cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲

संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था दानानां च समस्तानां चत्वार्येतानि भूतले । श्रेष्ठानि कन्यागोभूमिविद्या दानानि सर्वदा ॥ @mpsc_admin

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
33 686
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-867 kunlar
-61530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

थेट लाभ हस्तांतर (DBT) योजना पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली.Anonymous voting
  • 1 April 2013
  • 1 March 2013
  • 1 January 2013
  • यापैकी नाही
0 votes
👍 19 2🔥 2👏 1😁 1💯 1
1976 साली जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे.Anonymous voting
  • कुटुंब नियोजनावर मुख्य भर देण्यात आला
  • स्त्रियांसाठी लग्नाचे किमान वय 21 वर्षे करण्यात आले
  • कुटुंब नियोजनासाठी वित्तीय मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला
  • यापैकी नाही
0 votes
👍 10🔥 2 1👏 1😁 1💯 1
🔰 आरोग्य सेवक तांत्रिक (पुरुष) Quiz Batch तसेच नगरपरिषद, जिल्हापरिषद, इतर सर्व सरळसेवा परीक्षा आणि Combine Group B आणि Group C मुख्य परिक्षा चालू घडामोडी आणि English Vocabulary Fastrack Revision Quiz Batch..🥇🥈🥉 🔥Quiz Time:   १) आरोग्य सेवक तांत्रीक (पुरुष) :- सकाळी ११:३० २) English Vocabulary :- सकाळी ११:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता ३) चालू घडामोडी:- रात्री ९:०० वाजता (टीप:- झालेल्या Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल) 🚀🔥7 दिवसात संपूर्ण तयारी करुन घेतली जाईल. ♻️आरोग्य सेवक तांत्रिक (पुरुष)चे टॉपिक : (संपूर्ण आरोग्य सेवक तांत्रिक(पुरुष) अभ्यासक्रम) (Only Quiz) १)गुरुत्वाकर्षण, २)घटकांचे नियतकालिक वर्गीकरण, ३)रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे, ४)विद्युत प्रवाहाचा प्रभाव, उष्णता, ५)प्रकाशाचे अपवर्तन, कार्बन संयुगे, ६)अवकाश मोहीम, लेन्स, ७)आनुवंशिकता आणि उत्क्रांती, ८)जीवन प्रक्रिया, ९)पर्यावरण व्यवस्थापन, १०)प्राण्यांचे वर्गीकरण, ११)सूक्ष्मजीवशास्त्राचा परिचय, १२)सेल्युलर जीवशास्त्र, १३)आपत्ती व्यवस्थापन. ♻️English Vocabulary चे टॉपिक :  (Only Quiz) (TCS/IBPS तसेच MPSC आयोग पॅटर्न) (सर्व पदांसाठी) 1] Synonyms 2] Antonyms 3] Homophones /Homonyms 4] Idioms and Phrases 5] Correct Spellings 6] One Word Substitution 7] Exam Oriented Important Words 8] Important Pair Words 9] Words Denoting Phobia 10] Proverbs 11] Words Denoting Cries of Animals 12] Words Denoting Comparison 13] Words Denoting Diminutives 14] Parajumbles/Sentence Rearrangement 15] Word Swapping 16] Cloze Test ♻️चालू घडामोडी २०२२-२३ चे टॉपिक : (Quiz, PDF with explanation) ( सर्व पदांसाठी) १) ऑक्टोंबर २०२२ २) नोव्हेंबर २०२२ ३) डिसेंबर २०२२ ४) जानेवारी २०२३ ५) फेब्रुवारी २०२३ ६) मार्च २०२३ ७) एप्रिल २०२३ ८) मे २०२३ ९) जुन २०२३ १०) जुलै २०२३ (१५०+ प्रश्न) ११) ऑगस्ट २०२३ (१५०+ प्रश्न) १२) सप्टेंबर २०२३ (१५०+ प्रश्न) १३) ऑक्टोंबर २०२३ (१५०+ प्रश्न) 🚀❤️तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..🔥🔥 🚀❤️Fees:- १)चालू घडामोडी Quiz with PDF :- ९९ रू २) आरोग्य सेवक तांत्रिक (पुरुष) Quiz :- ७९ रू ३) English Vocabulary Quiz :- ७५ रू 🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 🍁Payment No :- 9881388635 🍁Telegram Id :- @AvinashSir17 (Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.) 🍁संपर्क : ⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529 ⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635 ♻️Offer फक्त दोन दिवस आहे. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥
Hammasini ko'rsatish...
👍 4🤓 1
2001 ते 2011 या दशकात भारताच्या लोकसंख्येमध्ये ..... ने वाढ झालीAnonymous voting
  • 17.7 %
  • 21.54 %
  • 16.7 %
  • यापैकी नाही
0 votes
👍 8🥰 2🤔 2🔥 1💯 1
राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप संदर्भात असलेल्या खर्च पद्धतीमध्ये एका वर्षाच्या कालावधीत होणारा पुढीलपैकी कोणता खर्च विचारात घेतला जातो ?Anonymous voting
  • सरकारी खर्च
  • खाजगी उपभोग खर्च
  • गुंतवणूक खर्च
  • वरील सर्व
0 votes
👍 8🥰 2👏 2😁 2👌 2
अर्थसंकल्प 2023 24 मध्ये घोषित करण्यात आलेली पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना (PM-VIKAS) कधी सुरू करण्यात आली ?Anonymous voting
  • 2 October 2023
  • 25 September 2023
  • 17 September 2023
  • यापैकी नाही
0 votes
👍 15🔥 3💯 3 2🙏 2👌 1
जिफेन वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्यांची किंमतवाढ झाली की त्यांची मागणी ....... होतेAnonymous voting
  • कमी
  • जास्त
  • स्थिर
  • यापैकी नाही
0 votes
👍 19 3👏 2🙏 1👌 1
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली?Anonymous voting
  • 26 जानेवारी 2020
  • 26 मार्च 2020
  • 17 ऑगस्ट 2020
  • यापैकी नाही
0 votes
👍 15 2🔥 2👏 2👌 2😁 1💯 1