Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 152
Obunachilar
-124 soatlar
-37 kunlar
-3930 kunlar
Postlar arxiv
4 152
CMO Maharashtra Tweets:
चला, विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!
राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळावी, त्यांची कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ सुरू झाला आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्याच्या विकासात योगदान देण्याची ही युवकांसाठी अद्वितीय संधी आहे. आयआयटी मुंबईच्या प्रमाणपत्रासोबत व्यापक अनुभव आणि प्रशासनातील कामकाजाची जवळून ओळख या माध्यमातून युवकांना मिळणार आहे.
उद्याचा सक्षम, समृद्ध आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रवासात सहभागी होण्यासाठी युवकांनी https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/ या संकेतस्थळावर आजच अर्ज करा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 27 मे 2026
#Maharashtra #DevendraFadnavis #CMFellowship2026 #YouthEmpowerment
4 152
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
🛕Took divine darshan at Kalighat Kali Mandir in Kolkata today, seeking blessings of Devi Mata and offered prayers for the well-being of all.
🛕कोलकाता येथील कालीघाट काली मंदिरात आज देवीमातेचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले व सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🛕कोलकाता स्थित कालीघाट काली मंदिर में देवी माता के भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया एवं सभी के सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की।
🕤 9.15am | 9-5-2026📍Kolkata, West Bengal | स. ९.१५ वा. | ९-५-२०२६📍कोलकाता, पश्चिम बंगाल.
#WestBengal #KalighatMandir #KaliMata
4 152
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Humble tributes to the Nobel Laureate, Gurudev Rabindranath Tagore ji, on his Birth Anniversary! His immense contributions to art and literature have left an incredible mark on our history.
राष्ट्रगीताचे निर्माते, थोर तत्वज्ञ, नोबेल पुरस्कृत साहित्यिक गुरु रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#रवींद्रनाथ_टागोर #RavindranathTagore #RabindranathTagore #Maharashtra
4 152
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Humble tributes to Padma Bhushan Karmaveer Bhaurao Patil, the visionary educationist and the founder of Rayat Shikshan Sanstha, on his Punyatithi…
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी विनम्र अभिवादन...
#कर्मवीर_भाऊराव_पाटील #BhauraoPatil #रयत_शिक्षण_संस्था #Maharashtra
4 152
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Humble tributes to the great social reformer Gopal Krishna Gokhale, on his Birth Anniversary! His vision for a self-reliant and educated India remains our guiding light.
थोर विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, महान स्वातंत्र्यसेनानी गोपाळ कृष्ण गोखले यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
#GopalKrishnaGokhale #Maharashtra
4 152
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Humble tributes to the Warrior King of Mewar, whose legacy of courage and dedication is the foundation of our pride, Maharana Pratap Ji, on his Birth Anniversary!
शौर्य व पराक्रमाचे प्रतीक, कुशल योद्धे, मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
#MaharanaPratap #महाराणा_प्रताप_जयंती #Maharashtra
4 152
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 08 मे 2026
एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/200700/
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/200523/
इंडियन ऑइलच्या सीएसआर उपक्रमातून सर जे. जे. रुग्णालयाला मिळणार अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/200706/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 152
🔸CM Devendra Fadnavis arrives at Kolkata, West Bengal.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोलकाता, पश्चिम बंगाल येथे आगमन.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका कोलकाता, पश्चिम बंगाल में आगमन।
🕚 11.10pm | 8-5-2026📍Kolkata, West Bengal | रा. ११.१० वा. | ८-५-२०२६📍कोलकाता, पश्चिम बंगाल.
#Maharashtra #DevendraFadnavis #Kolkata
4 152
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल.
नासिक के धर्मांतरण प्रकरण की गहन जांच की जाएगी।
(मुंबई | 8-5-2026)
#Maharashtra #Mumbai
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
