Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 093
Obunachilar
-524 soatlar
-67 kun
-1930 kun
Postlar arxiv
4 091
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज द्वारका चौक, नाशिक येथे ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या भुयारी मार्गासह विविध विकासकामांची व नियोजित आराखड्यांची पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. कुंभमेळ्यासाठी आवश्यक रस्ते व पायाभूत सुविधांची कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SimhasthaKumbhMela2027
4 091
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे गोदाघाट आणि द्वारकापथ येथील विकासकामांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू असलेल्या कामांचा आणि प्रकल्प आराखड्याचा आढावा घेत सर्व कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, आमदार हिरामण खोसकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SimhasthaKumbhMela2027
4 091
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातपूर, नाशिक येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027'च्या अनुषंगाने सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची पाहणी करून विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी मंत्री गिरीष महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SimhasthaKumbhMela2027
