cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

राज्यसेवा परीक्षा (official)™

📚 संयुक्त पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 राज्यसेवा पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 पोलीस भरती / तलाठी / सरळसेवा भरती 📅 दररोजच्या चालु घडामोडी उपलब्ध ⭐ 70,000 + TCS & IBPS पॅटर्न नुसार सराव प्रश्न चॅनलवर उपलब्ध

Ko'proq ko'rsatish
Advertising posts
54 790Obunachilar
-4524 soatlar
-2367 kunlar
-1 36330 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Обуначиларнинг ўсиш даражаси

Ma'lumot yuklanmoqda...

सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला ?Anonymous voting
  • सावित्रीबाई फुले
  • महात्मा फुले
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • महात्मा गांधी
0 votes
फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?Anonymous voting
  • लोकमान्य टिळक
  • गोपाळ कृष्ण गोखले
  • गोपाळ गणेश आगरकर
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर
0 votes
पावनधाम आश्रम' कोणी स्थापन केला ?Anonymous voting
  • महात्मा गांधी
  • आचार्य विनोबा भावे
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • साने गुरुजी
0 votes
संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?Anonymous voting
  • मुंबई
  • सुरत
  • लखनौ
  • लाहोर
0 votes
"स्पिरिट ऑफ इंडिया" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?Anonymous voting
  • अरुंधती रॉय
  • डॉ अब्दुल कलाम
  • नेल्सन मंडेला
  • वर्गिस कुरियन
0 votes
औरंगजेब च्या शासन काळात बंगालचा नवाब कोण होता ❓Anonymous voting
  • मीर कासिम
  • मुर्शिद कुली खान
  • आला वर्दी खान
  • मन्सूर अली खान
0 votes
काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला?Anonymous voting
  • कॉंग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते
  • मुस्लिम लीगला प्रतिनिधित्व होते
  • संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले नव्हते.
  • ब्रिटिशांनी " तोडा / फोडा व राज्य करा" नीती वापरली
0 votes
कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ?Anonymous voting
  • 1935 चा कायदा
  • 1947 चा कायदा
  • 1951 चा कायदा
  • 1955 चा कायदा
0 votes
'भगवान महावीर' हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते ?Anonymous voting
  • 21 वे
  • 22 वे
  • 23 वे
  • 24 वे
0 votes
चांदबीबी ची राजधानी कोठे होती ?Anonymous voting
  • पुणे
  • अहमदनगर
  • दिल्ली
  • अयोध्या
0 votes
Kirish va batafsil ma'lumotga kirish

Biz sizga kirlanganingizdan so'ng bu kunodaliklarni ochamiz. Biz va'da qilamiz, bu tez!