oasis study point
Kanalga Telegram’da o‘tish
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Ko'proq ko'rsatish7 920
Obunachilar
-424 soatlar
-387 kunlar
-11430 kunlar
Postlar arxiv
7 920
मांघर.. देशातील पहिले मधाचे गाव !
मांघर (ता. महाबळेश्वर) गावाची ओळख आता भारतातील मधमाश्यांचे पालन करणारे आणि मध उत्पादित करणारे पहिले गाव म्हणून झाली आहे. मधमाश्या संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या परिसराचा मध उत्पादनामुळे झालेला विकास पाहून या विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी मधाचे गाव ही संकल्पना मांडली. ग्रामस्थ १९४८ पासून शेतीला जोड धंदा म्हणून मध उत्पादन करतात. खादी ग्रामोद्योग समितीमार्फत हे काम चालते. गावातील ८५ टक्के ग्रामस्थ मध उत्पादनाचा व्यवसाय करतात. या गावात ३८०० मध पेटय़ा आहेत. त्या शेतात अथवा जंगलात ठेवल्या जातात. घरटी किमान पाच ते आठ मध पेटय़ा आहेत. प्रत्येक मधपेटी दर आठ ते दहा दिवसांनी परिपक्व होते आणि त्याच्यातून सात ते आठ किलो मध मिळतो. महाबळेश्वर येथे होणाऱ्या मध उत्पादनातील २० टक्के मध उत्पादन मांघरमध्ये केले जाते. प्रत्येक मतपेटी वर्षांला तीस ते पस्तीस किलो मध उत्पादन करते. महाबळेश्वरमध्ये उत्पादित होणारा मध, मधुसागर मधोत्पादन संस्थेस विकला जातो. या मध्ये मांघरचा वाटा पाच हजार किलोचा आहे. प्रत्येक मधपेटीत १५ ते २० हजार मधमाशा असतात. मधुसागर मधोत्पादन सहकारी संस्था ही राज्यातील एकमेव नैसर्गिक मध संकलन-विक्री करणारी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र ११० गावांत आहे. १७०० सभासदांपैकी ६०० मध उत्पादक आहेत. १९५५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था अ वर्गात आहे. संस्था दरवर्षी ३६ हजार किलो रसायन विरहित मध संकलित करते. संस्थेची तीन कोटी रुपयांची उलाढाल आहे.
7 920
🏏⛹♂खेळाडू व त्यांची टोपन नावे ⛹♀🏏
* join- t.me/oasiscareerpoint
* सुनिल गावसकर -लिटल मास्टर
* सौरव गांगूली - दादा
* मन्सुर अलीखान पतौडी - टायगर
* पी. टी. उषा - सुवर्ण कन्या
* सचिन तेंडूलकर - मास्टर ब्लास्टर
* डॉनाल्ड ब्रॅडमन - क्रिकेटचा बादशाहा/द डॉन
* मेजर ध्यानचंद - हॉकीचे जादूगार
* पेले - फुटबॉल सम्राट
* राहुल द्रवीड - द वॉल
* व्ही. व्ही. लक्ष्मण - व्हेरी व्हेरी स्पेशल
* अनिल कुंबळे - जम्बो
* एम.एस.धोनी - माही
* शोएब अख्तर - रावळपिंडी एक्सप्रेस
* दिलीप वेंगसरकर - कर्नल
* खाशाबा जाधव -पॉकेट डायनामो
* कविता राऊत - सावरपाडा एक्सप्रेस
* डॉ.विश्वनाथन आनंद - लायटींग किड
* ललीता बाबर - माणदेशी एक्सप्रेस
* राफेल नदाल - क्ले कोर्टचा राजा
* http://t.me/oasisstudypoint
7 920
Repost from oasis study point
आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक विविध पदासाठी परीक्षा होणार आहे त्यासाठी विद्यापीठ अधिनियम
https://t.me/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 920
Repost from History Study
171) आजचा महाराष्ट्र प्राचीन काळातील ----- या महाजनपदाचा भाग होता.
7 920
Repost from MPSC Polity Study
124) भारतीय संघराज्यात नवीन राज्यास सामील करून घेण्याचा, नवीन राज्य प्रस्थापित करण्याचा अथवा राज्यपुनर्रचनेचा अधिकार संसदेस आहे. घटनेच्या ...... कलमान्वये हा अधिकार संसदेस प्राप्त झाला आहे.
7 920
Repost from Geography study
160) महाराष्ट्रात नर्मदा नदी---या जिल्या च्या सिमेलगत वाहते.
7 920
Repost from Geography study
159) महाराष्ट्राच्या उत्तर सिमेलगत ------- हा पर्वत आहे.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
