uz
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 134
Obunachilar
+124 soatlar
-87 kunlar
-3930 kunlar
Postlar arxiv
Full_Speech_नारी_शक्ती_विचार_मंच_आयोजित_'नारी_शक्ती_महिला_संमेलन'.mp443.17 MB

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | नारी शक्ती विचार मंच आयोजित 'नारी शक्ती महिला संमेलन' 🕗 संध्या. ७.५६ वा. | १५-४-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #NariShakti #WomenEmpowerment https://www.youtube.com/live/CqV0aeaS_mc?si=lOQzjG2QUCf9grDI https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2079066705972792 https://x.com/Dev_Fadnavis/status/2044422125868769481?s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: Words of inspiration for young medical professionals by CM Devendra Fadnavis at the 2nd Convocation of the All India Institute of Medical Sciences, Nagpur. #Maharashtra #Nagpur #AIIMSNagpur #DevendraFadnavis

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #NariShakti | नारी शक्ती विचार मंच आयोजित 'नारी शक्ती महिला संमेलन' | मुंबई https://www.youtube.com/live/CqV0aeaS_mc?si=wDMzS3vt9dLFDBl5

CMO Maharashtra Tweets: आरोग्य, शिक्षण आणि प्रगतीचा नवा टप्पा महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स नागपूर) चा 2रा दीक्षांत समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर येथील एम्सच्या द्वितीय दीक्षांत समारंभातील विद्यार्थी अत्यंत भाग्यवान आहेत, कारण त्यांना महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते पदवी प्राप्त झाली आहे. मध्य भारतातील रुग्ण मोठ्या आशेने या एम्सकडे पाहत असून, उपचारासाठी येथे येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या व्यापक उद्देशाने एम्सचा विस्तार केला, त्या उद्दिष्टपूर्तीकडे नागपूर एम्स यशस्वीपणे वाटचाल करत असल्याचे दिसून येते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात वैद्यकीय शिक्षणाचा झालेला विस्तार हा एक विक्रम आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्रातही मागील काही वर्षांत 15 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. यामुळे गरजू व्यक्तींपर्यंत वैद्यकीय सेवेचा लाभ पोहोचविणे शक्य होत आहे. राज्यात प्रत्येक नागरिकाला 5 किमीच्या परिघात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, असे सक्षम आणि व्यापक जाळे उभारण्याचे काम आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आज नागपूर एम्स येथील विद्यार्थी 'हिलर्स' म्हणजेच उपचार करणारे म्हणून येथून बाहेर पडत आहेत. आजच्या जगाला अशाच संवेदनशील आणि जबाबदार चिकित्सकांची गरज आहे. तसेच मोठ्या संख्येने मुली वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडवत आहेत, हे नव्या भारताचे प्रतीक आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, नागपूर एम्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.(प्रा) प्रशांत जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #AIIMSNagpur

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Thank you, Hon. Governor Jishnu Dev Varma ji, for your kind words. Under the leadership of Hon. PM Narendra Modi Ji, we remain committed to making medical education and healthcare accessible to every person. मा. राज्यपाल जिष्णू देव वर्माजी, या आपल्या प्रोत्साहनपर शब्दांसाठी मनःपूर्वक आभार! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, प्रत्येक नागरिकापर्यंत वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा सुलभपणे पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. ( 2nd Convocation: AIIMS Nagpur 2026 | Nagpur | 15-4-2026) #Maharashtra #Nagpur #AIIMSNagpur

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून 5 किमीच्या परिघात उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दीष्ट आहे. हमारा लक्ष्य अंतिम व्यक्ति तक स्वास्थ्य सेवाएं पहुँचाकर 5 किमी के दायरे में टर्शियरी केयर सुविधाएं उपलब्ध एवं प्राइमरी हेल्थकेयर का उन्नयन करना है। ( एम्स नागपुर का 2 रा दीक्षांत समारोह | नागपुर | 15-4-2026) #Maharashtra #Nagpur #AIIMSNagpur

