MPSC Exam Oriented
Kanalga Telegram’da o‘tish
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Ko'proq ko'rsatish7 532
Obunachilar
-224 soatlar
-297 kun
-7330 kun
Postlar arxiv
7 531
⭐Combine ग्रुप C मुख्य दिलेले उमेदवार:
सर आत्ताच मी एक मुख्य परीक्षा दिली आहे. आता मला राज्यसेवा करायची आहे, तर तुमचा Guidance असू द्या.
Clerk/Tax Asst. होऊन जाईल. आता मला class One व्हायचंय राज्यसेवेतून.
👆बरेच जण हे सांगत होते.
✅एखाद Success आपला Confidence वाढवतो, हे मात्र खरं आहे.🔥
7 531
⭐राज्यसेवा पूर्व Batch:28 एप्रिल 2024
✅Admission सुरु आहेत...
सध्या Fees Rs 3000/-
(75+ Admission झालेले आहेत.)
26/27 एप्रिल ला admission घेऊ शकता.त्यानंतर फक्त Sunday ला admission घेता येईल.
28 डिसेंबर ला ऐनवेळी admission घेणे टाळावे.
7 531
⭐पोस्ट Holder PSI/STI/ASO/करनिर्धारण अधिकारी आपल्या batch चा विचार करून admission घेत असतील तर तुम्ही पण एकदा विचार करा.
✅अभ्यासात Continuity राहण्यात Batch मुळे नक्की फायदा होईल.
✅Exam Oriented Content देण्याचा प्रयत्न असेल.
✅कोणत्याही प्रकारचा Unnecessary Content किंवा Unnecessary Approach यात नसेल.
✅हे Cut करा आणि ते पाठ करा. हे खोडा आणि हे नोट्स मध्ये लिहा असलं काहीही या batch मध्ये नसेल. जे कामाचं ते पाठ करून घेतलं जाईल. योग्य त्या नोट्स मी स्वतः लिहून तुम्हाला provide करेन.
✅मी स्वतः 5 वेळा मुख्य दिले असून, अजूनही मी एक Aspirant आहे त्यामुळे Exam ची Demand काय आहे हे चांगल्या प्रकारे माहित आहे.
✅तुमच्या कष्टाला योग्य मार्गदर्शन देण्याचा एक प्रयत्न असेल.
✅Demo Session नक्की ऐका.100% अभ्यासाचा Approach बदलेल.👇👇👇
https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6274
सर्वाना खूप शुभेच्छा 💐💐💐
7 531
⭐राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व साठी...DEMO SESSION
🔺राज्यसेवा पूर्व 2024 Batch:
✅Open Session:
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5
✅Science Sample Notes+Demo Lecture
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/7
✅Ancient-Medieval History
Sample Notes+Demo Lecture
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/12
✅Polity Strategy+PYQ discussion
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/14
✅Economics:Strategy+PYQ discussion
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/16
✅Current:ऑक्टोबर 2023
(Notes+Demo Lecture)
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/18
⭐स्वतः खात्री करून घ्या.100% Exam Oriented Content असले या batch मध्ये.
⭐batch संपल्यानंतर आपण काहीतरी नवीन शिकलो, ज्याचा फायदा Exam ला नक्की होईल अशी feeling येईल तुम्हाला.
⭐Self Study करून पण ही परीक्षा पास होता येत. Make sure तुमचा अभ्यास योग्य दिशेने सुरु आहे.
⭐Batch join करा नका करू पण एकदा वरील Lectures नक्की ऐका. तुमच्या अभ्यासात याचा नक्की फायदा होईल.
©️Contact
📞9096675918
@MAHESHCHOBE
All the best💐
7 531
⭐️MLRC 1966 कायदा सोडून दिलाय?
✅वरील दोन pages चे नोट्स तरी न चुकता करा. Syllabus ला धरून नोट्स बनवले आहेत नक्की फायदा होईल.
✅राज्यसेवा मुख्य 2023 साठी...
7 531
⭐सातत्याने येणाऱ्या अपयशाने खचू नका. स्वतःच्या चुकावरती काम करा.
