uz
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 118
Obunachilar
-224 soatlar
-87 kunlar
-3330 kunlar
Postlar arxiv
photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis at the Pre-Opening Puja Ceremony of 'K Raheja Group & InterContinental Hotels Group-Mega Hotel Complex'. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘के. रहेजा ग्रुप अँड इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुप-मेगा हॉटेल कॉम्प्लेक्स’च्या प्री-ओपनिंग पूजा समारंभास प्रमुख उपस्थिती. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की ‘के. रहेजा ग्रुप एंड इंटरकॉन्टिनेंटल होटल्स ग्रुप-मेगा होटल कॉम्प्लेक्स’ के प्री-ओपनिंग पूजा समारोह में प्रमुख उपस्थिति। 🕣 8.30pm | 28-3-2026📍Mumbai | रा. ८.३० वा. | २८-३-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #InterContinental

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Building a Globally Competitive Maharashtra Chaired a roundtable meeting at 'PULSE 2026' on the theme of 'co-designing the future of medical education and healthcare'. Major reforms have been undertaken to enhance the ease of doing business in Maharashtra by simplifying the permission process. Out of 33 approvals, 20 have been brought under self-certification. Efforts are also underway to further rationalise the remaining 13 permissions. To create a more industry-friendly environment, comprehensive powers have been granted to the ‘Maitri Portal’, enabling businesses to secure all approvals through a single-window system. The portal ensures complete transparency, allowing real-time tracking of every application. A defined service timeline has also been instituted, with provisions for action against concerned authorities in case of delays, reinforcing accountability and efficiency in governance. A strong emphasis will be placed on developing green and sustainable infrastructure, with a focus on initiatives such as Common Effluent Treatment Plants (CETP), promotion of the circular economy, and the adoption of environmentally friendly technologies to make industries greener and more sustainable. A firm resolve to make the state’s industrial policy more dynamic, the guiding principle remains ’No-nonsense business is our strategy in business’. With this approach, Maharashtra will not only strengthen its position within the country but also emerge as a highly competitive force on the global stage. MoS Madhuritai Misal and other dignitaries were present. #Maharashtra #Pulse2026 https://x.com/Dev_Fadnavis/status/2037942420546195758?s=20

CMO Maharashtra Tweets: उद्योगांसाठी स्थिर, पारदर्शक आणि स्पर्धात्मक वातावरण – महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा नवा टप्पा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बीकेसी, मुंबई येथे ‘पल्स 2026’ मध्ये ‘को-डिझाइनिंग द फ्युचर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड हेल्थकेअर’ या विषयावर राउंडटेबल बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून 33 परवानग्यांपैकी 20 परवानग्या स्व-प्रमाणनावर आणण्यात आल्या आहेत. उर्वरित 13 परवानग्यांची संख्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उद्योजकांना विश्वासपूर्वक सांगितले की, राज्यातील वीजदर पुढील 5 वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी होणार आहेत. सध्या असलेला ₹10.88 प्रति युनिट हा वीजदर पुढील पाच वर्षात ₹15.87 पैसे इतका न होता कमी होऊन ₹9.97 पर्यंत येणार असून 2028-29 पर्यंत महाराष्ट्र देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य ठरेल. मैत्री पोर्टलमुळे एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळतील. प्रक्रियेत पारदर्शकता राखून प्रत्येक अर्जाचा मागोवा घेता येणार असून, ठराविक कालावधीत सेवा न दिल्यास संबंधित यंत्रणांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. हरित व शाश्वत पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार असून, कॉमन इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट, सर्क्युलर इकॉनॉमी आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगांना 'ग्रीन' बनविण्याचा प्रयत्न होणार आहे. शासन आणि खासगी क्षेत्राच्या भागीदारीत जागतिक दर्जाची, परवडणारी आणि स्पर्धात्मक उद्योग परिसंस्था निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. राज्यातील औद्योगिक धोरण अधिक गतिमान करत 'नो नॉनसेन्स बिझनेस इज अवर स्ट्रॅटेजी इन बिझनेस' ही भूमिका घेत स्थिर व पारदर्शक वातावरण निर्माण करण्याचा शासनाचा निर्धार आहे. या उपक्रमातून महाराष्ट्र देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Pulse2026

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a roundtable meeting at 'PULSE 2026' on the theme of 'co-designing the future of medical education and healthcare'. MoS Madhuri Misal and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘पल्स 2026’ मध्ये ‘को-डिझाइनिंग द फ्युचर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड हेल्थकेअर’ या विषयावर राउंडटेबल बैठक. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'पल्स 2026' में 'को-डिजाइनिंग द फ्यूचर ऑफ मेडिकल एज्युकेशन एंड हेल्थकेयर' इस विषय पर राउंडटेबल बैठक। इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕝 2.35pm | 28-3-2026📍BKC, Mumbai | दु. २.३५ वा. | २८-३-२०२६📍बीकेसी, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Pulse2026

CM Shri Devendra Fadnavis Tweets: My speech at the release of the book ‘India’s Rogue Historians’ authored by Arvind Singh. अरविंद सिंह यांच्याद्वारे लिखित 'इंडियाज रोग हिस्टोरियन्स (India's Rogue Historians)' या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातील संबोधन... (मुंबई | 28-3-2026) #Maharashtra #Mumbai #BookRelease #BookLaunch

CMO Maharashtra Tweets: 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता 30 मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. #Maharashtra #weatherupdate #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Many congratulations to all the officers & departments who outperformed others in governance in 150-Day e-Governance Reforms and Sevakarmi Program ! These recognitions reflect the spirit of efficient, transparent, and citizen-centric governance. Keep it up everyone! #Maharashtra #GoodGovernance https://x.com/Dev_Fadnavis/status/2037910596440773101?s=20

photo content

photo content

📙CM Devendra Fadnavis released the book 'India’s Rogue Historians', written by Arvind Singh, at Varsha Bungalow in Mumbai today. 📙 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे अरविंद सिंह यांच्याद्वारे लिखित 'इंडियाज रोग हिस्टोरियन्स (India's Rogue Historians)' या पुस्तकाचे प्रकाशन केले. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #BookRelease

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या 7 प्रकल्पांचे लोकार्पण केले. लोकार्पण करण्यात आलेले प्रकल्प :- ✅ जीपीआर ऑफ 18 सर्व्हिसेस ✅ ग्रॅन्युलर ट्रॅकिंग ✅ सिटिझन फीडबॅक ✅ सिटिझन चार्टर्स ✅ आपले सरकार डॅशबोर्ड ✅ महा सारथी ✅ महा आयटी संवाद यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. CM Devendra Fadnavis inaugurated the 7 projects of the Department of Information Technology under the 150-day e-Governance Reforms and Sevakarmi Programme at Sahyadri Guest House, Mumbai, today. Inaugurated Projects:- ✅GPR of 18 services ✅Granular Tracking ✅Citizen Feedback ✅Citizen Charters ✅Aaple Sarkar Dashboard ✅MahaSarthi ✅MahaIT Samvaad Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present. #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: क्राइसिस के समय मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका नेतृत्व, महाराष्ट्र सरकार के 150 दिनों के कार्यक्रम के तहत सेवाकर्मी पुरस्कार, पल्स मेडिकल कॉन्क्लेव समेत विभिन्न मुद्दों पर मीडिया से संवाद... (मुंबई | 28-3-2026) #Maharashtra #Mumbai