uz
Feedback
Kamgar Nama कामगार नामा न्यूज

Kamgar Nama कामगार नामा न्यूज

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व प्रकारच्या संघटित / असंघटित कामगार यांच्या करिता विविध कामगार विषयक बातम्या, योजना, उपक्रम मार्गदर्शन visit - www.kamgarnama.com Facebook - https://www.facebook.com/Kamgar-Nama-News-102011094883054

Ko'proq ko'rsatish
800
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
-630 kunlar
Postlar arxiv
Kamgar Nama कामगार नामा : *अंधेरी ईएसआयसी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे उद्दिष्ट; कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/goal-to-makea-andheri-esic-hospital-fully-operational-workers-to-receive-quality-healthcare-facilities.html

Kamgar Nama कामगार नामा : *POSH कायद्याअंतर्गत "कामाची जागा" स्पष्ट करणारा मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/significant-mumbai-high-court-judgment-clarifying-workplace-under-the-posh-act.html

Kamgar Nama कामगार नामा : *आशा स्वयंसेविका व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य विमा (ESIS) योजना लागू करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करा - मंत्री प्रकाश आबिटकर* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/immediately-submit-a-proposal-to-extend-the-state-insurance-esis-scheme-to-asha-volunteers-and-contractual-employees.html

Kamgar Nama कामगार नामा : *कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार - मंत्री आदिती तटकरे* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/implementation-of-the-posh-act-for-womens-safety-at-the-workplace-to-become-more-effective.html

Kamgar Nama कामगार नामा : *महिला कर्मचारी सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/committee-of-female-members-to-be-set-up-for-the-safety-of-women-employees.html

Kamgar Nama कामगार नामा : *एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीचा लाभ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/st-employees-to-receive-benefits-of-da-hra-and-salary-increments-on-par-with-government-employees.html

Kamgar Nama कामगार नामा : *गुणवंत कामगार सुभाष पाटील यांच्याकडून वाढदिवसानिमित्त 'आरंभ बीज बँके'ला तब्बल ४ लाख २० हजार देशी वृक्षबियांचे दान – पर्यावरण संवर्धनाचा आदर्श* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/meritorious-worker-subhash-patil-donates-a-staggering-420000-indigenous-tree-seeds.html

Kamgar Nama कामगार नामा : *महाराष्ट्र कर्मचारी भरपाई नियम, २०२६ या नवीन कामगार नियमावलींच्या मसुद्यावर हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/draft-of-the-maharashtra-employee-compensation-rules-2026.html

Kamgar Nama कामगार नामा : *ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रा. लि. मधील कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/indefinite-work-stoppage-by-workers-at-trinity-india-forgetech-pvt-ltd-begins.html

Kamgar Nama कामगार नामा : *लॉरियाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील कामगार, लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियनचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे सचिव श्री. अविनाश वाल्मीक वाडेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 'विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार' जाहीर !!* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/vishwakarma-gunwant-kamgar-puraskar-announced-to-avinash-wadekar.html

Kamgar Nama कामगार नामा : *कामगारांसाठी महत्वाचे - ईएसआयसी ESIC योजना* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2025/08/important-for-workers-esic-scheme.html

Kamgar Nama कामगार नामा : *रोथे एर्डे कंपनीतील कामगारांचे आंदोलन; आमदार हिरामण खोसकर व डॉ. डी. एल. कराड यांची भेट* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/protest-by-workers-of-rothe-erde-company.html

Kamgar Nama कामगार नामा : *महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता नियम, २०२६ या नवीन कामगार नियमावलींच्या मसुद्यावर हरकती व सूचना नोंदविण्याकरिता राहिले दोन दिवस* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/two-days-remain-to-submit-objections-and-suggestions-regarding-the-draft-of-the-new-labor-rules-of-maharashtra-social-security-code-rules-2026.html

Kamgar Nama कामगार नामा : *कामगार नामा च्या वतीने आयोजित मागणी पत्रक तयार करणे आणि वाटाघाटी करणे बाबत ऑनलाईन सेमिनार संपन्न* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/online-seminar-organized-by-kamgar-nama-successfully-concluded.html

*सर्व कामगार संघटना, कामगार प्रतिनिधी यांच्याकरता महत्त्वाचे !* *☝️आज सेमिनार सकाळी 10 वाजता आहे.* *🔴नाव नोंदणी सकाळी 9 वाजे
*सर्व कामगार संघटना, कामगार प्रतिनिधी यांच्याकरता महत्त्वाचे !* *☝️आज सेमिनार सकाळी 10 वाजता आहे.* *🔴नाव नोंदणी सकाळी 9 वाजेपर्यंत चालू....*

Kamgar Nama कामगार नामा : *एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता; कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/st-employees-da-increased.html

Kamgar Nama कामगार नामा : *सर्व कामगार, कामगार प्रतिनिधी, संघटना, HR , कंपनी आस्थापना यांच्या करिता उपयुक्त असे "कामगार नामा मॅगझीन", वार्षिक मेंबरशिप करिता नाव नोंदणी चालू* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/04/kamgar-nama-magazine-published-registration-for-annual-membership-now-open.html

Kamgar Nama कामगार नामा : *महाराष्ट्र वेतन संहिता नियम २०२६, महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम २०२६ या नवीन कामगार नियमावलींच्या मसुद्यावर हरकती व सूचना नोंदविण्याकरिता राहिले दोन दिवस* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇* https://www.kamgarnama.com/2026/06/two-days-remain-to-submit-objections-and-suggestions-regarding-the-draft-of-the-new-labor-rules.html