cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗮𝗽𝗲𝗿𝘀

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
18 498
Obunachilar
-1224 soatlar
-997 kunlar
-35030 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

🔥प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध 🚨बहुप्रतीक्षित, बहुचर्चित♥️360° जम्बो 🚓🚓पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे 🔥🔥 📍प्रमुख वैशिष्ट्ये 🔷प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 🔶 आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण 🔷 एका प्रश्नातून संभाव्य दहा प्रश्नांची तयारी 🔶 लेटेस्ट 7 जुलै 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण 🔷प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे G.K, मराठी, अंकगणित  व बुद्धिमत्ता‌ अशा सर्व विषयनिहाय वर्गीकरणांसह सखोल विश्लेषण 🔶 अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पुस्तकात सखोल लिखित + व्हिडीओद्वारे अशा दोन्ही पद्‌धतीने विश्लेषणासह समावेश 🔷स्मार्ट QR तंत्रज्ञानद्वारे प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे सुधारीत Final Answer key नुसार उत्तरे पाहण्याची सुविधा 🔶 # रद्द झालेल्या प्रश्नांची/उत्तरे बदललेल्या प्रश्नांचे कारणांसह संस्करित उत्तरांचे स्पष्टीकरण स्मार्ट QR तंत्रज्ञानद्‌वारे पाहण्याची सुविधा 🔷आगामी परिक्षेतील Silly Mistake टाळण्यासाठी कोऱ्या OMR Sheet व स्वयंमूल्यमापन तक्ता समावेश ❤️ 360° जम्बो स्मार्ट बुक डेमो ट्रेलर & आगामी मुंबई पोलीस भरती स्ट्रॅटेजी व्हिडिओ  लिंक - https://www.youtube.com/live/UCBoTUmDJIQ?si=HOCGqdIw_MOk5g5E 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜 https://bit.ly/3S4cwiL ❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594 9552976452
Hammasini ko'rsatish...
IMG_7384.MP41.65 MB
📕काल झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपर मध्ये सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले... सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा👆
Hammasini ko'rsatish...
धाराशिव_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_.pdf6.88 MB
न्यू_डेमो_360_जंबो_पोलीस_पेपर_विश्लेषण_स्मार्ट_बुक.pdf8.50 MB
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 🏆 नुकतेच साजरे करण्यास सुरू झालेले काही दिवस ◾️संविधान हत्या दिवस - 25 नोव्हेंबर ◾️आंतरराष्ट्रीय खेळ दिवस - 11 June ◾️आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस - 30 May ◾️विश्व फुटबॉल दिवस - 25 मे ◾️राष्ट्रीय डॉल्फिन दिवस - 5 अक्टूबर ◾️इस्लामोफोबिया दिवस - 15 मार्च ◾️मैत्री दिवस - 6 डिसेंबर ◾️आंतरराष्ट्रीय महामारी दिवस ( of Epidemic Preparedness) - 27 डिसें5 ◾️राष्ट्रीय स्टार्टअप दिवस - 16 जानेवारी ◾️पराक्रम दिवस - 23 जानेवारी ◾️वीर बाल दिवस - 26 डिसेंबर ◾️विभाजन विभीषिका स्मृती दिवस - 14 ऑगस्ट ◾️जनजातीय गौरव दिवस 15 नोव्हेंबर ◾️भाला फेक दिवस - 7 ऑगस्ट ◾️आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस - 10 मार्च ◾️राष्ट्रिय अंतरिक्ष दिवस - 23 ऑगस्ट ◾️हैदराबाद मुक्ति दिवस -17 सप्टेंबर 🏆 "पिच ब्लॅक" युद्ध अभ्यास 2024 ◾️वायुसेना सराव ◾️12 जुलै ते 2 ऑगस्ट ◾️देश : 20 देश सहभागी ◾️ठिकाण : डार्विन, ऑस्ट्रेलिया ◾️ऑस्ट्रेलियातील डार्विन येथील रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स (RAAF) तळावर व्यायाम ◾️दर 2 वर्षानी आयोजन 🏆ऑस्ट्रेलिया बद्दल थोडी माहिती वाचा ◾️राजधानी : कॅनबेरा ◾️पंतप्रधान : अँथनी अल्बानीज ◾️जगातील सर्वात मोठा कोरल रीफ, ग्रेट बॅरियर रीफ, ऑस्ट्रेलियामध्ये आहे ◾️ QUAD देश : भारत , ऑस्ट्रेलिया , जपान , अमेरिका ◾️जगात 7 खंड आहेत 1】आशिया 2】आफ्रिका, 3】युरोप, 4】उत्तर अमेरिका,5】दक्षिण