cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

सरळसेवा भरती 2023

अभ्यास करणार असाल तरच Request Send करा 𝐓𝐢𝐦𝐞 𝐏𝐀𝐒𝐒 करणार असाल तर Request Send करू नका फक्त आजच्या दिवस 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐀𝐩𝐩𝐫𝐨𝐯𝐞 केली जाईल. उद्यापासून ग्रुप 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 केला जाणार आहे 😍 लवकरात लवकर जॉईन व्हा 😍 👇𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👇

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
21 551
Obunachilar
-524 soatlar
-727 kunlar
-35130 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 मे पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
Hammasini ko'rsatish...
🛑 Join Now 🛑
🌺आरोग्यसेवक तांत्रिक ऑनलाईन टेस्ट सिरीज🌺 🌼 कमी फी मध्ये जास्त टेस्ट , कोणतेही App Download करण्याची गरज नाही.. IBPS pattern नुसार सर्व टेस्ट, Online exam Online practice, टेस्ट सिरीजच्या माध्यमातुन pattern समजुन घ्या, 📌ग्रामसेवक तांत्रिक टेस्ट सिरीज 📌 ग्रामसेवक तांत्रिक डेमो टेस्ट सोडवण्यासाठी संपर्क करा WhatsApp ला test link पाठवण्यात येईल (खात्री करा) IBPS pattern नुसार ☎️अधिक माहितीसाठी संपर्क हांडे सर - 9423376561 (Phone pay Google pay) (दोन वेळा आरोग्यसेवक पदी निवड) (स्पर्धा परीक्षा online Academy 🛑) ✅अधिक माहिती साठी WhatsApp मेसेज करु शकता. https://wa.me/919423376561 पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तांत्रिक ,ग्रामसेवक तांत्रिक,आरोग्यसेवक तांत्रिकसाठी YouTube channel subscribe करु शकता. 👉https://www.youtube.com/@handeuser-rm7wm9rz3q
Hammasini ko'rsatish...
◾️MPSC ला मॅटची चपराक; नियमांचे उल्लंघन ◾️ विद्यार्थ्यांनी मॅट मध्ये मागितली होती दाद. 📱 @MPSC_UPDATES
Hammasini ko'rsatish...
अन् प्रशासनाऐवजी वनसेवेत करिअर करण्याचा घेतला निर्णय 📱 @MPSC_UPDATES
Hammasini ko'rsatish...
माहिती असावे म्हणून नक्की वाचा ◾️काय आहे लेखामध्ये
⭐️आपल्या सांस्कृतिक प्रत्येक धर्म आणि निसर्गाला धरून तयार केला आहे ⭐️वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या तिथीला येणाऱ्या दिवसाला 'अक्षय्यतृ‌तीया' म्हणतात ⭐️परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे ⭐️याच दिवशी स्वर्गातून पवित्र गंगा धरतीवर अवतरली, अशीही एक मान्यता आहे ⭐️याच दिवशी वेद व्यासांनी श्रीगणेशाला महाभारत सांगायची प्रार्थना केली व त्याच्या लिखाणाला सुरुवात केली होती ⭐️सागराकडून जमीन मिळवणाऱ्या परशुरामाचा आज जन्मदिवस ⭐️जाट धर्मीयांत हा दिवस 'अखा तीज' या नावाने साजरा केला जातो ⭐️अक्षय्यतृतीयेचा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो
Hammasini ko'rsatish...
❇️.....महाराष्ट्र लोकायुक्त ......❇️ महाराष्ट्र लोकायुक्त हा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च वैधानिक कार्यकर्ता आहे , जो शासकीय राजकीय आणि सार्वजनिक प्रशासनापासून स्वतंत्र आहे,
जो सरकारच्या विरोधात लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे
◾️ महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त
⭐️ एस. पी. कोतवाल ⭐️ 25 ऑक्टोबर 1972
◾️महाराष्ट्राचे सध्याचे लोकायुक्त
⭐️न्या. विद्यासागर कानडे ⭐️19 ऑगस्ट 2021
◾️नियुक्ती : राज्यपाल करतात ◾️महाराष्ट्र लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त कायदा, 1971 ला लागू केला ◾️लोकायुक्त ही संकल्पना मांडणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे
◾️महाराष्ट्र लोकायुक्त संस्था 25 ऑक्टोबर 1972 पासून अस्तित्वात आली
---------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
Hammasini ko'rsatish...
6 जुलै रोजी होणाऱ्या MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आणि सर्वसमावेशक पुस्तक प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास 🇮🇳 लेखक: श्री. अनिल हनुमंत नागणे (Dy.CEO) MPSC, UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी, तथ्यांवर आधारित, इतिहासाची आवड निर्माण करणारे मराठी भाषेतील सर्व समावेशक पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध: 👉 किंमत: फक्त ₹ २५०/- Order लिंक: https://bit.ly/3OfSTCI अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015454
Hammasini ko'rsatish...
भारतीय निवडणुका : एक दृष्टिक्षेप (स्त्रोत : लोकराज्य) #Election #Polity #GS2
Hammasini ko'rsatish...