Marathi by Namdev sir
Kanalga Telegram’da o‘tish
👉मराठी व्याकरण + वाक्यरचना 👉सर्वसामान्य शब्दसंग्रह 👉वाक्प्रचार +म्हणी संपर्क = 8329411912
Ko'proq ko'rsatish2 383
Obunachilar
+324 soatlar
+37 kun
+230 kun
Postlar arxiv
✨ जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही व तृतीय पुरुषी एकवचनी असते, तेव्हा त्याला कोणता प्रयोग म्हणतात?
✨ 'गाड्यावर नाव आणि नावेवर गाडा' या म्हणीचा अर्थ खाली दिलेल्या अर्थांपैकी शोधा.
✨ 'अगाई' हा शब्द केवलप्रयोगी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे?
✨ हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार इ. भावना व्यक्त करण्यासाठी जे अविकारी शब्द वापरतात, त्यांना कोणती अव्यये म्हणतात?
🌱 शुभ सकाळ! मन म्हणेल, “आज नको.” ध्येय म्हणेल, “आजच कर.” फरक एवढाच आहे — तुम्ही कोणाचं ऐकता? 💭📖
✨ “थोडे काही स्वतःजवळ असेल तर हरवून जाणारे काही लोक असतात, अधर्थी कळकळून हे पिवळे होतात” - हा आशय सुचवणारा वाक्प्रचार ओळखा.
✨ रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा :मूळ धातूंना प्रत्यय लागून बनणाऱ्या शब्दांना _ म्हणतात.
Repost from Marathi by Namdev sir
🔥 OFFER OFFER OFFER 🔥
📔 Marathi by Namdev sir
या अँप वरील मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 50 % ऑफ
🗓 ऑफर वैदता 21 ऑक्टोबर पर्यंत🎁कुपन कोड = DEVI 📲 बॅच जॉईन करण्यासाठी आताच अँप डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.rnattt.rqbjdg 📲 यूट्यूब डेमो साठी लिंक : https://youtu.be/vpW8KBXsraY?si=tItrzBO53IDDX4RO 📲 टेलिग्राम लिंक : https://t.me/namdevjadhav 📞 संपर्क : 8329411912
✨ मनातील रावणाला आज जाळून टाका,
द्वेष आणि मत्सर कायमचे मिटवा!
सत्याच्या मार्गाने पुढे चालत राहा,
प्रेम आणि माणुसकीचा दीप उजळत ठेवा. शुभ दसरा!
☀️ शुभ सकाळ! यशासाठी नेहमी मोठी संधी लागत नाही, कधी कधी फक्त रोजची शिस्त पुरेशी असते. 📚 अभ्यासाला सुरुवात करा.
✨ “थोडे काही स्वतःजवळ असेल तर हरवून जाणारे काही लोक असतात, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात” - हा आशय सुचवणारा वाक्प्रचार ओळखा.
