चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Ma'lumot yuklanmoqda...
विशेषणाचे अर्थानुसार,स्थानानुसार,सार्वनामीक विशेषण आणि विशेषणाचे तुलनेवरून पडणारे प्रकार शिका आता सोप्या भाषेत पोळ्ओस व तलाठी भरती करिता अत्यंत उपयुक्त
सरासरी या घटकात आपण संपूर्ण शाब्दिक उदाहरणे ज्यामध्ये क्रिकेट धावा वरळ प्रश्न व इतर शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत पोलिस भरती व तलाठी भरती करिता उपयुक्त
या भागात आपण दर्शक सर्वनाम-दर्शल विशेषण, संबंधी(अनुसंबधी)सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वांनाम तसेच सामान्य/अनिश्चित सर्वनाम हा संपूर्ण घटक बघणार आहोत. पोलिस भरती तसेच तलाठी भरती कारीत्या अत्यंत उपयुक्त
या भागात आपण संपूर्ण शाब्दिक उदाहरणे, टोलसंहित उदाहरणे अभ्यासणार आहोत पोलिस भारती आणि तलाठी भारती साठी अत्यंत उपयुक्त
या भागात संपूर्ण सर्वनाम व सर्वनामाचे संपूर्ण प्रकार अभ्यासणार आहोत पोलिस भरती/तलाठी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त
लहानात लहान, मोठ्यात मोठी , समान बाकी राहणे, मिळविले, बाकी राहणे संपूर्ण शाब्दिक उदाहरणे स्पष्टीकरणासंहित पोलिस भरती आणि तलाठी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त
वर्ण आणी वर्णा चे उच्चार स्थान व भाषेचे मूलभूत घटक पोलीस भरती , तलाठी भरती स्पेशल क्रॅश कोर्स
संपूर्ण परीक्षेत आलेले अतिशय महत्वपूर्ण प्रश्न या भागात अभ्यासणार आहोत
Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.