uz
Feedback
Success Vision Academy, Pune

Success Vision Academy, Pune

Kanalga Telegram’da o‘tish

राज्यसेवा .PSI.STI.ASO & Group C पूर्व आणि मुख्य परिक्षा. join https://t.me/successvision आजच आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा https://youtu.be/XvSuxuDHuAg?si=_hb0C5tNHT4Z7AM-

Ko'proq ko'rsatish
1 327
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
काही तांत्रिक अडचणीमुळे आजच आमच्या नवीन टेलिग्राम च्या https://t.me/successvision2016 जॉईन करा

Recruitment Advertisement Class-3 Year-2023.pdf

Repost from N/a
. ❇️ भारतरत्न पुरस्काराची स्थापना ❇️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️2 जानेवारी 1954 साली भारतरत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली ◾️भारतरत्न
.   ❇️ भारतरत्न पुरस्काराची स्थापना  ❇️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️2 जानेवारी 1954 साली भारतरत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली ◾️भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. ◾️देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. ◾️सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. 1954 मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला. ◾️2 जानेवारी 1954 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. 🔖दरवर्षी जास्तीत जास्त तीन नामांकित व्यक्तींना सन्मानित केले जाते 🔖भारतरत्न प्राप्तकर्ते भारतीय अग्रक्रमानुसार सातव्या क्रमांकावर आहेत . 🔖प्रथम पुरस्कार मिळाला1954 साली 3 जणांना दिला गेला 🔥C. राजगोपालाचारी 🔥सर्वपल्ली राधाकृष्णन 🔥सीव्ही रमण 🔖1999 हे एकमेव वर्ष आहे ज्या वर्षी 4 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला   

Repost from N/a
भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना मिळतात या सुविधा • भारतरत्न प्राप्त करणार्‍या व्यक्तीला कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष व्हीआयपी दर्जा दिला जातो. • आयकर न भरल्यास सूट देखील उपलब्ध आहे. • भारतरत्न प्राप्त व्यक्ती संसदेच्या बैठका आणि अधिवेशनांना उपस्थित राहू शकतात. • देशाचे राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी होऊ शकतात. • भारतरत्न प्राप्तकर्ते विमान, ट्रेन आणि बसने मोफत प्रवास करू शकतात. • राज्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांना राज्य पाहुण्याचा दर्जा मिळतो. • या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तीला सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेंसीमध्ये स्थान देते, ज्याचा उपयोग सरकारी कार्यक्रमांमध्ये प्राधान्य देण्यासाठी केला जातो. • भारतरत्न मिळवणाऱ्या लोकांना राज्य सरकार सुविधा पुरवतात. नावाला ‘भारतरत्न’ जोडता येत नाही घटनेच्या कलम 18 (1) नुसार, हा सन्मान प्राप्त करणारी व्यक्ती आपल्या नावाला उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून ‘भारतरत्न’ वापरू शकत नाही, परंतु व्हिजिटिंग कार्ड्स, बायोडेटा, पत्रांमध्ये भारतरत्न किंवा राष्ट्रपतींनी प्रदान केलेल्या भारतरत्नचा उल्लेख करू शकतो.   

Repost from N/a
🎲 Breaking News🎲 ◾️माजी पंतप्रधान नरसिंहराव व ◾️चौधरी चरण सिंह ◾️ हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार ⚠️ इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे 🔥जास्तीत जास्त 3 जणांना देण्यात येतो 🔥1999 ला 4 जणांना देन्यात आला होता 🚫 2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न ➖➖➖➖➖➖ ▪️कर्पूरी ठाकूर ▪️लालकृष्ण आडवाणी ▪️पी व्ही नारसिंहराव ▪️चौधरी चरणसिंह ▪️एम एस स्वामींनाथन

Repost from N/a
photo content

Repost from N/a
🏆भारताने एकूण 5 वेळा U19 वल्ड कप जिंकला आहे 🔖 भारत कधी कधी जिंकला आहे ▪️2000 साली भारत (श्रीलंका) ▪️2008 साली भारत (द आफ्रिका) ▪️2012 साली भारत (ऑस्ट्रेलिया) ▪️2018 साली भारत ( ऑस्ट्रेलिया) ▪️2022 साली भारत ( इंग्लंड) ➖➖➖➖ ◾️1988 पासून स्पर्धेला सुरवात ◾️पहिला विजेता : ऑस्ट्रेलिया ◾️सर्वधिक वेळा विजेता : भारत " ज्या ज्या वेळी भारत 🇮🇳 आणि ऑस्ट्रेलिया 🇦🇺 यांची Final Under 19 वर्ल्ड कप झाला तेंव्हा भारतच जिंकला आहे 🔥🔥🇮🇳🇮🇳 " ------------------------------   

काही तांत्रिक कारणामुळे जुन्या चॅनल वरती अपडेशन करू शकत नाही तरी नवीन चॅनलला जॉईन करा

*निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे अनावरण केले. टॅगलाइन: 'चुनाव का पर्व, देश का गर्व निवडणूक आयोगाने 2024 साली ब्रांड एंबेसडर म्हणून राजकुमार राव यांची निवड केली आहे

5_6167880045613289303.pdf

🔸 पद्म पुरस्कार 2024 यादी.. ▪️ total 132 पद्म पुरस्कार जाहीर, 👉 पाच पद्मविभूषण, 👉 17 पद्मभूषण 👉  110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश..