uz
Feedback
YCMOU RAJARSHI SHAHU MAHAVIDYALAYA LATUR

YCMOU RAJARSHI SHAHU MAHAVIDYALAYA LATUR

Kanalga Telegram’da o‘tish

YCMOU RSML STUDY CENTER

Ko'proq ko'rsatish
5 570
Obunachilar
+1024 soatlar
+337 kunlar
+2030 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Iyul '26
Iyul '26
+117
0 kanalda
Iyun '26
+25
0 kanalda
Get PRO
May '26
+52
0 kanalda
Get PRO
Aprel '26
+45
0 kanalda
Get PRO
Mart '26
+29
0 kanalda
Get PRO
Fevral '26
+36
0 kanalda
Get PRO
Yanvar '26
+36
0 kanalda
Get PRO
Dekabr '25
+81
0 kanalda
Get PRO
Noyabr '25
+75
0 kanalda
Get PRO
Oktabr '25
+66
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+95
0 kanalda
Get PRO
Avgust '25
+170
0 kanalda
Get PRO
Iyul '25
+204
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+54
0 kanalda
Get PRO
May '25
+80
0 kanalda
Get PRO
Aprel '25
+66
0 kanalda
Get PRO
Mart '25
+74
0 kanalda
Get PRO
Fevral '25
+80
0 kanalda
Get PRO
Yanvar '25
+63
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+87
0 kanalda
Get PRO
Noyabr '24
+60
0 kanalda
Get PRO
Oktabr '24
+75
0 kanalda
Get PRO
Sentabr '24
+94
0 kanalda
Get PRO
Avgust '24
+128
0 kanalda
Get PRO
Iyul '24
+231
0 kanalda
Get PRO
Iyun '24
+138
0 kanalda
Get PRO
May '24
+100
0 kanalda
Get PRO
Aprel '24
+69
0 kanalda
Get PRO
Mart '24
+89
0 kanalda
Get PRO
Fevral '24
+69
0 kanalda
Get PRO
Yanvar '24
+79
0 kanalda
Get PRO
Dekabr '23
+5 385
0 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
28 Iyul+13
27 Iyul+10
26 Iyul0
25 Iyul+2
24 Iyul+8
23 Iyul+5
22 Iyul+14
21 Iyul+8
20 Iyul+6
19 Iyul+1
18 Iyul+3
17 Iyul+5
16 Iyul+4
15 Iyul+1
14 Iyul+4
13 Iyul+8
12 Iyul0
11 Iyul+2
10 Iyul+7
09 Iyul+2
08 Iyul+2
07 Iyul+2
06 Iyul+4
05 Iyul+1
04 Iyul+1
03 Iyul+1
02 Iyul0
01 Iyul+3
Kanal postlari
Photo from Rahul R Deshmukh
Photo from Rahul R Deshmukh

