MPSC Exam Oriented
Kanalga Telegram’da o‘tish
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Ko'proq ko'rsatish7 503
Obunachilar
-424 soatlar
-227 kun
-10130 kun
Postlar arxiv
7 503
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=6d4454ae3899545c48
👆Link To Join Session👆
⭕️GS-I History 1.2 Lecture⭕️
Time- 7 to 9 PM.
⭕️OPEN TO ALL
Topics to be covered:-
1. ब्रिटिश सरकारची 1857 पर्यंत ची रचना
2. शिक्षण आणि वृत्तपत्र यांचा इतिहास
3.जमीन सुधारणा आणि शेतकऱ्यांची आंदोलने
4. सामाजिक आणि धार्मिक चळवळी
💁💁♀By:श्रीधर पाटील सर
(2017-तहसीलदार)
🙏KINDLY SHARE🙏
------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
------------------------------------------------------
7 503
👆👆👆👆👆
पुढच्या वर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील Notification वाचून योग्य ती documents आत्ताच काढून घ्या. इथून पुढे पूर्व परीक्षेचा अर्ज करतानाच वरील कागदपत्रे upload करावी लागतील.
7 503
⭕️आयोगाचे NOTIFICATION वाचत जा. त्यानुसार योग्य ती DOCUMENTS लवकर काढून घ्या. ऐनवेळी परत धावपळ होते.
NOTIFICATION वाचूनच MAINS चे फॉर्म भरा...
MAINS ला असलेली जनता हुशार समजली जाते. त्यामुळे माझ्याकडे फॉर्म भरण्यासाठी येऊ नका. मी या गोष्टी नाही करत.
पुण्यातील खूप लोकांचे MESSAGE आहेत सर माझा फॉर्म भरून द्या.
(मला हे नाही जमणार 🙏🙏🙏).
जमेल ती HELP फक्त ग्रुप द्वारे करू शकतो. Personally फॉर्म भरून देने Possible नाही.
7 503
♦️MPSC फॉर्म भरताना कागदपत्रे सादर करणे अनिवार्य.
(यात फॉर्म भरताना जे जे लागेल ते सगळं mention आहे.)
👉सर्वांनी हे NOTIFICATION एकदा नक्की वाचणे.
--------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 503
इथे काय upload करायचे याबद्दल Authentic कोणाला माहीत असेल तर मला Message करा.
👇👇👇👇👇
@DirectorExamOrientedAcademy
7 503
⭕️Mains चे फॉर्म भरताना काही चुकले असेल आणि payment पण केले असेल तर ते application cancel करून नवीन application करा. फक्त अगोदर Pay केलेले पैसे Return होणार नाहीत.
Application cancel केल्यावर तुम्हाला परत फॉर्म भरावा लागेल आणि परत एकदा Payment करावे लागेल.
⭕️Mains चे फॉर्म काळजी पूर्वक भरा.
7 503
⭕️Failure चा जास्त विचार नका करू. ज्यांची पूर्व परीक्षा यावेळी Clear नाही झाली त्यांनी आपण mains ला आहे असं समजून अभ्यास करा.
मार्च 2020 च्या पहिल्या lockdown वेळी आम्ही पुण्यात असताना आमच्या एका 2019 ला तहसीलदार झालेल्या मित्राचे वाक्य होते:
'पूर्व परीक्षेचा कोणीच बादशहा नसतो.त्यामुळे पूर्व परीक्षा खूप seriously करायला पाहिजे.'
(त्यांचे नाव नाही सांगणार, दुर्दैवाने त्यांची पण Prelims यावेळी नाही निघाली.)
ज्यावेळी आपण Fail होतो त्यावेळी आपल्याला आपल्यातल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या वाटायला लागतात. पण तसं न करता आपण कुठे चुकलो याचा शोध घ्या.190 आणि 203.5 यात फक्त GS च्या दोन QUESTION चा आणि CSAT च्या दोन QUESTION चा फरक असतो.190 असलेले आणि 203.5+ मार्क्स असलेले यांचा अभ्यास सारखाच असतो फक्त परीक्षेचे दोन तास ज्याचे जुळून येतात तो पास होतो.
Failure चा जास्त विचार न करता आपला अभ्यास सुरु ठेवा. आपण नेमकं कुठे चुकलो ते नोटबुक मध्ये लिहा. चुकांचे analysis करा.
मागच्या काही वर्षातले Result पहिले तर असे आढळते की, ज्यांची अगोदर च्या वर्षी पूर्व परीक्षा निघाली नव्हती ते महाराष्ट्रतुन पहिले आले आहेत.
⭕️(स्वतःचा पिंड ओळखून Decision घ्या. )⭕️
Note:हा कोणालाही सल्ला नाही. मागचे खूप दिवस पूर्व परीक्षा Fail झाले त्यांचे Message आले म्हूणन हा message लिहिला आहे.
7 503
*⭕️♦️⚠️काही चॅनेल च्या admin / owner ला विशेष सूचना विशेष करून अधिकारी टेलिग्राम channel चालवतात अश्यासाठी..
इथून पुढे Social Media वरती व्यक्त होत असताना दुसऱ्याची बदनामी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. नाहीतर तुमच्यावर case फाईल दाखल झाली तर मेहनत करून मिळवलेले अधिकारी पद पण धोक्यात येईल लक्षात असुद्या..
⚠️ माझी बदनामी करायची तर माघारी करू नका. सरळ मला मेसेज करा.. इथून पुढे काही बदनामी करणारे मेसेज आढळून आले तर कितीही माफी मागितली तरीही माफ करणार नाही. शेवटचे सांगतोय..🙏🙏 अधिकारी आहात तुम्ही लाज वाटू द्या.. दुसऱ्या विषयी भाषा कशी वापरावी याची..😡😡😡*
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
7 503
👆👆👆👆👆
हा यशवंत प्रबोधिनी या टेलिग्राम वरील Message आहे. या Message मध्ये माझी बदनामी केल्यामुळे मी या channel वरील ऍडमिन्स आणि Owner च्या विरोधात आज पोलीस Case करत आहे. इथून पुढे Social Media वरती व्यक्त होत असताना दुसऱ्याची बदनामी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
7 503
आपली पात्रता तपासून एखाद्या घटनात्मक असणाऱ्या व्यक्तीवर मत व्यक्त करावे..
एखादी चांगली घटना होऊ पाहत असेल तर त्यात ख्वाडा घालण्याचा प्रयत्न करू नये