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: स्वास्थ्य, शिक्षा और सशक्त भविष्य की दिशा में कदम! महामहिम राष्ट्रपति मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू जी एवं मा. राज्यपाल जिष्णु देव वर्मा जी इनके साथ ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपुर (एम्स नागपुर) के 2रे दीक्षांत समारोह’ में शामिल होकर उपस्थितजनों को संबोधित किया। महामहिम राष्ट्रपति जी इनका महाराष्ट्र और नागपुर में स्वागत करते हुए, एम्स नागपुर को उत्कृष्ट रूप से विकसित करने के लिए पूरे एम्स परिवार का अभिनंदन किया। यहाँ के छात्र-छात्राएँ सौभाग्यशाली रहे कि उन्हें महामहिम राष्ट्रपति जी इनका सान्निध्य प्राप्त हुआ। एम्स नागपुर में लगातार अनुसंधान, नए विभागों की स्थापना और बड़े पैमाने पर चिकित्सक तैयार हो रहे हैं। मध्य भारत के मरीज यहाँ आशा के साथ आते हैं और स्वास्थ्य लाभ प्राप्त करते हैं। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने जिस उद्देश्य से एम्स का विस्तार किया, उस उद्देश्य को साकार करने में एम्स नागपुर महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है। मा. प्रधानमंत्री जी इनके नेतृत्व में देश में मेडिकल शिक्षा का अभूतपूर्व विस्तार हुआ। महाराष्ट्र में भी पिछले वर्षों में 15 से अधिक मेडिकल कॉलेज शुरू हुए। हमारा लक्ष्य अंतिम व्यक्ति तक स्वास्थ्य सेवाएं पहुँचाना और ऐसा सशक्त ढांचा विकसित करना है, जिससे हर व्यक्ति को 5 किमी के दायरे में टर्शियरी केयर तक की सुविधाएं मिल सकें, साथ ही प्राइमरी हेल्थकेयर का उन्नयन हो सके। सभी ग्रेजुएट्स को हार्दिक बधाई एवं उनको उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएं। इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जी, नागपुर एम्स के अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे जी, नागपुर एम्स के कार्यकारी निदेशक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. (प्रा) प्रशांत जोशी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। #Maharashtra #Nagpur #AIIMSNagpur https://x.com/Dev_Fadnavis/status/2044347045402779698?s=20

CMO Maharashtra Tweets: महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर येथे 'अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर'च्या 2रा दीक्षांत समारंभात सर्वोत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व पुरस्कार देऊन सन्मानित केले. सन्मानित विद्यार्थी: 🥇डॉ. प्रियांका, MBBS फायनल प्रोफेशनल एक्झॅमिनेशन 2020 बॅच टॉपर, डॉ. संजय मुकुंद पैठणकर गोल्ड मेडल 🥇डॉ. वैदेही जे. लोया, जनरल मेडिसीन MBBS फायनल प्रोफेशनल एक्झॅमिनेशन 2020 बॅच टॉपर, डॉ. संजय मुकुंद पैठणकर गोल्ड मेडल 🎓डॉ. वेदवती बंदोपाध्याय, MD/MS प्रोफेशनल एक्झॅमिनेशन जुलै 2022 सेशन टॉपर, कम्यूनिटी मेडिसीन डिपार्टमेंट 🎓डॉ. सोंकरी श्रीहरी बाबू, MD/MS प्रोफेशनल एक्झॅमिनेशन जानेवारी 2023 सेशन टॉपर, इमर्जन्सी मेडिसीन डिपार्टमेंट 🎓अर्सला परवीन, MSC प्रोफेशनल एक्झॅमिनेशन 2022-2023 बॅच टॉपर 🎓निकीता जोशी, BSC ऑनर्स नर्सिंग फायनल प्रोफेशनल एक्झॅमिनेशन 2021 बॅच टॉपर 🎓तौसीफ लस्कर, BSC अलाइड सायन्सेस फायनल प्रोफेशनल एक्झॅमिनेशन 2021 बॅच टॉपर #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #AIIMSNagpur

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content