✅आपण आपल्या Academics मध्ये, आपल्या Graduation मध्ये खूप चांगल perform केलेलं असत. आपण स्पर्धा परीक्षेत आलो की अचानक काय होत माहित नाही, आपल्याला परत परत अपयश येत.
✅सातत्याने येणाऱ्या अपयशाने आपण खचून जातो. पण Failures आलेत म्हणून न थांबता आपल्या चुकावरती काम केल तर नक्कीच योग्य वेळी अपेक्षित निकाल येतो.
✅तुमच्यात प्रचंड Potential असून पण या क्षेत्रात तुम्हाला योग्य वेळ येई पर्यंत थांबावं लागत. म्हणून ही परीक्षा आपला संयम check करते असं म्हंटल जात.
✅जर तो संयम तुमच्याकडे असेल आणि जमेल तसे सातत्य तुमच्या अभ्यासात असेल तर तुमच्या कष्टाचे चीज एक दिवस नक्की होते.
✅बऱ्याचदा Failures आल्यावर, कोणीपण येत आणि आपल्याला सल्ला देऊन जात. आपल्याला माहित असत की याची लायकी आपल्याला सल्ला द्यायची नाही, तरीपण अशा लोकच ऐकून घेऊन त्यांना तुम्हाला Ignore करता आलं पाहिजे.
✅स्पर्धा परीक्षेत पास होण्यासाठी हा संयम, हे सातत्य आणि Exam च्या demand नुसार योग्य Direction ने तुम्ही अभ्यास करत असाल तर मित्रानो Believe me... एक दिवस तुम्ही नक्की जिंकणार.
✅इतरांनी कितीही तुमच्या potential वरती प्रश्न चिन्ह तयार केले तरी स्वतः ला आपण स्वतः चांगल ओळखत असतो.काही गोष्टी Ignore करता आल्या की स्पर्धा परीक्षेतील प्रवास सोपा होतो.
✅अभ्यासातील Discipline आणि मी पास होणार हा Attitude तुमच्याकडे असेल आणि Exam च्या demand नुसार Syllabus आणि PYQ वरती तुम्ही काम करत असाल तर तुमचे कष्ट नक्की कामाला येतील.
✅अगोदर किती अपयश आली याचा विचार न करता, झालेल्या प्रत्येक चुकावरती काम करा. योग्यावेळी 100% तुमचा अपेक्षित निकाल येईल.
योग्य वेळ येई पर्यंत धीर सोडू नका... विजय निश्चित आहे.
येणाऱ्या 2024 मधील परीक्षेसाठी Exam Oriented Study करा. तुमची Discipline आणि पास होण्याचा Attitude नक्कीच तुम्हाला अपेक्षित निकाल देईल.
©️MPSC EXAM ORIENTED
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 531
⭐28 एप्रिल नंतर या batch मध्ये Combine चा इतर Part Cover केला जाईल.
✅2023-21 Combine पूर्व पेपर Analysis+Approach Building
(Maths&Reasoning चे Question आणि त्याचा Approach सुद्धा.)
-याचा नक्की फायदा होईल.
-मी स्वतः या part वरती यावेळी 16/20 प्रश्न बरोबर आणले होते.
✅Economics चे Combine साठी असलेले इतर topics
✅MH Geography साठी आप्पा सर चे नोट्स
✅बाकी इतर विषय राज्यसेवा पूर्व परीक्षेत Cover होतील.
✅2023 Combine चा पेपर पाहता, राज्यसेवा पूर्व चा अभ्यास 100% Combine पूर्व साठी नक्कीच फायदेशीर असेल.
✅Contact Us
📞/😔9096675918
❤️@MAHESHCHOBE
✔️For More Update Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 531
⭐For More Details Contact Us:
📞9096675918
@MaheshChobe
✔️Join Us
https://t.me/MPSC_EXAMORIENTED
✅MPSC द्वारे 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षासाठी,Exam Oriented Content साठी आपले MPSC Exam Oriented चॅनेल आपल्या मित्रांना नक्की share करा.
✅अभ्यासाशी संबंधित प्रश्न विचारू शकता.
