Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 115
Obunachilar
-124 soatlar
+37 kun
-3430 kun
Postlar arxiv
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
समृद्ध कृषि से सशक्त हो रहे हैं किसान
विकसित भारत का यही है अरमान!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके करकमलों से 'पीएम किसान सम्मान निधि योजना' की 24वीं किस्त के तहत 9.34 करोड़ से अधिक किसानों के खातों में ₹18,690.32 करोड़ से अधिक की धनराशि का हस्तांतरण...
#PMKisanSammanNidhi #PMKisan #Farmers
4 114
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | EKA Mobility & Group Companies Six Manufacturing Facilities | Pune
https://www.youtube.com/live/KOFM7ATx5Co?si=bkgBqSu7d-Dwfo8R
4 114
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | EKA Mobility & Group Companies Six Manufacturing Facilities | Pune
https://www.youtube.com/live/KOFM7ATx5Co?si=bkgBqSu7d-Dwfo8R
4 114
CMO Maharashtra Tweets:
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याचे वितरण, महाराष्ट्रातील 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांत ₹1835 कोटींचा निधी जमा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत देशातील 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹18,690.32 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 24 व्या हप्त्याचे हस्तांतरण करण्यात आले. यापैकी महाराष्ट्रातील 91,12,765 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ₹1835 कोटींचा निधी थेट वितरित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थान, मुंबई येथून ऑनलाईन उपस्थित होते.
गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आर्थिक सहाय्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन आणि पूरक व्यवसायांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांना ₹50 लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली अथवा त्यांच्या खर्चात बचत झाली आहे. देशातील 85% पेक्षा अधिक शेतकरी हे लहान शेतकरी असून, त्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ₹4 लाख कोटी थेट बँक खात्यांत देण्यात आले आहेत.
जागतिक बाजारात खतांच्या किमती वाढल्यानंतरही केंद्र सरकारने त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू दिला नाही. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुमारे ₹16 लाख कोटी खर्च केले. गेल्या 12 वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून ₹24 लाख कोटी देण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या 10 वर्षांत शेतकऱ्यांना ₹2 लाख कोटींपेक्षा अधिक भरपाई मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 12 लाख सौरपंप देण्यात आले आहेत. या पंपांमुळे 80 कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली आहे. याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीचाही शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बदलत्या हवामानाशी सुसंगत बियाण्यांच्या सुमारे 3000 नव्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून, राष्ट्रीय गोकुळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक प्रजननाला चालना दिली जात आहे. पशूंना लाळ्या-खुरकुत रोगापासून वाचविण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 150 कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, 8 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्याचा लाभ झाला आहे. देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन 2013-14 मधील 5 लिटरपेक्षा कमी पातळीवरून आता सुमारे 8 लिटरपर्यंत वाढल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये नागरिकांनी, विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
#Maharashtra #DevendraFadnavis #PMKisanSammanNidhi
4 114
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Another Opportunity to Verify Your Name in Maharashtra’s Electoral Roll!
Deadline Extended to 13 November 2026!
The Election Commission of India has once again extended the deadline for filing claims and objections under the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls in Maharashtra. This gives eligible citizens additional time to get their names included, correct errors, or raise objections.
📌 Revised Schedule:
✅ Filing of claims and objections: 31 August – 13 November 2026
✅ Disposal of claims and objections: By 25 November 2026
✅ Publication of the final electoral roll: 30 November 2026
Urging all citizens to carefully verify their names and details in the draft electoral roll. Ensure that applications for new registrations, corrections to existing entries or objections, wherever applicable, are submitted no later than 13 November 2026.
This extended opportunity offers every eligible citizen the chance to secure their right to vote and ensure that the electoral rolls remain accurate, complete and up to date. An accurate electoral roll is the foundation of a strong democracy. Every citizen’s active participation strengthens the integrity of our democratic process.
मतदार यादीतील नाव व तपशील तपासण्याची पुन्हा एक संधी!
दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ!
महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यामुळे पात्र नागरिकांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याची, नोंदींमधील त्रुटी दुरुस्त करण्याची आणि आवश्यकतेनुसार हरकती नोंदवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
📌 सुधारित वेळापत्रक:
✅ दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 13 नोव्हेंबर 2026
✅ दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : 25 नोव्हेंबर 2026
✅ अंतिम मतदार यादीचे प्रकाशन : 30 नोव्हेंबर 2026
प्रारूप मतदार यादीत आपले नाव आणि तपशील तपासा. नाव समाविष्ट करायचे असल्यास, नोंदींमध्ये दुरुस्ती करायची असल्यास किंवा आवश्यकतेनुसार हरकत नोंदवायची असल्यास 13 नोव्हेंबर 2026 पूर्वी संबंधित अर्ज दाखल करा.
नागरिकांनो, मिळालेल्या या अतिरिक्त संधीचा अवश्य लाभ घ्या! प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणे आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत असणे हे सशक्त लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवा!
#Maharashtra #SIR #ElectionCommission
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी इनकी पूज्य माताजी श्रीमती काशी बाई जी इनके निधन का समाचार अत्यंत दुःखद है। मैं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। ईश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोकाकुल परिजनों को यह असीम दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें, ऐसी प्रार्थना करता हूँ।
ॐ शांति 🙏
4 114
CMO Maharashtra Tweets:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेच्या 24 व्या हप्त्याचे वितरण.
#Maharashtra #DevendraFadnavis #PMKisan #PMKisanSammanNidhi
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
किसानों की समृद्धि, देश की प्रगति का आधार! 🌾
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके दूरदर्शी नेतृत्व में, केंद्र सरकार किसानों के आर्थिक सशक्तिकरण और कृषि क्षेत्र को आत्मनिर्भर बनाने के लिए निरंतर कार्यरत है।
इसी क्रम में 'पीएम किसान सम्मान निधि योजना' की 24वीं किस्त के तहत 9.34 करोड़ से अधिक किसानों के खातों में ₹18,690.32 करोड़ से अधिक की सम्मान राशि का हस्तांतरण...
अन्नदाताओं का सम्मान और उनका आर्थिक सशक्तिकरण ही मोदी सरकार की प्राथमिकता है।
धन्यवाद मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी!
शेतकऱ्यांची समृद्धी, देशाच्या प्रगतीचा आधार! 🌾
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. याच दिशेने वाटचाल करत 'पीएम किसान सन्मान निधी योजने'च्या 24 व्या हप्त्यांतर्गत देशातील 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ₹18,690.32 कोटींहून अधिक सन्मान निधी थेट जमा करण्यात आला.
अन्नदात्यांचा सन्मान आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण हीच मोदी सरकारची प्राथमिकता आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार!
#PMKisanSammanNidhi #PMKisan
4 114
CMO Maharashtra Tweets:
दुष्काळाच्या संकटात दिवाळीपूर्वी बळीराजाला सरकारची साथ! 🌾
🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹18,690.32 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 24 व्या हप्त्याचे हस्तांतरण. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती (ऑनलाईन).
🔸 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके करकमलों से 'प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना' के तहत 9.34 करोड़ से अधिक किसानों को ₹18,690.32 करोड़ से ज्यादा की 24वीं किस्त का हस्तांतरण. इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति (ऑनलाईन)।
🕦 11.15am | 30-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.१५ वा. | ३०-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #PMKisanSammanNidhi
4 114
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring a visionary leader and an exceptional orator, Pramod ji Mahajan, on his Birth Anniversary!
His remarkable vision and dedication to nation-building remain an enduring inspiration.
अमोघ वक्तृत्त्व, दूरदर्शी नेतृत्व, कुशल संघटक, आमचे प्रेरणास्थान 'प्रमोदजी महाजन' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#प्रमोद_महाजन #PramodMahajan #Maharashtra