2
conversion.pdf
374
3
BA FY ,SY , TY & BCOM .FY , SY , TY & MA & MSC FY & SY MCOM FY &SY mba .. या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपापले यश कार्ड घेण्यासाठी सकाळी ठीक दहा वाजता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ऑफिसमध्ये यावे आणि प्रत्येकाने आपापले यश कार्ड घेऊन जावे सर्वांसाठी अनिवार्य आहे प्रत्येकाने यश कार्ड आज 27.07.2026 T0 28.07.2026  वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी आपापले यश कार्ड घेऊन जावे सहकार्य करावे. केंद्र संयोजक LAST DATE
638
4
सुचना, सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे अधिकृत अभ्यास केंद्र राजर्षी शाहू महाविद्यालय , लातूर . येथे Bachelor of Arts , B.A.(Mass Communication & Journalism), Bachelor of Commerce,, M.Com . M.A. Marathi , M.A. Hindi,M.A. English, M.A. History, M.A. Economics, M.A. Public Administration, M.A. Mass Communication & Journalism, M.A. Political Science (Marathi & English), B.Sc. (PHYSICS, CHEMISTRY, MATHEMATICS ,BOTANY, CHEMISTRY, ZOOLOGY) M.Sc. Mathematics , M.Sc. Environmental Science M.Sc. Physics M.Sc. Chemistry Master of Business Administration M.BA  M.A. Sociology (Marathi)  सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. *प्रवेश अंतिम दिनांक : 31..07.2026 अधिक माहिती साठी संपर्क :- 02382250122, .9766213541 .
638
5
सुचना, सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे अधिकृत अभ्यास केंद्र राजर्षी शाहू महाविद्यालय , लातूर . येथे Bachelor of Arts , B.A.(Mass Communication & Journalism), Bachelor of Commerce,, M.Com . M.A. Marathi , M.A. Hindi,M.A. English, M.A. History, M.A. Economics, M.A. Public Administration, M.A. Mass Communication & Journalism, M.A. Political Science (Marathi & English), B.Sc. (PHYSICS, CHEMISTRY, MATHEMATICS ,BOTANY, CHEMISTRY, ZOOLOGY) M.Sc. Mathematics , M.Sc. Environmental Science M.Sc. Physics M.Sc. Chemistry Master of Business Administration M.BA  M.A. Sociology (Marathi)  सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. *प्रवेश अंतिम दिनांक : 31..07.2026 अधिक माहिती साठी संपर्क :- 02382250122, .9766213541
1
6
आदरणीय सर / मॅडम, MBA शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार 1,000 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची सूचना यापूर्वी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, MBA CET Registration तात्पुरते बंद करण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी MBA CET Registration आधीच पूर्ण केलेले आहे, त्यांनाच CET परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. आपल्या अधिनस्त MBA शिक्षणक्रम राबवित असलेल्या सर्व अभ्यासकेंद्रांना सदर माहिती अवगत करून MBA-CET उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेण्याबाबतच्या सुचना देण्यात याव्यात, ही विनंती. पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सूचना लवकरच कळविण्यात येतील. धन्यवाद
772
7
सुचना, सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे अधिकृत अभ्यास केंद्र राजर्षी शाहू महाविद्यालय , लातूर . येथे Bachelor of Arts , B.A.(Mass Communication & Journalism), Bachelor of Commerce,, M.Com . M.A. Marathi , M.A. Hindi,M.A. English, M.A. History, M.A. Economics, M.A. Public Administration, M.A. Mass Communication & Journalism, M.A. Political Science (Marathi & English), B.Sc. (PHYSICS, CHEMISTRY, MATHEMATICS ,BOTANY, CHEMISTRY, ZOOLOGY) M.Sc. Mathematics , M.Sc. Environmental Science M.Sc. Physics M.Sc. Chemistry Master of Business Administration M.BA  M.A. Sociology (Marathi)  सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. *प्रवेश अंतिम दिनांक : 31..07.2026 अधिक माहिती साठी संपर्क :- 02382250122,
878
8

