uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Kanalga Telegram’da o‘tish

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Ko'proq ko'rsatish
7 501
Obunachilar
+224 soatlar
-227 kun
-10430 kun
Postlar arxiv
photo content

♦️Civil Engineering prelim result 2020 एकूण जागा - 217 एकूण उमेदवार पात्र - 3157 ( 14.5 पट )

♦️MES 2020 RESULT EXAM DATE-27th March 2021
♦️MES 2020 RESULT EXAM DATE-27th March 2021

photo content

♦️Maharashtra Civil Engineering services Pre 2020 Result 👉Name of the Qualified Students Cut Off 👇👇👇

♦️MPSC official Twitter account बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. 🐥🐥🐥🐥🐥🐥 ⚠️ last पॉईंट नीट वाचा आयोगाच्या LOGO चा.. नावाचा व इतर
♦️MPSC official Twitter account बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. 🐥🐥🐥🐥🐥🐥 ⚠️ last पॉईंट नीट वाचा आयोगाच्या LOGO चा.. नावाचा व इतर गोष्टी चा वापर बंद करावा. अन्यथा कारवाई करण्यात येईल.

कोणतंही ध्येय आपण जर डोळ्यासमोर ठेवलं असेल तर ते साध्य करायला आपल्याकडे आवश्यक असतो आत्मविश्वास, नीरजजी चोप्रा यांनी भाला फेकण्यापूर्वीच आपण जिंकलो आहोत असे प्रकट केले होते , गरुडाचीही एखाद्या भक्ष्यावर साधी नजरही पडली तरीही कोणत्याही परिस्थितीत त्याची शिकार करायचिच अशी कंबर त्याने कसलेली असते. असाच दृष्टीकोन ठेऊन तुम्हीही पेन हातात घेतल्यावर आपण 65+ मार्क्स सहज मिळवणार आहोत, असाच ध्यास मनी ठेवा. तुम्ही आतापर्यंत किती वाचल आहे? काय वाचल आहे?, काय वाचायचं राहील आहे? , याचा काहीही विचार करू नका. माझ सगळं वाचून झालं आहे, हाच विचार तुम्हीं करा. बाकी 50% अभ्यासाच्या जोरावरही आपण elimination techniques, Comparative Analysis, Prediction , Common Sense, Tricks, Logic लावून 90% प्रश्न सोडवू शकतो. पेपर सोडवत असतानाही तुम्ही तुमचा आत्मविश्वास , प्रेरणा, या गोष्टी डळमळून देऊ नका? एखादा प्रश्न सोडवताना तुम्हि तो चुकला आहात, अस जरी तुमच्या लक्षात आलं तरीही तणावात जाऊ नका, तुमच्याकडे बाकीचे 99 प्रश्न उरलेले आहेत, त्यावर लक्ष द्या. स्पर्धा परीक्षेची परिस्थिती अलिकडे गर्दीने भरलेल्या पुणे महानगरपालिकेच्या PMT बसेस सारखी झालीय, तुम्हाला त्या बसेसच्या पायऱ्या पार करून त्यात बसायचं आहे, आणि हो तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच तुम्हि त्या पार कराल. तुम्हाला Combined पूर्व परीक्षा 2020 साठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐 निखिल जिजाराम खेमनर, उपजिल्हाधिकारी-2019 सहा. संचालक मविलेसे-18 ASO, 2018. ------------------------------------------------------ JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅

Wish you all the very best for Combine Exam💐💐💐. Just Give Your natural Performance. Everything will fall in its place.

⭕️♦️ऐनवेळी परीक्षेच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी आजच लवकरात लवकर खालील गोष्टी स्वतःजवळ जमा करून ठेवा. 👇👇👇👇👇👇 ■Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या. (Black and white असले तरी चालते) ■ original ID आणी ID Proof च्या 2 झेरॉक्स काढून घ्या. ■ BLACK Pen नसेल तर तो घ्या.(2 पेन. extra राहूद्या) ■ Mask , Santizier छोटी बॉटल घेऊन ठेवा. (MPSC आयोग सेंटर वर देतच असते. पण जाताना सोबत राहूद्या.. ⚠️⏱️⏱️ घड्याळ वेळ पाहण्यासाठी सोबत असुद्या.. 1 तास चा पेपर आहे.. 1 मिनिट पण महत्वाचा आहे.. ♦️परीक्षा केंद्र आपल्या पासून किती दूर आहे. त्यानुसार जाण्याची planning करा. शक्यतो लवकरच निघा. वातावरण खराब आहे.. परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा..💐 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club

⚫️ भाषा विषयात सर्वात जास्त गुण मिळवून देणारे एकमेव विश्लेषण. ⚫️ प्रत्येक प्रश्नच नव्हे तर प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक वाक्य
⚫️ भाषा विषयात सर्वात जास्त गुण मिळवून देणारे एकमेव विश्लेषण. ⚫️ प्रत्येक प्रश्नच नव्हे तर प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक वाक्याचे विश्लेषण. ⚫️ Vocabulary च्या चारही पर्यायांचे इंग्रजी तसेच मराठीमध्ये स्पष्टीकरण. ⚫️ 1984 ते 2021 च्या सर्व प्रश्नपत्रिकांची Topic wise स्पष्टीकरण. महेश पाटील. शाश्वत अकॅडमी, पुणे

♦️मुंबई महानगर क्षेत्रातील उमेदवारांना दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित परीक्षेसाठी लोकल प्रवासास अनुमती देण्यासंदर्भातील
♦️मुंबई महानगर क्षेत्रातील उमेदवारांना दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित परीक्षेसाठी लोकल प्रवासास अनुमती देण्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

photo content

♦️लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र... 👉 सर्व इतर जे प्रमाणपत्र MPSC साठी लागतात जसे.. लहान कुटुंब व इतर ते MPSC website वर download या section खाली दिलेली आहेत. 👇👇👇👇👇

♦️2019-2020 आर्थिक वर्षात ग्राह्य असणारे(Validity Upto 31 March 2020) EWS Certificate AMVI Mains साठी लागेल.हे सर्टिफिकेट 201
♦️2019-2020 आर्थिक वर्षात ग्राह्य असणारे(Validity Upto 31 March 2020) EWS Certificate AMVI Mains साठी लागेल.हे सर्टिफिकेट 2018-19 च्या उत्पन्न च्या दाखल्यावरून Issue केले जाईल. --------------------------------------------- @MPSC_EXAMORIENTED✅

♦️AMVI MAINS साठी 2019-20 चे EWS Certificate no. लागेल.

♦️2019-2020 आर्थिक वर्षाचे EWS प्रमाणपत्र (Validity Upto 31 March 2020) आवश्यक असणाऱ्या MPSC च्या परीक्षा. ------------------
♦️2019-2020 आर्थिक वर्षाचे EWS प्रमाणपत्र (Validity Upto 31 March 2020) आवश्यक असणाऱ्या MPSC च्या परीक्षा. --------------------------------------------- @MPSC_EXAMORIENTED✅

♦️AMVI MAINS-2020 Notification

♦️AMVI मुख्य परीक्षा 2020 दिनांक- 30 ऑक्टोबर 2021 रोजी होईल.
♦️AMVI मुख्य परीक्षा 2020 दिनांक- 30 ऑक्टोबर 2021 रोजी होईल.

♦️Women Empowerment Synopsis 👉By:Hetal Pagare Madam (2019-Dy. Collector) (English Descriptive-41/50 Marks) -----------------
+4
♦️Women Empowerment Synopsis 👉By:Hetal Pagare Madam (2019-Dy. Collector) (English Descriptive-41/50 Marks) ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