cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

*महाराष्ट्र शासन भरती*

*संपूर्ण मुद्देसुद अभ्यासक्रम,* संपुर्ण पदाविषयी pdf , images , Graphic शासन मान्यGR या स्वरूपात मुद्दे सुद माहीती या साठी, एकमेव Telegram channel

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
2 566
Obunachilar
+124 soatlar
+187 kunlar
+22530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailableShow in Telegram
👉उर्वरित 13 जिल्हा परिषद ची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल,ibps date publish करेल.
Hammasini ko'rsatish...
On November 26, 1949, specifically, 16 articles came into force. --- 📜 1. कलम 5: नागरिकत्वाच्या सुरुवातीच्या तरतुदी 2. कलम 6: काही स्थलांतरितांसाठी नागरिकत्वाचे अधिकार 3. कलम 7: पाकिस्तानातून परतलेल्या लोकांसाठी नागरिकत्व 4. कलम 8: भारताबाहेर जन्मलेल्या लोकांसाठी नागरिकत्व 5. कलम 9: दुहेरी नागरिकत्वबाबत अधिकार 6. कलम 60: राष्ट्रपतीची शपथ 7. कलम 324: निवडणूक आयोगाचे कामकाज 8. कलम 366: काही महत्त्वाच्या संज्ञांची व्याख्या 9. कलम 367: सामान्य विधानांच्या व्याख्या 10. कलम 379: विधानसभेच्या अधिकाराचे रूपांतर 11. कलम 380: विधानसभेची पहिली बैठक 12. कलम 388: प्राचीन कायदे पुढे चालवणे 13. कलम 391: काही राज्यांसाठी विशेष तरतुदी 14. कलम 392: संविधानाच्या व्याख्येचे अधिकार 15. कलम 393: संविधानाचा संक्षिप्त शीर्षक 16. कलम 394: संविधानाचा प्रारंभ #pyq #Mpsc #Target140Marks 🏅@Maharashtragovbharti
Hammasini ko'rsatish...
जर अंगातील खराब कपड्यांची लाज वाटत असेल तर, डोक्यातील वाईट विचारांची पण लाज वाटायला पाहिजे मन मोहून टाकणारी सुंदरता निसर्गात प्रत्येक ठिकाणी असते फक्त आपण त्या सुंदरतेचा योग्य उपभोग घ्यायला चुकतो. 🦚 शुभ प्रभात 🦚
Hammasini ko'rsatish...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
♦️पहिली पशुगणना 1919 ला केली होती.. 👉 आता दर 5 वर्षाला NSSO पशूगणना करते.
Hammasini ko'rsatish...
# महत्वाचे 1) देशातील पहिले सौर शहर - सांची 2) सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ- कोची 3) सौर उर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्थानक - गुवाहाटी 4) सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव मोढेरा (गुजरात) - 5) पहिली सोलर इलेक्ट्रिक कार - EVA 6) पहिली सौर क्रुझ बोट - आदित्य #Target140Marks #Mpsc 🏅@Maharashtragovbharti
Hammasini ko'rsatish...
🏐प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे  ✅मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री ✅ शहीद-ए-आलम --  भगतसिंग ✅भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू ✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर ✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज ✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी ✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद ✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल ✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी ✅विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर ✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी ✅शांतीदूत -- पंडित नेहरू 🏅@Maharashtragovbharti
Hammasini ko'rsatish...
👍 1
वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात अन् यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवतात. 🦚 शुभ प्रभात 🦚
Hammasini ko'rsatish...
♦️महावितरण विद्युत सहायक‌ जाहिरात.. 👉 #SEBC आरक्षणासहित सुधारित प्रसिद्ध झालेली आहे.
Hammasini ko'rsatish...
MSEDCL-ADVT.NO_.-06_2023_Corrigendum_21.06.2024 (1).pdf1.95 MB
Photo unavailableShow in Telegram
🔺INTERNATIONAL YOGA DAY 2024 AND THEIR THEME ❤️ 🔷 "YOGA FOR SELF AND SOCIETY"
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
📌आशुतोष गोवारीकर सेंट्र ट्रोपेज मेडलने सन्मानित 📌निर्माता आशुतोष गोवारीकर हे सेंट ट्रोपेज मेडलद्वारे सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट निर्माता बनला आहे. पहिले असेल तर प्रश्न विचारण्यात येतो.... म्हणून लक्षात ठेवा #Target140marks
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.