uz
Feedback
oasis study point

oasis study point

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Ko'proq ko'rsatish
7 897
Obunachilar
-224 soatlar
-227 kunlar
-11230 kunlar
Postlar arxiv
93) पॅराशूटसाठी नायलॉनचा वापर केला जातो, कारण.......
Anonymous voting

141) राफेल नदाल हा टेनिसपटु कोणत्या देशाचा आहे ?
Anonymous voting

140) खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी ‘आयुष मंत्रालया’ द्वारा युनानी दिवस आयोजित केला जातो ?
Anonymous voting

139) I.A.S. दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकॅडमी ही संस्था ---- या शहरात आहे.
Anonymous voting

138) कोणत्या प्रकारच्या बागेला मनुष्याचा स्वर्ग म्हटले जाते ?
Anonymous voting

137) विनायक चतुर्थी हिंदू पंचांगाच्या .................महिन्यात साजरी केली जाते.
Anonymous voting

136) पहिली इंटरसिटी इलेक्ट्रीक बस ………….. या दोन शहरादरम्यान धावली.
Anonymous voting

135) जागतिक रेडिओ दिन केव्हा असतो ?
Anonymous voting

133) केरळ मधील कालडी हे .......... चे जन्मस्थान आहे.
Anonymous voting

132) फ्रेंचांनी कोणत्या मुघल राजाच्या परवानगीने भारतात फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली ?
Anonymous voting

131) 1944 ला कोणत्या शहरात आझाद हिंद सरकारची “नॅशनल बॅंक ऑफ आझाद हिंद” या नावाने बँक स्थापन झाली होती ?
Anonymous voting

130) गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोठे झाले.
Anonymous voting

129) ........ या ठिकाणचे मिनाक्षी मंदीर जगप्रसिद्ध आहे.
Anonymous voting

128) शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ?
Anonymous voting

🟣भारतातील ज्योतिर्लिंग 1) केदारनाथ (रुद्रप्रयाग उत्तराखंड) 2) रामेश्वर (रामनाथपुरम तामिळनाडू) 3) ओंकारेश्वर, खंडवा( मध्य प्रदेश) 4) महाकालेश्वर, उज्जैन (मध्य प्रदेश) 5) काशी विश्वेश्वर,वाराणसी (उत्तर प्रदेश) 6) सोमनाथ मंदिर,गिर सोमनाथ (गुजरात) 7) श्री शैल्य मल्लिकार्जुन, कुर्नुल (आंध्र प्रदेश) 8) भीमाशंकर, पुणे (महाराष्ट्र) 9) औंढा नागनाथ, हिंगोली(महाराष्ट्र) 10) घृष्णेश्वर, औरंगाबाद(महाराष्ट्र) 11) परळी वैजनाथ ,बीड(महाराष्ट्र) 12) त्र्यंबकेश्वर, नाशिक(महाराष्ट्र) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन @saralsevastudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟣भारतातील ज्योतिर्लिंग 1) केदारनाथ (रुद्रप्रयाग उत्तराखंड) 2) रामेश्वर (रामनाथपुरम तामिळनाडू) 3) ओंकारेश्वर, खंडवा( मध्य प्रदेश) 4) महाकालेश्वर, उज्जैन मध्य प्रदेश) 5) काशी विश्वेश्वर,( वाराणसी उत्तर प्रदेश) 6) सोमनाथ मंदिर,( गिर सोमनाथ गुजरात 7) श्री शैल्य मल्लिकार्जुन, (कुर्नुल आंध्र प्रदेश) 8) भीमाशंकर, पुणे (महाराष्ट्र) 9) औंढा नागनाथ, हिंगोली(महाराष्ट्र) 10) घृष्णेश्वर, औरंगाबाद(महाराष्ट्र) 11) परळी वैजनाथ ,बीड(महाराष्ट्र) 12) त्र्यंबकेश्वर, नाशिक(महाराष्ट्र)

🟣भारतातील ज्योतिर्लिंग 1) केदारनाथ (रुद्रप्रयाग उत्तराखंड) 2) रामेश्वर (रामनाथपुरम तामिळनाडू) 3) ओंकारेश्वर खंडवा( मध्य प्रदेश) 4) महाकालेश्वर( उज्जैन मध्य प्रदेश) 5) काशी विश्वेश्वर( वाराणसी उत्तर प्रदेश) 6) सोमनाथ मंदिर( गिर सोमनाथ गुजरात 7) श्री शैल्य मल्लिकार्जुन (कुर्नुल आंध्र प्रदेश) 8) भीमाशंकर पुणे 9) औंढा नागनाथ हिंगोली 10) घृष्णेश्वर औरंगाबाद 11) परळी वैजनाथ बीड 12) त्र्यंबकेश्वर नाशिक

photo content

photo content

photo content