uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 110
Obunachilar
-224 soatlar
-247 kun
-3430 kun
Postlar arxiv
CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे 'विकसित भारत संकल्प सभा, सेवा ज्योती यात्रा' कार्यक्रमात संबोधन 🕥 स. १०.२८ वा. | ७-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #25YearsOfSeva #SevaSankalpAbhiyan https://www.youtube.com/live/N_qcs9aS5og?si=AUzhQRnh-K_2RL0V https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/899292136600829 https://x.com/Dev_Fadnavis/status/2107697329243623483?s=20
07 Okt, 01:02

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #SevaSankalpAbhiyan | विकसित भारत संकल्प सभा, सेवा ज्योती यात्रा | मुंबई https://www.youtube.com/live/N_qcs9aS5og?si=EAIRu2owB6dn77tQ
07 Okt, 00:37

photo content
07 Okt, 00:16

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: अभिनंदन गडचिरोली! नीती आयोगाच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये आपल्या गडचिरोलीने संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण देशभरात आकांक्षित जिल्ह्यांसाठी जो कार्यक्रम राबविला जातो, त्यात जीवनमानात लक्षणीय बदल घडविण्यासाठी प्रत्येक तिमाहीसाठी हे रँक दिले जातात. या तिमाहीत गडचिरोली जिल्हा संपूर्ण देशात प्रथम आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला हा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल ते जून 2026 असा हा कालखंड आहे. त्यातही मला आनंद आहे की, शेती आणि जलसंधारणाच्या क्षेत्रात गडचिरोलीने बाजी मारली आहे. जलयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यांतर्गत 6000 जलसाठे तयार करण्यात आले. शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहांची संख्या वाढविण्यात आली. बँक खात्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या संख्येत वाढ झाली. कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरू करण्यात आले. महिंद्रा, लॉईड्स, टाटा ट्रस्ट इत्यादींनी त्यात मोठा हातभार लावला. प्राथमिक आरोग्य केंद्रे, गर्भवती महिलांना सकस आहार याही क्षेत्रांत काम हाती घेण्यात आले. गडचिरोलीतील संपूर्ण प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, उद्योजक, नागरिक अशा सर्वांचे मी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या साथीने असेच एकेक टप्पे आपण गाठू, हा मला पूर्ण विश्वास आहे. #Maharashtra #Gadchiroli #AspirationalDistricts #SevaSankalpAbhiyan
07 Okt, 00:16

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: SIR का महत्त्वाचे आहे, त्यामुळे सामान्य मतदारांच्या अधिकाराचा कसा सन्मान होतो याबाबी मतदारांना कळायला पाहिजेत. आपल्या नावाने दुसरेच कुणी मत टाकत नाही ना? मृत मतदारांच्या नावे बोगस मतदान तर होत नाही ना? या सगळ्यांवर उत्तर एकच SIR! ✅ आपले मत फक्त आपणच वापरावे, इतर कोणीही नाही. ✅ दुबार नोंदी आणि मृत व्यक्तींच्या नावांवर होणारे मतदान ही निवडणूक प्रक्रियेतील गंभीर समस्या आहे. ✅ यामुळे पात्र नागरिकांच्या मताचा सन्मान कमी होतो आणि लोकशाही दुर्बळ होते. ✅ SIR प्रक्रिया याच अनियमितता दूर करून मतदार यादी स्वच्छ, अचूक आणि विश्वासार्ह बनवते. ✅ स्वच्छ मतदार यादी म्हणजे निष्पक्ष निवडणूक. ✅ SIR ला पाठिंबा म्हणजे प्रत्येक पात्र नागरिकाच्या मताचा सन्मान! #Maharashtra #SIR #ElectionCommission
07 Okt, 00:04

06 Okt, 23:43

CM Shri Devendra Fadnavis Tweets: When true Seva becomes a way of life… 25 years of turning dreams into reality, bringing hope through difficult times, and dedicating every moment to serving the people of Bharat. 🇮🇳 A journey defined by dedication, compassion and tireless public service. Here’s to 25 Years of Seva! #25YearsOfSeva #ViksitBharat
06 Okt, 23:43

06 Okt, 23:42

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 25 Years of Seva. 25 Years of Leadership. 25 Years of putting Bharat First. 🇮🇳 Over 25 years of relentless Seva, Hon PM Narendra Modi Ji has personified a leadership defined by courage, conviction and a deep commitment to Bharat. From natural disasters and terror to a once-in-a-century pandemic, border challenges and global economic turbulence, every test has been met with decisive action and steadfast resolve. Through every challenge, his leadership has turned adversity into strength, uncertainty into confidence and every crisis into opportunity. And through it all, Bharat has stood stronger, moved forward and emerged more resilient. #25YearsOfSeva #ViksitBharat
06 Okt, 23:41

photo content
06 Okt, 23:33

photo content
06 Okt, 23:33

photo content
06 Okt, 23:33

photo content
06 Okt, 23:33

photo content
06 Okt, 23:33

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 25 Milestones. One Transformative Journey. From a spark in 2001 to a nationwide transformation in 2014 and now scaling global horizons in 2026, India’s journey under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji has been defined by ambition, scale and measurable progress. Swipe through to explore 25 defining milestones shaping our nation’s monumental leap across investments, infrastructure, digital empowerment, welfare, defence, industry, financial inclusion and global leadership! #25YearsOfSeva #ViksitBharat
06 Okt, 23:33

06 Okt, 23:15

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Some Gifts Are Truly Unforgettable Receiving this incredible 500-cube mosaic from my young friend Dhruv Shah was a truly special moment. From earning places in the India Book of Records and Asia Book of Records to winning Gold for India at the World Memory Championship, Dhruv continues to make the nation proud. Thank you, Dhruv, for this beautiful gesture! #Maharashtra #Mumbai
06 Okt, 23:14

photo content
06 Okt, 22:50

photo content
06 Okt, 22:50

photo content
06 Okt, 22:50