cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा 2023 Join us : https://t.me/samajkalyanadhikari80 🏆 The Quiz Master : - https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.thequizmaster contact 💁 संपर्क 💌 : - @Vikas_80 "ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते"

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
14 676
Obunachilar
+2424 soatlar
+1507 kunlar
+50230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

टेस्ट सोडवण्याचे आणखीन कोण राहिले आसेल तर आज संध्याकाळी 7 : 00 वाजे पर्यंत टेस्ट सोडवू शकता.
Hammasini ko'rsatish...
आज आपण “चालू घडामोडी” या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्नउत्तरे  #Paid batch मध्ये आणि आपल्या App वर  घेतले  आहेत. त्यापैकी काही प्रश्न या चॉनेल वर हि टाकले आहेत. तुमची आणखीन इतर प्रश्न सोडवण्याची इच्छा आसेल तर आपल्या paid batch ला जॉईन करा. आणि आपले App Download करा. 🏆 The Quiz Master    Download our App : -    https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.thequizmaster आपल्या पेड बँच बद्दल माहिती. https://t.me/samajkalyanadhikari80/11298?single 💐💐💐💐💐🙏🙏
Hammasini ko'rsatish...
The Quiz Master - Apps on Google Play

Exam Preperation Platform

👍 1
भारत हा मीठ उत्पादन करणारा जगातील कितवा सर्वात मोठा देश आहे?Anonymous voting
  • 2
  • 3
  • 5
  • 7
0 votes
👍 1
खालीलपैकी कोण अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत?Anonymous voting
  • एड डवाईट
  • विल्यम जेम्स
  • विल्यम शटनर
  • राकेश थंबी
0 votes
👍 1
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या १००० शहरांच्या जागतिक यादीत नवी दिल्लीचा कितवा क्रमांक आहे?Anonymous voting
  • 300
  • 350
  • 370
  • 390
0 votes
👍 1