uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Kanalga Telegram’da o‘tish

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Ko'proq ko'rsatish
7 501
Obunachilar
-424 soatlar
-237 kun
-10330 kun
Postlar arxiv
photo content

photo content

🟢 लोकसभेतील जागा 🟢 ♦️ लोकसभेत केवळ 3 राज्यात 1 जागा आहे 1) मिझोराम 2) नागालँड 3) सिक्कीम 💥Tricks -MNS ♦️5UT-1LS Seat Delhi-7 J&K-5 Dadra Nagar Haweli and Daman Diu-2 --------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅

♦️MIDC Exam उत्तर प्रदेश व दिल्ली येथे Blacklisted असलेल्या कंपनीने घेतली..!
♦️MIDC Exam उत्तर प्रदेश व दिल्ली येथे Blacklisted असलेल्या कंपनीने घेतली..!

♦️GS-IV MGNREGA WAGE RATE
♦️GS-IV MGNREGA WAGE RATE

♦️शक्यतो मी ग्रुप वरती Study Related Message Post करत असतो. तरीपण तुम्हाला वाटले की एखाद्या message मुळे तुम्हाला अभ्यासात disturb होतो तर मला Personally Message करत जा... ते message delete केले जातील. आणि त्या Type चे Message ग्रुप ला परत दिसणार नाहीत. Your Suggestions are always welcome... 🙏Regards🙏 Mahesh Chobe @DirectorExamOrientedAcademy

# Current #Revision 📖📌✔️महत्त्वाचे विविध ऑपरेशन 📂ऑपरेशन नमस्ते:- कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले. 📎ऑपरेशन मिशन सागर:- विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले. 🖇ऑपरेशन शिल्ड:- कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले. 🔖ऑपरेशन समुद्र सेतू:- इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले. 🖊ऑपरेशन संजीवनी:- मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले. 🪄ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:- गुन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले. ♠️ऑपरेशन ब्लॅक फेस:- चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले. 😊ऑपरेशन मुस्कान:- अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले. 🥇 All the Best for Combined📖🥇# शेवटचा घाव🤾‍♂🤾‍♂ #MPSCClassicStudy

♦️नमस्कार, CSAT हा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेतील पेपर UPSC च्या धर्तीवर पात्र करण्याचा निर्णय घेण्यात येणे आवश्यक आहे. मागील 5 वर्षापासून या साठी पाठपुरावा सुरू आहे. Upsc ने हा पेपर पात्र करण्यात यावा का.?,यासाठी *अरुण निगवेकर व अरविंदकुमार वर्मा* ह्या 2 समित्या स्थापन केल्या होत्या, ह्या समितीच्या सूचनेवरूनच हा पेपर UPSC ने पात्र केला होता. Mpsc सर्व बाबतीत UPSC चे अनुकरण करीत असते,मग ह्याबाबत का अनुकरण करीत नाही,हा राज्यातील लाखो उमेदवारांचा सवाल आहे. हा पेपर पात्र न केल्यामुळे खूप नुकसान हे ग्रामीण भागातील काही विशेष शाखेतील उमेदवारांचे झाले आहे. तर UPSC च्या धर्तीवर mpsc ने हा पेपर लवकरात लवकर पात्र करने आवश्यक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 2 हा C-SAT चा आहे. कलम 14 प्रमाणे समानतेचे उल्लंघन येथे होत आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांचे नुकसान ह्या पेपर मुळे होत असल्याचे समितीने सांगितले होते. त्यामुळे UPSC ने हा पेपर केवळ पात्र केला होता. UPSC च्या धर्तीवर MPSC ने देखील हा पेपर पात्र करण्याची मागणी आम्ही करीत आहे. ह्या पेपर मुळे मागील 5-6 वर्षात ग्रामीण भागातील विशेष करून कला,वाणिज्य आणि कृषी शाखेतील उमेदवार हे अधिकरि होण्याचे प्रमाण घटले आहे. हा टक्का वाढवायचा असेल तर हा पेपर पात्र करून घेणे आवश्यक आहे.परीक्षेत समान संधी हवी. -महेश बडे(Student Rights Association)

♦️धन्यवाद समाधान घुटूकडे
♦️धन्यवाद समाधान घुटूकडे

photo content

photo content

photo content

⭕️♦️⚠️ Waiting List लावण्यासाठी आमच्या योग्य दिशेने प्रयत्न केल्याचे फळ इथून पुढे शेकडो उमेदवारांना मिळणार ! ♦️विशेष मेहनत: १
+1
⭕️♦️⚠️ Waiting List लावण्यासाठी आमच्या योग्य दिशेने प्रयत्न केल्याचे फळ इथून पुढे शेकडो उमेदवारांना मिळणार ! ♦️विशेष मेहनत: १) शिवाजी नागनाथ टोम्पे २) विवेक शिंदे (MPSC Forest Exam 2019 उमेदवार)

👆👆👆👆👆👆👆👆 ♦️एमपीएससी परीक्षा ऑफलाईन असावी. आत्ता पर्यंतचा महापोर्ट्टल चा अनुभव, आरोग्य भरती, शिवाय ऑनलाईन परीक्षा घेताना असणारा third party चा समावेश , त्यामुळे ऑनलाईन परीक्षा मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, किंबहुना तसे प्रकार वेळोवेळी उघड झाले आहेत. यूपीएससी आयोगाने तर लेखी परीक्षा ऑफलाईन असूनही खूप कमी कालावधी मध्ये निकाल लावले आहेत. एमपीएससी पुर्व परीक्षा ऑफलाईन असताना, कोणताही जास्तीचा त्रास नसलेली, अवघी 4000-5000 विद्यार्थी संख्या असलेली एमपीएससी मुख्य परीक्षा ऑफलाईन का? ♦️परीक्षा घेणे हे सरकारी यंत्रणेचे काम असावे, खासगी यंत्रणा यामध्ये हितसंबंध पाहण्याची दाट शक्यता असते, केरळ राज्य मध्ये exam घेण्यासाठी स्वतंत्र सरकारी मंडळ आहे.

⭕️♦️⚠️ Waiting List लावण्यासाठी आमच्या योग्य दिशेने प्रयत्न केल्याचे फळ इथून पुढे शेकडो उमेदवारांना मिळणार ! ♦️विशेष मेहनत: १
+1
⭕️♦️⚠️ Waiting List लावण्यासाठी आमच्या योग्य दिशेने प्रयत्न केल्याचे फळ इथून पुढे शेकडो उमेदवारांना मिळणार ! ♦️विशेष मेहनत: १) शिवाजी नागनाथ टोम्पे २) विवेक शिंदे (MPSC Forest Exam 2019 उमेदवार)

♦️स्पर्धेच्या प्रवाहातील गोटे

♦️AMVI-Licence Criterion
♦️AMVI-Licence Criterion

♦️AMVI-2020 Notification