स्पर्धा परीक्षा मंच पुणे महाराष्ट्र 9890453477
622
Obunachilar
-224 soatlar
+17 kunlar
+930 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
*महाराष्ट्रातील समान नावाचे तालुके*
100
PYQs_शब्दसंग्रह_स्पष्टीकरणसहित_1.pdf
2710
Repost from पोलीस भरती 2024/2025
महाराष्ट्र पोलीस महासंग्राम 2024 सुरू
पोलीस भरती ग्राउंड तारीख 27 मे पासून नियोजन सुरू आहे ...तरी 25 मे पर्यंत हॉलतिकीट येतील तयारीत रहा ...खूप लवकर ग्राउंड संपणार आहे.
चालक शिपाई पासून ग्राउंड घेण्यात सुरवात होईल ...... त्याचप्रमाणे पोलीस शिपाई,SRPF, कारागृह, बर्ड्समन असे नियोजन सुरू आहे ...तरी आपली तयारी जोरात असू द्या ...आणि हो काही निगेटिव्ह लोकांपासून दूर/सावध रहा तुम्हाला डीमोटिवेशन करत आहेत ,तुमची संगत तुमचा रिझल्ट ठरवेल म्हणून संगत चांगल्या लोकांसोबत रहा.......
असो ..............................................आपल काम स्वतः वर आत्मविश्वास ठेऊन ग्राउंड आणि पेपर टॉप करून ठेवा......बाकी तुम्ही हुशार आहात ..... शेख सर 9890463477
3400
PAWAN_Sir__History_Notes_Swarajya_Acadamy_.pdf
3310
🚂 1️⃣8️⃣ *रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय*
➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ *रेल्वे विभाग* 🏢 *मुख्यालय*
🚞 *मध्य रेल्वे मुंबई*
🚞 *पूर्व रेल्वे कोलकाता*
🚞 *उत्तर रेल्वे नवी दिल्ली*
🚞 *उत्तर-पूर्व रेल्वे गोरखपूर*
🚞 *पश्चिम रेल्वे मुंबई*
🚞 *दक्षिण रेल्वे चेन्नई*
🚞 *दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद*
🚞 *दक्षिण पूर्व रेल्वे कोलकाता*
🚞 *पूर्व किनारी रेल्वे भुवनेश्वर*
🚞 *पूर्व-मध्य रेल्वे हाजीपूर*
🚞 *दक्षिण-पश्चिम रेल्वे हुबळी*
🚞 *दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर*
🚞 *दक्षिण तटीय रेल्वे विशाखापट्टण*
🚞 *उत्तर-मध्य रेल्वे प्रयागराज*
🚞 *उत्तर-पश्चिम रेल्वे जयपूर*
🚞 *पश्चिम-मध्य रेल्वे जबलपूर*
🚞 *मेट्रो रेल्वे कोलकाता*
🚞 *उत्तर-पूर्व सीमा रेल्वे मालिगाव-गुवाहाटी*https://t.me/+g_BLQN25dz1kYmZl
पोलीस भरती 2024/2025
यशाला शॉटकट नाही
4300
🆘🆘 पोलिस भरती 2024🆘🆘
🤩प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे🤩
✅मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री
✅ शहीद-ए-आलम -- भगतसिंग
✅भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर
✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज
✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी
✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी
✅विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
✅शांतीदूत -- पंडित नेहरू
https://t.me/+Sk6dHKAFlWA3fYj_
स्पर्धा परीक्षा मंच पुणे महाराष्ट्र 9890453477
Upsc mpsc police academy
4400