अमेरिका,6】ऑस्ट्रेलिया, 7】अंटार्क्टिक 🏆 हे लक्षात ठेवा ◾️भारताचे हवाई दल प्रमुख: विवेक राम चौधरी; ◾️भारतीय हवाई दल मुख्यालय: नवी दिल्ली; ◾️भारतीय वायुसेनेची स्थापना: 8 ऑक्टोबर 1932 🏆 मोदींचा ऑस्ट्रिया दौरा : काही पॉईंट्स ◾️नोबेल पारितोषिक विजेते अँटोन झेलिंगर यांनी 10 जुलै 2024 रोजी व्हिएन्ना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ◾️झेलिंगर यांना 2022 मध्ये भौतिकशास्त्रासाठीचे नोबेल ◾️भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देखील आहे 🏆 रजत शर्मा यांची NBDA अध्यक्षपदी निवड ◾️NBDA - News Broadcasters & Digital Association ◾️NBDA ही भारतातील वृत्त प्रसारकांची सर्वात मोठी संस्था आहे ◾️NBDA स्थपना : 3 जुलै 2007 ◾️मुख्यालय : नवी दिल्ली ◾️शर्मा हे इंडिया Tv ग्रुप चे अध्यक्ष आणि संपादक आहेत 🏆 आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे (IMO) 132 वे सत्र नुकतेच लंडन येथे पार पडले . ◾️ठिकाण : लंडन ◾️8 ते 12 जुलै ◾️ सचिव श्री टीके रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय मंडळ गेले आहे ◾️भारतीय शिष्टमंडळाने 292 भारतीय खलाशांचा समावेश असलेल्या 44 सक्रिय प्रकरणांची नोंद केली ◾️IMO स्थपणा :1948 🏆 विम्बल्डन महिला एकेरी स्पर्धा "बार्बोरा क्रेजिकोव्हाने" जिंकली ◾️त्या चेक रिपब्लिक च्या टेनिस खेळाडू आहेत ◾️त्यांनी इटलीच्या जास्मिन पाओलिनी यांना हरवले ◾️बार्बोरा क्रेजिकोव्हा याचे हे दुसरे ग्रँड स्लॅम आहे याअगोदर त्यांनी 2021 मध्ये फ्रेंच ओपन महिला जिंकले होते 🏆 मोशी (Moshi ) जगातील पहिला रिअल-टाइम व्हॉइस Ai  सहाय्यक ◾️Kyutai या फ्रेंच AI कंपनीने बनविला आहे ◾️Moshi AI चॅटबॉट वापरकर्त्याच्या आवाजाचा अर्थ लावू शकतो. 🏆 15 वा कृषी नेतृत्व पुरस्कार संपूर्ण 2024 यादी ◾️या पुरस्कारात 7 व्यक्ती, 5 राज्ये आणि 8 कॉर्पोरेट आणि संस्थाचा समावेश ◾️सर्वोत्कृष्ट कृषी राज्य : महाराष्ट्र ◾️सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन राज्य :हरियाणा ◾️सर्वोत्कृष्ट फलोत्पादन राज्य :नागालँड ◾️सर्वोत्कृष्ट अन्न प्रकिया राज्य : हिमाचल प्रदेश ◾️सर्वोत्कृष्ट नवोपक्रम राज्य : जम्मु काश्मीर ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
❇️ स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार" महाराष्ट्र देशात प्रथम स्थानावर ❇️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔖 सर्वेक्षण 2023 अभियानातील पुरस्कार प्राप्त शहरे ◾️नवी मुंबई महानगरपालिका : स्वच्छ शहर 3 रा क्रमांक आणि 7 स्टार दर्जा ◾️सासवड नगरपरिषद : 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या 1 ला क्रमांक ◾️लोणावळा नगरपरिषद: 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या - 3 रा क्रमांक ◾️पुणे महानगरपालिका : स्वच्छ शहर 10 वा क्रमांक ◾️पिंपरी चिंचवड महानगरपालिका: 5 स्टार मानांकन, वॉटर प्लस मानांकन व स्वच्छ शहर 13-वा क्रमांक ◾️गडहिंग्लज नगरपरिषद : 50 हजारापेक्षा कमी लोकसंख्या - विभागीय पुरस्काराने सन्मानित ◾️पाचगणी नगरपरिषद : 15 हजारापेक्षा कमी लोकसंख्या - विभागीय पुरस्काराने सन्मानित ◾️कराड नगरपरिषद : 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या - विभागीय पुरस्काराने सन्मानित 🚫 नावे खूप महत्त्वाची आहेत 🚫 🖥 Image मधील महाराष्ट्राचे यश हा मुद्दा पण सर्वांनी वाचा ➖➖➖➖➖➖➖➖➖
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
मृदा व जलसंधारण प्रवेशपत्र उपलब्ध लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
🔲 मराठा उमेदवारांना संवर्ग बदलण्याची संधी ⭕️ 25 ऑगस्ट रोजी होणार परीक्षा..
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
💠 जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विजयी निरोप घेतला... 💐
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.