cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

📌राज्य सेवा परीक्षा 📌यूनियन पब्लिक सर्विस 📌𝐏𝐒𝐈 /𝐒𝐓𝐈 /𝐀𝐒𝐎 📌दुय्यम निरिक्षक गट- क 📌महापरिक्षा सर्व एक्साम 📌पोलिस /तलाठी /लिपिक

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
3 681
Obunachilar
-324 soatlar
-157 kunlar
-4330 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailableShow in Telegram
💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ⏰ वेळ - 60 मिनीटे ✅ प्रश्नसंख्या - 100 💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये 😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा 👉 लवकर जॉईन करा:- JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
🌏 जागतिक दूध दिन (World Milk Day) 🥛🥛 1 जून 🥛🥛 ◾️सुरुवात : जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार 2001 पासून भारतासह जगभरात जागतिक दूध दिन साजरा करण्यात येतो. ◾️महत्त्व :  जगभरातील लोकांमध्ये दुधाच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. ◾️पोषक तत्वे : दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, फॉस्फरस, प्रथिने इत्यादी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ◾️राष्ट्रीय दूध दिवस : भारत 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस साजरा करतो.  26 नोव्हेंबर रोजी वर्गीस कुरियन यांची जयंती असल्याने हा दिवस साजरा केला जातो.  त्यांना भारतात दूध क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते.  भारतात ऑपरेशन फ्लड सुरू करण्याची त्यांची कल्पना होती. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
🌏 जगातील सर्वात उंच बूथ ताशीगँगला मॉडेल मतदान केंद्राचा टॅग मिळाला. ◾️ स्पिती खोऱ्यात १५,२५६ फूट उंचीवर असलेल्या ताशिगांग येथील जगातील सर्वात उंच मतदान केंद्राला मॉडेल मतदान केंद्र घोषित करण्यात आले आहे. ◾️ ताशिगांगमध्ये एकूण 62 मतदार आहेत - 37 पुरुष आणि 25 महिला. ◾️ हे मतदान केंद्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उभारण्यात आले होते, जेव्हा 100% मतदान झाले होते. ◾️ स्पितीमध्ये एकूण 8,514 मतदार आहेत - 4,366 पुरुष आणि 4,148 महिला. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
🌏 1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. 🚌🚎 ◾️ प्रवास 1जून 1948 ते 1जून 2023 आज 76 वर्षे पूर्ण झाली. ◾️ लालपरी चे गेल्या वर्षात ELECTRIC बसची पदार्पण झाले..  "'नगर -पुणे"" (पहिल्या बस मार्गानेच)) सुरुवात.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Hammasini ko'rsatish...
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
Hammasini ko'rsatish...
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
❇️ महाराष्ट्रातील "कोणता जिल्हा" या नकाशावर आहे ते ओळखा ❓
Hammasini ko'rsatish...
🧐 उस्मानाबाद जिल्हा 🧐
🤨 यवतमाळ जिल्हा 🤨
🤔 नांदेड जिल्हा 🤔
🧐 कोल्हापूर जिल्हा 🧐
❌ तुमचं उत्तर 100% चुकणार ❌
#राज्यसेवा #Combine #police Bharti ⭕️♦️⚠️सर्व टेस्ट मोफत सोडवा. १ जून पासुन.... ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा. :- Click करा ✅ संयुक्त पूर्व परीक्षा :- Click करा. ✅ पोलीस भरती :- Click करा. ✅ रिविजन ऑडिओ :- Click करा. ✅ रिविजन नोट्स :- Click करा. 🔥NOTE :- कोणतीही फसवणूक नाही. आता रोज टेस्ट सोडवा आणि क्लिक करून मुद्दे SAVE करा आणि पास व्हा . ❤️ BEST OF LUCK❤️
Hammasini ko'rsatish...
♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 👉उद्या पासून राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व परिक्षेसाठी दररोज 100 मार्कांची फ्री Test, Exam  पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ☑️ राज्यसेवा पूर्व 👉सकाळी 10 AM ☑️ Combine पूर्व👉 सायंकाळी 6PM ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला    👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  👈 सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
Hammasini ko'rsatish...