content

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच 📆Day 8:29th June @4-6PM 📕Medieval History:Revision 📕Current Lecture 4-Feb2022 परिक्रमा #53days to go for MPSC Prelims-2022

⭕️⚠️Open Category:Class C Cut-Off 1. Technical assistant - 70.75 2.Excise - 64.50 3. Industrial Inspector - 63.75 4.CLEARK - 49.50 5.TAX ASSISTANT - 59.00 Cut-Off पाहता आपला अभ्यास परीक्षेला अनुसूरून वाढवणे गरजेचे ठरेल. तरच आपण या स्पर्धेत टिकून राहू.

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच 📆Day7:28th June @4-7PM 📕Medieval History: 12-Religious Movements: -Bhakti Movement -Sufi Movement 13-Mughal Period 14-Maratha State 15-Advent Of Europeans 📕Current Lecture 4-March 2022 परिक्रमा #54days to go for MPSC Prelims-2022

⭕️⚠️First 200 Students साठी Fees 1790 होती. Admission 210+ झाले आहेत. इथून पुढील admission साठी Fees:Rs 2290 असेल. धन्यवाद 🙏

⭕️⚠️Comprehensive Notes Of: 👉Ancient-Medieval History 👉Current 👉Science 👉And Other Imp. Topics of Conventional Part Only For Batch Students... 🙏

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच 📆Day 6:27th June @4-8PM 📕Medieval History: 10-Early Medieval Period 11.1-Delhi Sultanate 11.2-Vijaynagar and Other Kingdoms 12-Religious Movements: -Bhakti Movement -Sufi Movement 13-Mughal Period 📕Current Lecture 4-March 2022 परिक्रमा #55 days to go for MPSC Prelims-2022

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच 📆Day 6-9:27-30 June @4-7PM 📕Medieval History: 📕Current:March-Feb-Jan परिक्रमा By:Mahesh Chobe 📆Day 10-11:2-3 July: 9-11AM and 4-6PM 📕Geography By:Yemaji Dhumal Sir (2020-भूमी व अभिलेख गट-ब)

⭕️⚠️Admission Closed... Thanks for your overwhelming response.🙏😊

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच 📆Day 6:27th June @4-7PM 📕Medieval History 📕Current Lecture4-March2022 परिक्रमा Contac
⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच 📆Day 6:27th June @4-7PM 📕Medieval History 📕Current Lecture4-March2022 परिक्रमा Contact: @Mahesh_Chobe

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच 📆Day 5:25th June @4-7PM 📕Ancient History:Revision 📕Current Revision: June2022-March 2022:परिक्रमा #57 days to go for Prelims

https://youtu.be/NLuoVqH8LM0 👆👆👆 रोखठोक येमाजी धुमाळ सर... जिंकलास येमा भावा 🤟😊 ---------------------------------------------------------

⭕️⚠️Points covered: 1. नवीन पॅटर्न चा आढावा. 2. पूर्व परीक्षेसाठी फोकस. 3. वैकल्पिक विषय कधी आणि कसा निवडावा. 3. नवीन पॅटर्न नुसार तयारीसाठी काय आड थळे आहेत. 4. Class लावावा का? 5. 2023 ची Strategy काय असावी आणि इतर... By:प्रमोद चौगुले सर (राज्यसेवा-2020 Topper) @MPSC_ExamOriented

⭕️⚠️काल आयोगाने केलेले काही बदल हे 2023 पासून च्या मुख्य परीक्षेपासून लागू होणार आहेत.त्यानुसार येऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे बराच कालावधी आहे. पण सध्या तुम्ही ज्या Mains ला आहात, त्या वरती FOCUS करणे अपेक्षित आहे. 👇👇👇👇👇 Combine Group B च्या Mains त्यानंतर 21 ऑगस्ट ची राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य,Combine Group C मुख्य परीक्षा, Forest मुख्य परीक्षा... या सगळ्या परीक्षा आपल्या हातात आहेत. यातून एखादी Post मिळवल्यास नक्कीच Confidence वाढेल. आणि सध्या तेच Target असावे. वरील एकच परीक्षा एकावेळी target केल्यास Result येण्याचे chances वाढतील.🤟 वरील Exam झाल्यानंतर देखील आपल्याला वरील बदलांना Adapt करण्यासाठी बराच वेळ मिळेल.आणि हातात एखादी Post असल्यास या बदलांना सामोरे जाणे सोपे होईल. त्यामुळे सध्या समोर असलेल्या परीक्षावरती Focus करणे कधीही फायद्याचे असेल. महेश चोबे Exam Oriented Academy @MPSC_ExamOriented

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच 📆Day 5:25th June @4-8PM 📕Medieval History: 10-Early Medieval Period 11.1-Delhi Sultanate 11.2-Vijaynagar and Other Kingdoms 📕Current Lecture 4-March 2022 परिक्रमा #57 days to go for Prelims

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 साठी CSAT qualify असल्याने GS चे महत्व वाढलेले आढळते. त्यानुसार आपला GS चा Part perfect करण्यावर भर असावा. आयोगाचा बदलता Pattern हा UPSC ला धरून असल्याने GS चे प्रश्न देखील त्या दृष्टीने Set झाल्यास, चालू घडामोडीचा अभ्यास आणि त्याशी निगडित आपल्या Core विषयांचा अभ्यास महत्वाचा ठरतो. बदलत्या Pattern नुसार आपल्या अभ्यासाची दिशा बदलणे कधीही फायद्याचे ठरेल. GS चा कोणताही Part optional ला न सोडता, जमेल तेवढा Part cover करणे आपल्या Marks मध्ये निश्चितच भर टाकेल. Mahesh Chobe Exam Oriented Academy

⭕️⚠️आज झालेले बदल पाहता. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी CSAT ला Seriously घ्यायला पाहिजे. 👉2018 पासून UPSC चा Trend पाहता, UPSC ने 40 प्रश्न Maths and Reasoing या part वरती विचारलेले आढळतात आणि 40 प्रश्न Comprehension वरती विचारलेले दिसतात. 👉फक्त उतारे सोडवून UPSC-CSAT qualify होणं बऱ्याच चांगल्या विद्यार्थांना जमलं नाही,हे लक्षात घेऊन Maths and Reasoning ची Practice करणं अपेक्षित आहे. 👉MPSC चे 2017-2021 हे 5 CSAT पेपर आणि UPSC चे 2018-2021 चे 4 CSAT पेपर आपल्या CSAT च्या अभ्यासाची पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्वाचे ठरतात. त्यानुसार CSAT ची तयारी आतापासून करणं उचित ठरेल. महेश चोबे Exam Oriented Academy