🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Kanalga Telegram’da o‘tish
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Ko'proq ko'rsatish1 858
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
रात्रीच्या आकाशातील सगळ्यात तेजस्वी ग्रह असतो ?
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
Attention :-
विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव प्रवेशाची अंतिम दिनांक 26 जुन रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे
🎯 पोलीस शिपाई भरती सेवाप्रवेश नियम 2022
👉 प्रथम 50 गुणांची मैदानी चाचणी.
👉 त्यानंतर 1:10 प्रमाणात विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
👉 मैदानी व लेखी परीक्षेतील गुणांची बेरीज करून अंतिम निकाल घोषित केला जाईल.
👉 मैदानी परीक्षेत 50% गुण (म्हणजे 25 गुण) मिळवणे अनिवार्य.
👉 लेखी परीक्षेत 40% गुण ( म्हणजे 40 गुण) मिळवणे अनिवार्य
➖➖➖➖➖➖➖➖➖
हरितक्रांतीच्या काळात .......... हे भारताचे अन्नमंत्री होते .
