uz
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 154
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
-4530 kunlar
Postlar arxiv
CMO Maharashtra Tweets: 🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an agreement between the Government of Maharashtra (CIDCO) and Africa India Economic Foundation (AIEF) to enable the formation of a special purpose vehicle for the development of Africa India International Development Zone at Kharghar, Navi Mumbai. Key Infrastructure and Facilities: ✅AIBC Tower : Offices for 54 African nations and Indian stakeholders ✅Convention and conference facilities ✅Exhibition halls ✅Cultural and heritage centres ✅Incubation and research centres ✅MSME and entrepreneurship development facilities for Africa–India trade ✅Hospitality infrastructure ✅Allied infrastructure and amenities DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Uday Samant, MoS Adv. Ashish Jaiswal, MoS Indranil Naik, Chairman and Co-Founder of Africa India Economic Foundation G. Rathinavelu and senior officials were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन (सिडको) आणि आफ्रिका इंडिया इकोनॉमिक फाउंडेशन (AIEF) यांच्यात खारघर, नवी मुंबई येथे ‘आफ्रिका इंडिया इंटरनॅशनल डेव्हलपमेंट झोन’ विकसित करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV)स्थापन करण्यासंदर्भातील करार करण्यात आला. प्रमुख पायाभूत सुविधा आणि प्रकल्प : ✅ एआयबीसी टॉवर : 54 आफ्रिकन राष्ट्रे आणि भारतीय भागधारकांसाठी कार्यालये ✅ अधिवेशन व परिषद सुविधा ✅ प्रदर्शन दालने ✅ सांस्कृतिक व वारसा केंद्रे ✅ इन्क्युबेशन व संशोधन केंद्रे ✅ आफ्रिका–भारत व्यापारासाठी एमएसएमई व उद्योजकता विकास सुविधा ✅ आदरातिथ्य क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा ✅ पूरक पायाभूत सुविधा व इतर आवश्यक सोयी-सुविधा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आफ्रिकन इंडिया इकोनॉमिक फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक जी. रथिनवेलू व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मंत्रालय, मुंबई येथे 'मुंबई क्लायमेट वीक 2026 इम्पॅक्ट रिपोर्ट'चे प्रकाशन केले. यावेळी मंत्रिमंडळातील इतर सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of Maharashtra State Commission for Higher Education and Development (MAHED). DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Uday Samant, MoS Adv. Ashish Jaiswal, MoS Indranil Naik and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षा एवं विकास आयोग (माहेड) की बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕝2.15pm | 14-5-2026📍Mantralaya, Mumbai | दु. २.१५ वा. | १४-५-२०२६📍मंत्रालय, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #EducationDevelopment

photo content

CMO Maharashtra Tweets: 🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of the MoU between the Government of Maharashtra (Industries Department) and AM Intelligence Labs Pvt. Ltd for building a 500 MW 'Integrated Green Data Centre Park' and 'AI Compute Hub' in the Mumbai Metropolitan Region. Details of the MoU: ✅Proposed Investment: ₹1,14,000 Crore ✅Employment Opportunities: 8000 ✅This project will be powered entirely by renewable energy and will facilitate large-scale AI model training, data processing, and the provision of cloud-based AI services. This project will boost investment, employment, technological development, and the green energy sector in the state. Furthermore, it will play a vital role in developing Maharashtra as the capital of AI and digital infrastructure in India. Minister Uday Samant and senior officials were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (उद्योग विभाग) आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात मुंबई महानगर प्रदेश येथे 500 मेगावॅट क्षमतेचे 'इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क' व 'एआय कॉम्प्युट हब' उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये : ✅ प्रस्तावित गुंतवणूक: ₹1,14,000 कोटी ✅ रोजगार निर्मिती: 8000 रोजगार संधी ✅ हा प्रकल्प पूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असणार असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर एआय मॉडेल्सचे प्रशिक्षण (Training), डेटा प्रोसेसिंग आणि क्लाउड आधारित एआय सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रकल्पामुळे राज्यात गुंतवणूक, रोजगार, तंत्रज्ञान विकास आणि हरित ऊर्जा क्षेत्राला चालना मिळेल. तसेच महाराष्ट्राला भारतातील AI आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची राजधानी म्हणून विकसित करण्यासाठी हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावेल. मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #ArtificialIntelligence #DigitalInfrastructure

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त) #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय

photo content

photo content

photo content