cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

GK स्पर्धा परीक्षा 2024

🛑 Gk चे सर्वात मोठा चॅनल 🛑 👉 भरती 2024 सर्व विषयाची संपूर्ण तयारी Updated PATTERN नुसार ✅ दररोज 100 संभाव्य QUIZZ ✅ UPSC | MPSC | COMBINE | POLICE | सरळसेवा मोफत मार्गदर्शन

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
23 713
Obunachilar
+5924 soatlar
+2397 kunlar
+1 70630 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

😄2024 च्या राज्यसेवा आणि Combine साठी रोज सराव प्रश्नांची तयारी....👇
Hammasini ko'rsatish...
✅सराव प्रश्न....
✅चालू घडामोडींवर प्रश्न...
✅महत्त्वपूर्ण...
#History #StateBoardBooks इयत्ता 11 वीचे इतिहासाचे जुने पुस्तक. महाराष्ट्राचा इतिहास आगामी येणाऱ्या राज्यसेवा आणि Combine पूर्व साठी उपयुक्त. @vardi2024 || @spardhaweb ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ मोफत Test सोडवा : 👇 http://www.spardhaweb.com http://www.spardhaweb.com
Hammasini ko'rsatish...
👍 1
🆘 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 🆘                 🔥 गणित व बुद्धिमत्ता 🔥 ✅ 1 ला दिवस   ✅ ⭐ 10,000+ प्रश्नांचा महासराव  ✅ दररोज सकाळी 11 वाजता  📱  टेलिग्राम 📱 ⏰ आज 11 : 00 AM वा. 📌आत्ताच Notify Me करून ठेवा... ⬇️⬇️⬇️⬇️⬇️
Hammasini ko'rsatish...
▓►»»𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪««◄▓
यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरले ?Anonymous voting
  • अमेरिका
  • जपान
  • सौदी अरेबिया
  • अफगाणिस्तान
0 votes
स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकारांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकाराचा समावेश _ _ _ _ या घटना दुरुस्तीने करण्यात आला.Anonymous voting
  • 97
  • 96
  • 95
  • 94
0 votes
भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे ?Anonymous voting
  • कलम 21 सी
  • कलम 21 ए
  • कलम 51 ए
  • कलम 25 सी
0 votes
खालीलपैकी कोणाचा 'पिळवणुकी विरुद्धच्या हक्कात' समावेश होत नाही ?Anonymous voting
  • मानवी व्यापारस प्रतिबंध
  • अस्पृशता निवारण
  • वेठबिगारीस प्रतिबंध
  • मुलांना धोक्याचे ठिकाणी कामास प्रतिबंध
0 votes