uz
Feedback
oasis study point

oasis study point

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Ko'proq ko'rsatish
7 933
Obunachilar
-724 soatlar
-317 kunlar
-10230 kunlar
Postlar arxiv
photo content

Repost from History Study
190) ‘भारताची नाईटिंगेल¬’ म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते ?
Anonymous voting

Repost from History Study
189) रविद्रनाथ टागोरांनी लिहलेली गिते खालीलपैकी या दोन राष्ट्रांनी राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली ?
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content

photo content

143) लिव्हेनहॉक यांना -------- चा जनक म्हणतात.
Anonymous voting

142) मानवामध्ये ---- गुणसुत्रे असतात.
Anonymous voting

141) ----- हा आधुनिक व प्रगल्भ बुद्धीचा मानव आहे.
Anonymous voting

140) ----- हा सजीवांच्या वर्गीकरणातील सर्वात लहान घटक आहे.
Anonymous voting

137) रक्ताभिसरणाचा शोध ------ याने लावला.
Anonymous voting

136) ‘क्लेानिंग’ तंत्राने निर्माण केलेला पहीला सस्तन प्राणी ---- आहे.
Anonymous voting

135) खालीलपैकी चुकीचा पर्याय शोधा.
Anonymous voting

134) ---- याने पेशीचा शोध लावला.
Anonymous voting

photo content

अणूसंरचनेचे प्रमुख दोन भाग ➖➖➖➖➖➖➖➖➖ 1) अणू केंद्रक - अणू केंद्रकाचा शोध रुदरुफोर्डने लावला. - अणूचे सर्व वस्तूमान केंद्रकात असते. - अणू केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे कण असतात. - अणूकेंद्रक हे धनप्रभारीत असते. (प्रोटॉनमुळे) *प्रोटॉन - प्रोटॉनचा शोध गोल्डस्टिनने लावला. - प्रोटॉन हा कण अणूच्या केंद्रकात असून p अक्षराने दर्शवतात. - प्रोटॉनची संख्या त्या अणूतील इलेक्ट्रॉन एवढीच असते. - प्रोटॉनवर धन प्रभार असतो. telegram *न्युट्रॉन - जेम्स चॅडविकने शोध लावला. - न्युट्रॉन विद्युत प्रभारदृष्टया उदासीन आहे. - न्युट्रॉन n या अक्षराने दर्शवतात. - हायड्रोजन वगळता सर्व मुलद्रव्याच्या अणूत न्युट्रॉन आहे. *इलेक्ट्रॉन - इलेक्ट्रानचा शोध जे. जे. थॉमसन यांनी लावला. - हे ऋण प्रभारित असून e अक्षराने दर्शवतात. - हे कण अणूकेंद्रकाभोवती कक्षेतून भम्रण करीत असते. - इलेक्ट्रॉनचे वस्तुमान इतर दोन कणांपेक्षा नगण्य असते. 2) अणू कक्षा - अणूच्या केंद्रकाबाहेर वर्तुळाकार कक्षा असतात. - निल्स बोर यांनी अणू कक्षेचा शोध लावला. - अणूकेंद्रकात प्रोटॉन व न्युट्रॉन तर अणूकक्षेत इलेक्ट्रॉन असतात. - अणू कक्षेचे प्रकार KLMN. - कोणत्याही अणूच्या (शेवटी) बाहेरील कक्षेत 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. join- t.me/generalscience_study

द्विबिजपत्री वनस्पती - या वनस्पतींची बीजे द्विबीजपत्री असतात. - ठळक व प्राथमिक मूळ असते. - खोड मजबूत व जाळीदार शिरा असतात. * फुले - जास्वंद, सुर्यफूल, सदाफुली * फळे - आंबा, लिंबू, पेरू, चिक्कू * पिके - डाळी, वाटाणा, हरभरा, मुग * भाज्या - टोमॅटो, मिरची, वांगी, कोथिंबीर * join- t.me/generalscience_study