धनगर समाज वधू वर सुचक 👫
Kanalga Telegram’da o‘tish
Dhangar Community Match-making नमस्कार 🙏 धनगर समाज वधू वर सुचक 👫✅ @dhangar_MatchMaking या टेलिग्राम चॅनेल वर आपल स्वागत आहे. आपल्या धनगर समाजातील वधु वर आशा सर्वांना अपेक्षित सोबतीसाठी शुभेच्छा💐💐 @dhangar_MatchMaking धन्यवाद 🙏
Ko'proq ko'rsatish3 490
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-77 kun
-1530 kun
Postlar arxiv
📢 महत्त्वाची सूचना – मुलींच्या मोफत नाव नोंदणीबाबत
✅ मुलींची नाव नोंदणी पूर्णपणे मोफत आहे!
📌 मात्र, मोफत नाव नोंदणीचा लाभ घेण्यासाठी मुलीची मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थिती असणे अनिवार्य आहे.
❌ केवळ व्हॉट्सॲपवर बायोडाटा पाठवून किंवा मुलीऐवजी तिचे आई-वडील, नातेवाईक अथवा इतर प्रतिनिधी उपस्थित राहून मोफत नाव नोंदणी करता येणार नाही.
🎁 मुलगी स्वतः मेळाव्यास उपस्थित असल्यासच तिची मोफत नाव नोंदणी करून घेतली जाईल. त्यासोबत मागील वधू-वर परिचयाचे पुस्तकही देण्यात येईल.
🙏 सर्व पालकांनी या नियमाची नोंद घ्यावी आणि आपल्या मुलीला प्रत्यक्ष मेळाव्यास घेऊन यावे, ही विनंती.
महाराष्ट्र धनगर वधू-वर सूचक मंडळ, महाराष्ट्र
📞 संपर्क : 9975909530
09 Noy, 00:26
