cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

चालू घडामोडी 2024

चालू घडामोडी नोट्स आजपासून मी स्वतः हस्तलिखित PDF देणार आहे.. एकदा नोट्स पाहून घ्या.. आजची Update 👇👇👇👇

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
9 348
Obunachilar
-624 soatlar
-407 kunlar
-19330 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.Anonymous voting
  • विधानार्थी वाक्य
  • आज्ञार्थी वाक्य
  • विध्यर्थी वाक्य
  • संकेतार्थी वाक्य
0 votes
वाक्याचा प्रकार सांगा. आजकाल हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे.Anonymous voting
  • होकारार्थी
  • नकारार्थी
  • विधानार्थी
  • यापैकी नाही
0 votes
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.Anonymous voting
  • मुलगा हा हुशार आहे.
  • हुशार हा मुलगा आहे.
  • हा हुशार मुलगा आहे.
  • हा मुलगा हुशार आहे.
0 votes
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?Anonymous voting
  • संकेतार्थ
  • विध्यर्थ
  • आज्ञार्थ
  • विधानार्थ
0 votes
Q) रोख चा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?Anonymous voting
  • लोभ
  • आरोख
  • नगदी
  • उधार
0 votes
Q) सुकर चा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?Anonymous voting
  • नुकर
  • असुकर
  • दुष्कर
  • दुर्गम
0 votes
खालीलपैकी एक सर्वनाम लिंग - वचन भेदानुसार बदलत नाही, ते कोणते?Anonymous voting
  • मी
  • तुम्ही
  • जो
  • कोण
0 votes
'प्रतिष्ठा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • अब्रू
  • दर्जा
  • मानमरातब
  • स्थान
0 votes
समानार्थी नसलेला शब्द ओळखा : थवाAnonymous voting
  • पक्षी
  • गट
  • घोळका
  • चमू
0 votes
'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.Anonymous voting
  • प्रयोजक क्रियापद
  • अकर्मक क्रियापद
  • शक्य क्रियापद
  • संयुक्त क्रियापद
0 votes