Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 137
Obunachilar
-524 soatlar
-167 kunlar
-4130 kunlar
Postlar arxiv
4 138
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Inauguration | श्री. विलेपार्ले केळवणी मंडळ संचालित विविध शैक्षणिक संस्था व औद्योगिक उपक्रमांचे उदघाटन, भूमिपूजन आणि जाहीर सभा
🕘 रा. ८.५२ वा. | २५-४-२०२६📍धुळे.
#Maharashtra #Dhule #VileParleKelavaniMandal
https://www.youtube.com/live/JVyQvHHipKY?si=VqORmjJklq3Hepgk
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/935371472722350
https://x.com/Dev_Fadnavis/status/2048060555039298005?s=20
4 138
CMO Maharashtra Tweets:
🔸Trimbakeshwar Purohit Mahasangh delegation met and felicitated CM Devendra Fadnavis, and he expressed his appreciation for the warm welcome by the Mahasangh.
Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister Girish Mahajan and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर पुरोहित महासंघाच्या प्रतिनिधीमंडळाने सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुरोहित महासंघाच्या मान्यवरांनी केलेल्या स्वागताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीष महाजन तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे त्र्यंबकेश्वर पुरोहित महासंघ के प्रतिनिधिमंडल ने सदिच्छा भेंट की। इस अवसर पर पुरोहित महासंघ के गणमान्यों द्वारा किए गए स्वागत के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने उनका आभार व्यक्त किया।
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीष महाजन एवं अन्य मान्यवर इस समय उपस्थित थे।
🕑2.05pm | 25-4-2026📍Nashik | दु. २.०५ वा. | २५-४-२०२६📍नाशिक.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik
4 138
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE|Inauguration| विविध शैक्षणिक संस्था व औद्योगिक उपक्रमांचे उदघाटन व भूमिपूजन
https://www.youtube.com/live/JVyQvHHipKY?si=AN_DSAhLBw2oKGbT
4 138
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring the Legacy of Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar
Launched the ‘Goda Te Narmada Punyashlok Ahilyadevi Jal Yatra 2026’ at Nashik on the occasion of the 300th birth anniversary year of Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar.
Resolved to make Maharashtra drought-free by linking rivers across the state, with continuous efforts to ensure that no region faces water scarcity in the future.
With the upcoming Kumbh Mela, prioritising a clean and uninterrupted flow of the Godavari, along with ensuring its year-round flow at Trimbakeshwar.
This Jal Yatra is inspired by the ideals, legacy and development vision of Punyashlok Ahilyadevi Holkar. It has been designed to guide future growth based on these principles. Among the finest rulers of the country, her name stands at the forefront. Her contribution to building temples, ghats and water conservation systems remains invaluable.
From promoting women’s education to enabling employment and even forming a women’s force, her work in empowering women continues to inspire. Her governance also stands as a strong example of how law and order can be effectively maintained.
Minister Radhakrishna Vikhe Patil ji, Minister Girish Mahajan, Minister Chhagan Bhujbal, MLA Ravindra Chavan, Param Pujya Gurumauli Annasaheb More, H.B.P. Uddhav Maharaj Mandlik Newasekar, Acharya Tushar Bhosale, Dr. Ramakrishna Das Maharaj Lahvitkar, H.B.P. Sanjaynana Dhondge, 16th descendant of the Holkar dynasty Yuvraj Yashwantrao Holkar, MLAs and other dignitaries were present.
#Maharashtra #Nashik #JalYatra #RiverLink
https://x.com/Dev_Fadnavis/status/2048030042639540247?s=20
4 138
CMO Maharashtra Tweets:
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर येथे स्व. सौ. संगीता मिनेश लाड यांच्या स्मरणार्थ ‘कॅन्सर स्क्रिनिंग मोबाईल व्हॅन’चे लोकार्पण करण्यात आले.
#Maharashtra #DevendraFadnavis #NationalHealthCare
4 138
CMO Maharashtra Tweets:
‘गोदा ते नर्मदा जलयात्रा 2026’ : परंपरा, वारसा आणि विकासाचा संगम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित 'गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026'चा भव्य शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील नद्या एकमेकांशी जोडून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. भविष्यात राज्यात कुठेही दुष्काळ राहणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मल आणि अविरल गोदावरीला प्राधान्य देत त्र्यंबकेश्वरमध्येही गोदावरी बारमाही वाहती राहील, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. त्याच आधारावर पुढील विकास कसा असेल यासंदर्भात या यात्रेची रचना करण्यात आली आहे. देशातल्या उत्तम शासकांमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मंदिर, घाट किंवा बारव यांचे निर्माण करताना किंवा एकंदरीत जलसंधारण या विषयात त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. महिला शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत महिलांना सक्षम करणाऱ्या आणि महिला सैनिकांची तुकडी तयार करण्याचे श्रेयही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाच जाते. कायदा आणि सुव्यवस्था कशी उत्तम राखता येऊ शकते, याचे उदाहरण देखील त्यांच्या काळात पाहायला मिळते असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री छगन भुजबळ, आमदार रविंद्र चव्हाण, प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, आचार्य तुषार भोसले, डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, ह.भ.प. संजयनाना धोंडगे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज युवराज यशवंतराव होळकर, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik #JalYatra #RiverLink
4 138
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पत्नीचे आज दुःखद निधन झाले. नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
ॐ शांती 🙏
4 138
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प!
नदी जोड़ परियोजना के माध्यम से महाराष्ट्र को सूखा-मुक्त करने का हमारा संकल्प!
(गोदा ते नर्मदा आयोजित जल यात्रे'चा भव्य शुभारंभ | नाशिक | 25-4-2026)
#Maharashtra #Nashik #JalYatra
4 138
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
‘गोदा ते नर्मदा जल यात्रा’ ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार आणि वारशावर आधारित आहे.
‘गोदा से नर्मदा जल यात्रा’ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर इनके विचारों और विरासत पर आधारित है।
(गोदा ते नर्मदा आयोजित जल यात्रे'चा भव्य शुभारंभ | नाशिक | 25-4-2026)
#Maharashtra #Nashik #JalYatra
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