😴Thank you...🙏
7 531
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा:28 एप्रिल 2024 Batch
✅Batch चे Schedule खालील प्रमाणे असेल-
1-Science+Current
(28 डिसेंबर-8 जानेवारी)
2-History
(9-18 जानेवारी)
3-Polity
(19-28 जानेवारी)
4-Economics
(29-4 फेब्रुवारी)
5-Geo+Environment
(5-14 फेब्रुवारी)
6-Current-Year बुक
(15-25 फेब्रुवारी)
💥Revision
-28 फेब्रुवारी ते 27 मार्च
-28 मार्च ते 27 एप्रिल
💥28 एप्रिल:D-Day (Exam)
#Schedule is Tentative...
💥Lecture या क्रमाने होतील.
7 531
💥Open Session ऐकून घ्या. Batch बद्दल चे details यात सांगितले आहेत.
हे ऐकूनच admission घेणे.
या lecture च्या वरती दोन pdf आहेत. Lecture ऐकताना त्या open ठेवून lecture ऐकणे.
तरी पण काही doubt असेल तरच call किंवा msg करणे. 🙏
9096675918
@MAHESHCHOBE
Thank you... 💥
7 531
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा:28 एप्रिल 2024
✅वरील Batch साठी Admission 1 ते 3 या वेळेत घ्यावेत.
😢Contact:(दुपारी 1-3 Only)
📞/ 😔 9096675918
❤️@MAHESHCHOBE
7 531
⭐खूप सराव करण्यापेक्षा, चांगला सराव केल्यास अपेक्षित निकाल मिळतो.
✅स्पर्धा परीक्षेतील चांगला सराव म्हणजे खालील "5R".
✅1-Reading
-Syllabus आणि PYQ आधारित Authentic बुक ची reading.
-Authentic म्हणजे आयोगाचे प्रश्न त्यातून cover व्हावे.
✅2-wRite:
-वरील Authentic Source चे Short नोट्स.
-PYQ चे Short नोट्स.
✅3-Revise:
-वरील Authentic Source परत परत Scan करणे. (जे highlight केले ते खूप वेळा वाचणे.)
-Exam अगोदर नोट्स खूप वेळा Scan करणे.
✅4:Recollect:
-आयोगाचे पेपर वेळ लावून सोडवणे.त्यातून आपला झालेला अभ्यास check करणे व Approach build करणे.
-काही test सोडवणे. (पहिली priority आयोगाचे विविध परीक्षेतील पेपर)
✅5-Result
-वरील 4 गोष्टी Follow करत असाल तर योग्य वेळी तुमच्या सोबत योग्य घडेल आणि तुमचा अपेक्षित Result नक्की येईल.
#Just Follow the process, Result will be the byproduct.
#_Discipline_100%
#_Attitude_100%
✔️वरील दोन्ही शब्दातील Alphabate ची बेरीज 100 होते.🔥
(Discipline&पास होणायाचा Attitude.)
©️MPSC EXAM ORIENTED
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 531
⭐2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व साठी वरील दोन बुक चा 100% फायदा होईल.
✅आयोगाचे मागील 3 वर्षाचे पेपर आणि या बुक मधील Content पाहून घ्या. खूप सारे प्रश्न Cover होताना दिसून येतात.
✅जर तुम्ही Self Study करत असाल तर वरील बुक Daily 2-3 तास वाचून Cover करू शकता.
✅आपल्या Batch मध्ये ही बुक आपण तोंड पाठ करून घेऊ.
https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6212
🔺Lucent Gk:
-Science
-History:Ancient+Medieval+Modern History
-Geography(हे section सुद्धा यातून करू शकता.)
🔺Arihant Gk :
-यातील Geography Section NCERT वरती आधारित आहे. तो न चुकता वाचणे.
✅Authentic books वाचून पूर्व परीक्षेत नक्की Score improve करता येतो.
✅Books कोणत्या भाषेत आहेत यापेक्षा त्यातून किती प्रश्न Cover होतात हे जास्त महत्वाचे आहे.
✅Combine पूर्व साठी सुद्धा Geography, Science यातून वाचल्यास फायदा असेल.
#_Happy_Reading
#_ExamOriented_Reading
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 531
⭐✅MPSC द्वारे 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी उरलेले दिवस-
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023:26 दिवस
✅महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024:125 दिवस
✅महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024:174 दिवस
✔️Plan your Execution and Execute your plan.
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
