oasis study point
Kanalga Telegram’da o‘tish
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Ko'proq ko'rsatish7 880
Obunachilar
-624 soatlar
-377 kunlar
-11730 kunlar
Postlar arxiv
7 879
11) काँग्रेसने खालील..........अधिवेशनात जहालांचा चतु: सूत्री कार्यक्रम मंजूर केला.
7 879
💠देशातील पहिली किसान रेल्वेगाडी 💠
भारतीय रेल्वेमार्फत किसान रेल्वेगाडीची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवार या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते.या रेल्वेतून फळ आणि पाले-भाज्यासारख्या सामानाची नेआण करण्यात येणार आहे.
किसान रेल्वे गाडी महाराष्ट्र ते बिहार या राज्यात धावणार आहे. महाराष्ट्रातील देवळाली स्थानकातून ही रेल्वे रवाना होणार आणि बिहारच्या दानापुर स्थानकापर्यंत जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join- t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 879
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸अलंकारिक शब्द व सरावप्रश्न🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडिओ मध्ये अलंकारिक शब्द, त्यांचे अर्थ व विश्लेषण या विषयी माहिती देण्यात आलेली आहे.
👉https://youtu.be/meAIZD_wDBc
------------------------------------------------
🔸मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल🔸
-------------------------------------------------
👉https://t.me/joinchat/AAAAAERTqljWTuQBRZLAyg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 879
🔸Combine group b pre-2017🔸
👉https://youtu.be/ksDCZkP4uwk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉http://t.me/Maths_Reasoning
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 879
------------------------------
सामान्य ज्ञान भाग 5
------------------------------
या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेला येणाऱ्या सामान्य ज्ञान या घटकावरील प्रश्नांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
👉https://www.youtube.com/watch?v=FeWhM3eHcaw
-----------------------------------------------
सरळसेवा भरती चॅनल https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
-----------------------------------------------
7 879
10) खालीलपैकी अवकशातील खगोलीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढता क्रम कोणता ?
7 879
🔸भारताचा “ग्रीन-अॅग” प्रकल्प🔸
कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे.हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.
👉telegram - t.me/saralsevastudy