9
BA FY ,SY , TY & BCOM .FY , SY , TY & MA & MSC FY & SY MCOM FY &SY mba .. या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपापले यश कार्ड घेण्यासाठी सकाळी ठीक दहा वाजता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ऑफिसमध्ये यावे आणि प्रत्येकाने आपापले यश कार्ड घेऊन जावे सर्वांसाठी अनिवार्य आहे प्रत्येकाने यश कार्ड आज 27.07.2026 T0 28.07.2026 वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी आपापले यश कार्ड घेऊन जावे सहकार्य करावे. केंद्र संयोजक LAST DATE
869
10
📢 प्रवेश सूचना 📢 सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, 🏫 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिकृत अभ्यास केंद्र – 8401A राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर येथे खालील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 🎓 पदवी अभ्यासक्रम ▪️ B.A. (Bachelor of Arts) ▪️ B.A. Mass Communication & Journalism ▪️ B.Com (Bachelor of Commerce) ▪️ B.Sc. Physics, Chemistry, Mathematics ▪️ B.Sc. Botany, Chemistry, Zoology ▪️ B.Lib_I.Sc & M Lib I.Sc 🎓 पदव्युत्तर अभ्यासक्रम ▪️ M.A. – मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र, समाजशास्त्र ▪️ M.A. Mass Communication & Journalism ▪️ M.Com ▪️ M.Sc. – गणित, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ▪️ MBA (Master of Business Administration) ⚠️ सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. 📅 प्रवेशाची अंतिम तारीख : 31 जुलै 2026 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 02382-250122 , 9766213541 📍 राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर
328
11
Exam Event Rev Re Lot 3 dt 25726.pdf
815
12
May June 2026 Exam Event Revaluation Lot2 PDF.pdf
1 193
13
May June 2026 Exam Event Revaluation Lot1 PDF.pdf
1 545
14
आदरणीय सर / मॅडम MBA-P79 शिक्षणक्रमाच्या Fresher Batch मधील काही विद्यार्थ्यांचे अद्यापही Project Submission बाकी आहेत. अशा विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून मा. संचालक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा यांनी Project Submission करिता मुदतवाढ दिलेली आहे. आपल्या अधिनस्त असलेल्या MBA शिक्षणक्रमाच्या सर्व अभ्यासकेंद्रांना सदरील माहिती अवगत करून द्यावी व सदरील मुदतवाढ अंतीम असल्यामुळे नमुद वेळेतच कार्यवाही करण्याचे सुचीत करावे, ही नम्र विनंती. धन्यवाद.
1 747
15
MBA P79 Fresher Batch Project Submission Extension.pdf
1 709
16
BA FY ,SY , TY & BCOM .FY , SY , TY & MA & MSC FY & SY MCOM FY &SY mba .. या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपापले यश कार्ड घेण्यासाठी सकाळी ठीक दहा वाजता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ऑफिसमध्ये यावे आणि प्रत्येकाने आपापले यश कार्ड घेऊन जावे सर्वांसाठी अनिवार्य आहे प्रत्येकाने यश कार्ड आज 22.07.2026 वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी आपापले यश कार्ड घेऊन जावे सहकार्य करावे. केंद्र संयोजक LAST DATE
1 725
17
📢 प्रवेश सूचना 📢 सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, 🏫 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिकृत अभ्यास केंद्र – 8401A राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर येथे खालील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 🎓 पदवी अभ्यासक्रम ▪️ B.A. (Bachelor of Arts) ▪️ B.A. Mass Communication & Journalism ▪️ B.Com (Bachelor of Commerce) ▪️ B.Sc. Physics, Chemistry, Mathematics ▪️ B.Sc. Botany, Chemistry, Zoology ▪️ B.Lib_I.Sc & M Lib I.Sc 🎓 पदव्युत्तर अभ्यासक्रम ▪️ M.A. – मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र, समाजशास्त्र ▪️ M.A. Mass Communication & Journalism ▪️ M.Com ▪️ M.Sc. – गणित, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ▪️ MBA (Master of Business Administration) ⚠️ सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. 📅 प्रवेशाची अंतिम तारीख : 31 जुलै 2026 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 02382-250122 , 9766213541 📍 राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर
937
18
आदरणीय सर / मॅडम MBA शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी प्रवेश पुर्व परिक्षा (CET) सुरू झालेली आहे. आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, आपल्या अधिनस्त असलेल्या MBA शिक्षणक्रमाच्या सर्व अभ्यासकेंद्रांना सदरील माहिती अवगत करून देण्यात यावी. CET Link- ycmapp.ycmou.org.in/login आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. 🙏🏾
1 378
19
https://portal.ycmou.org.in/YCMRCRV/Content/StudentRV.aspx RECHEKING LINK
1 467
20
नमस्कार सर/मॅडम, जानेवारी २०२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राचा (First Semester) Provisional Result विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. सदर निकालामध्ये जानेवारी २०२६ प्रवेशित विद्यार्थ्यांच्या IKSK105 या अभ्यासक्रमासमोर AB (Absent) अशी नोंद दर्शविण्यात आलेली आहे. याबाबत कळविण्यात येते की, या विद्यार्थ्यांची IKSK105 विषयाची परीक्षा यापूर्वी आयोजित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या निकालामध्ये AB (Absent) अशी नोंद दर्शविण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांचे Internal Examination व External (Final) Examination खालील वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांच्या अंतिम गुणपत्रिकेमध्ये (Marksheet) IKSK105 विषयाचे गुण समाविष्ट करण्यात येतील. आपणास विनंती आहे की, आपल्या विभागीय केंद्राअंतर्गत सर्व अभ्यासकेंद्रांना याबाबत तात्काळ सूचित करून संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी तसेच खालील वेळापत्रकानुसार परीक्षा देण्यासाठी आवश्यक सूचना कराव्यात. परीक्षेचे वेळापत्रक: Internal Examination: 20 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 External (Final) Examination: 03 ऑगस्ट 2026 ते 15 ऑगस्ट 2026 सदर बाबीची तातडीने दखल घेऊन आपल्या विभागीय केंद्राअंतर्गत सर्व अभ्यासकेंद्रांच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांना विहित कालावधीत परीक्षा पूर्ण करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती. धन्यवाद ! Prof. Ganesh Lokhande Director, School of Digital Education
1 789