uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

oasis study point

oasis study point

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Ko'proq ko'rsatish
7 659
Obunachilar
-424 soatlar
-207 kun
-9630 kun
Postlar arxiv
🔹TET व्हिडिओ🔹 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb 🔹TET टेलिग्राम 🔹 https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w 📱Download APP📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy ☘Join WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N 🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏

Hey check out OFFICIAL Oasis Career Point App at: https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

photo content

10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला टीईटी (TET) पेपर क्र.1 गणित विषयाच्या 30 प्रश्नांचे विश्लेषण 👇👇 https://youtu.be/cdnrFsO6Be0
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला टीईटी (TET) पेपर क्र.1 गणित विषयाच्या 30 प्रश्नांचे विश्लेषण 👇👇 https://youtu.be/cdnrFsO6Be0 https://youtu.be/cdnrFsO6Be0 🌀 TET सराव 2025 साठी 🌀 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

Repost from Books katta
सेपियन्स: मानवजातीचा संक्षिप्त इतिहास' (Sapiens: A Brief History of Humankind) हे इस्रायली लेखक युव्हाल नोआ हरारी यांनी लिहिल
सेपियन्स: मानवजातीचा संक्षिप्त इतिहास' (Sapiens: A Brief History of Humankind) हे इस्रायली लेखक युव्हाल नोआ हरारी यांनी लिहिलेले एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे. 🔹 पुस्तकाचं सार "Sapiens"  सांगतं की,आपला होमो सेपियन्स प्रजातीचा जन्म कसा झाला,कसे कल्पना, धर्म, पैसा, आणि राष्ट्रं निर्माण झाली. मानवाच्या भविष्यात तंत्रज्ञान कशा प्रकारे बदल घडवून आणणार आहे आणि 'होमो सेपियन्स'चा अंत होऊन 'होमो देऊस' (Homo Deus) मानव कसा उदयाला येऊ शकेल, याचाही विचार मांडला आहे. 🔹 कोणी वाचावे? 🌴 इतिहास आणि विज्ञानात रस असणाऱ्यांनी 🌴 विचारप्रवर्तक वाचनाची आवड असलेले 🌴 विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संशोधकांनी 🌴 तत्त्वज्ञानात रस असणाऱ्यांनी 🔹 का वाचावे? 👉 आपला इतिहास नव्या नजरेतून दाखवतं. 👉 भविष्याचा विचार करायला भाग पाडतं. 🔹थोडक्यात "Sapiens" हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही तर ते वाचकाला 'आपण कोण आहोत', 'आपण कसे बनलो' आणि 'आपले भविष्य काय असेल' याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते.एकदा वाचलं की जगाकडे पाहण्याची दृष्टी कायमची बदलते. खालील लिंकवरून खरेदी करू शकता 👇👇 https://amzn.to/4ndkjHN 📚 टेलिग्राम चॅनल 📚 https://t.me/bookskatta

photo content

मोहनदास करमचंद गांधी यांच्यासाठी काही व्यक्तींनी विशिष्ट संबोधने वापरली आहेत. योग्य संबोधने व व्यक्तीचे नाव असणारी चूक जोडी शोधा.
Anonymous voting

महा टीईटी पेपर क्रमांक 1 परिसर अभ्यास जुने पेपर (old paper) 2013 ते 2024 ॲपमध्ये उपलब्ध https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

🌀 TET सराव 2025 साठी 🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 👉 मराठी व्याकरण - 10 पेपर 👉 इंग्रजी व्याकरण -10 पेपर 👉 गणित - 05 पेपर 👉 मानसशास्त्र - 10 पेपर 〰〰〰〰〰〰〰〰 🔺सर्व पेपरचे व्हिडिओ विश्लेषण 🔺प्रत्येक विषयाचे ॲप मध्ये 2 फ्री पेपर 🔺खालील लिंकवरून ॲप डाउनलोड करा 🔺काही विषयाचे ओल्ड पेपरही उपलब्ध https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

photo content

MH TET पेपर क्रमांक 1 गणित सराव पेपर सिरीज App मध्ये उपलब्ध https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

मराठी बेसिक टेस्ट - 25 सराव पेपर https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn

TET सराव पेपर उपलब्ध https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy