uz
Feedback
शिक्षक भरती - Raheman Pathan

शिक्षक भरती - Raheman Pathan

Kanalga Telegram’da o‘tish

पवित्र पोर्टल शिक्षक भरती बाबत सर्व माहिती, सर्व प्रकारच्या Pdf, शिक्षक पात्रता परीक्षा आणि अभियोग्यता परीक्षेचे Study Material, विविध विषयांच्या प्रश्नमंजुषा आणि महत्वाचे सर्व शासन निर्णय मिळविण्याचे एकमेव व्यासपीठ. विविध बॅचेस साठी संपर्क 📲9615835050

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali शिक्षक भरती - Raheman Pathan analitikasi

शिक्षक भरती - Raheman Pathan (@rahemanpathan) kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 45 591 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 3 584-o'rinni va Hindiston mintaqasida 17 900-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 45 591 obunachiga ega bo‘ldi.

08 Sentabr, 2024 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 576 ga, so‘nggi 24 soatda esa 20 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 0% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining N/A% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 0 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 0 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
पवित्र पोर्टल शिक्षक भरती बाबत सर्व माहिती, सर्व प्रकारच्या Pdf, शिक्षक पात्रता परीक्षा आणि अभियोग्यता परीक्षेचे Study Material, विविध विषयांच्या प्रश्नमंजुषा आणि महत्वाचे सर्व शासन निर्णय मिळविण्याचे एकमेव व्यासपीठ. विविध बॅचेस साठी संपर्क 📲961583...

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 09 Sentabr, 2024 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

45 591
Obunachilar
+2024 soatlar
+1497 kunlar
+57630 kunlar
Postlar arxiv
अहमदनगर रोस्टर.pdf

⚫️मित्रांनो आता Self Certification बाबत ज्या शंका होत्या त्या सर्वांच्या दुर झाल्या आहेत त्यामुळे सर्वांनी तात्काळ आपली माहिती तपासुन फॉर्म certify करून घ्यावी. 👉Self certify झालेल्या अभियोग्यता धारकांची संख्या कमी दिसली तर शासन विना कारण पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊ शकतो. 👉Self Certification च्या कारणाने भरती लांबली तर पुढे निवडणुकीची आचारसंहिता लागु शकते-तसे झाले तर भरती अडकु शकते. 👉लवकरात लवकर फॉर्म Certify करा आणि रोस्टर तपासणी करुन जास्तीत जास्त जागांच्या जाहिरातीसाठी शासनावर दबाव टाका. 👉आता कोणाचीही प्रतीक्षा न करता आजच्या आज फॉर्म Certify करा आणि भरतीप्रक्रिया पुर्ण करण्यास सहकार्य करा🙏

पवित्र पोर्टल सुचना 18 सप्टेंबर 2023.pdf

🟣अकोला जिल्हा परिषद मधील ऑगष्ट 2023 च्या मराठी आणि उर्दु माध्यमाच्या संच मान्यतेचा अहवाल- नोट:-जी पदे - या चिन्हाने दर्शवली
🟣अकोला जिल्हा परिषद मधील ऑगष्ट 2023 च्या मराठी आणि उर्दु माध्यमाच्या संच मान्यतेचा अहवाल- नोट:-जी पदे - या चिन्हाने दर्शवली आहे ती रिक्त आहे

ST PESA ठाणे.pdf

⚫️CTET ऑगष्ट 2023 च्या अंतरिम उत्तरसुची बाबत नोटिस
⚫️CTET ऑगष्ट 2023 च्या अंतरिम उत्तरसुची बाबत नोटिस

⚫️ज्यांनी ज्यांनी पोर्टल वर Information फक्त Save करुन ठेवली असेल त्या सर्वांनी आपली Profile Certified करा नाहीतर हे लोकं आणख
⚫️ज्यांनी ज्यांनी पोर्टल वर Information फक्त Save करुन ठेवली असेल त्या सर्वांनी आपली Profile Certified करा नाहीतर हे लोकं आणखी मुदतवाढ देतील आणि त्यामुळे भरतीला विलंब होईल.🙏

🔴31 मार्च नंतरचे सर्व Documents चालतील असे कोणी बोलत असेल तर तुम्ही तुमच्या रिस्क वर ते Upload करा आणि त्या व्यक्तीकडून हमी
🔴31 मार्च नंतरचे सर्व Documents चालतील असे कोणी बोलत असेल तर तुम्ही तुमच्या रिस्क वर ते Upload करा आणि त्या व्यक्तीकडून हमी घ्या की तुम्हाला जर Documents Verification मधुन Reject केले तर त्याची जबाबदारी घ्यावी लागेल म्हणुन. मी कागदोपत्री पुराव्याशिवाय बोलु शकत नाही कारण पवित्र पोर्टलवरील  सुचना क्रमांक 09 मध्ये स्पष्ट दिलेले आहे की शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता 12 फेब्रुवारी 2023 ची गृहीत धरली जाईल आणि इतर कागदपत्रांसाठी 31 मार्च 2023 ही शेवटची तारीख राहील त्यामुळे ऐकावे जणाचे-करावे मनाचे या म्हणीप्रमाणे जो काही निर्णय घ्याल तो विचारपुर्वक घ्या. बाकी चुकीची माहिती देऊन मी तुमच्या 25-30 वर्षाच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे पाप स्वतःच्या माथी मारुन घेणार नाही सर्वांना Registration साठी खुप साऱ्या शुभेच्छा💐

⚫️पवित्र पोर्टल वर Registration चा Demo बनवण्यासाठी मला अक्षरशः 5 घंटे लागले होते तो बनवतांना एकच Target होते की हा Video प्र
⚫️पवित्र पोर्टल वर Registration चा Demo बनवण्यासाठी मला अक्षरशः 5 घंटे लागले होते तो बनवतांना एकच Target होते की हा Video प्रत्येक अभियोग्यता धारकापर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरुन एकाचाही Form चुकणार नाही-आता मला हे सांगतांना आनंद होत आहे की आतापर्यंत तो Video 2 लाख 34 हज़ार 170 वेळा पाहिला गेला आहे-या विश्वासा बद्दल धन्यवाद🙏 👉तुमच्याकडुन असेच प्रेम आणि आशीर्वाद मला सदैव मिळत राहील हिच अपेक्षा💐 #Best_Of_Luck👍

⚫️सोलापुर जि.प. रिक्त पदांचा अहवाल
⚫️सोलापुर जि.प. रिक्त पदांचा अहवाल

ST PESA नाशिक.pdf

🔴YouTube वर काम करतांना कधी कधी अश्या प्रकारच्या Compliments मिळाल्या की काम करण्याचा उत्साह द्विगुणित होतो💐
🔴YouTube वर काम करतांना कधी कधी अश्या प्रकारच्या Compliments मिळाल्या की काम करण्याचा उत्साह द्विगुणित होतो💐

⚫️सर्वोच्च न्यायाल्याच्या निर्णयानंतर KVS मधुन 1 ते 5 वर्गातुन B.ed ला बाहेर करण्यात आले आहे.👆
⚫️सर्वोच्च न्यायाल्याच्या निर्णयानंतर KVS  मधुन 1 ते 5 वर्गातुन B.ed ला बाहेर करण्यात आले आहे.👆