uz
Feedback
oasis study point

oasis study point

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Ko'proq ko'rsatish
7 961
Obunachilar
-424 soatlar
-247 kunlar
-10730 kunlar
Postlar arxiv
Select the most appropriate SYNONYM of the given word. Daunting
Anonymous voting

photo content

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची उत्तर तालिका उपलब्ध झाली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल त्यांनी आपापली उत्तर तालिका चेक करावी व ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया आम्हाला व्हाट्सअप ला आपली प्रश्नपत्रिका पाठवावी.

TCS पॅटर्न PCMC Clerk 2023 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडिओमध्ये TCS ने घेतलेल्या पिंपरी चिंचवड लिपिक पेपर ( pcmc Clerk)2023 चे विश्लेषण
TCS पॅटर्न PCMC Clerk 2023 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडिओमध्ये TCS ने घेतलेल्या पिंपरी चिंचवड लिपिक पेपर ( pcmc Clerk)2023 चे विश्लेषण करण्यात आलेले आहे. https://youtu.be/AOtKD0_lA3U https://youtu.be/AOtKD0_lA3U ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👇 tcs poll question 👇 https://t.me/oasisstudypoint https://t.me/oasisstudypoint 〰〰〰〰〰〰〰〰〰〰

मालिकेतील रिकामी जागा भरा : A, __, D, G, K, P, V
Anonymous voting

अमित, बाला ,चिंटू, डॅनी, गणेश आणि लोकेश हे एका ओळीत अमितपासून लोकेश पर्यंत क्रमाने उभे राहतात. त्यांच्या मध्ये असणारे अंतर खाली दिले आहेत. अमित ते चिंटू - 55 मी, बाला ते डॅनी - 75 मी, अमित ते गणेश - 150 मी, बाला ते लोकेश - 180 मी,
Anonymous voting

इंग्रजीच्या शब्दकोशाप्रमाणे शब्दांची मांडणी केल्यास खालीलपैकी कोणता शब्द चौथ्या स्थानी येईल ?
Anonymous voting

खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Anonymous voting

Fill in the blank : France is ---------- European country.
Anonymous voting

Pick the right antonym : precede
Anonymous voting

I did not beat her.(change the voice)
Anonymous voting

If he ....... me, I should marry him.(fill in the blank)
Anonymous voting

दिनांक 21 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता तलाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 06 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते लगेच 300 रुपये फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. सराव पेपर क्रमांक 01 ते 06 लगेच मिळतील व राहिलेले टाईम टेबल प्रमाणे मिळतील.

Repost from oasis study point
💠 तलाठी परीक्षा सराव पेपर 1 व्हिडिओज 💠    🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/PdrvvbrkNhw 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/H2gJi--IVRg 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/qsDVFLgDfzE 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/mw6rb8-qSA8

Repost from oasis study point
तलाठी पदभरती 2023 साठी सराव पेपर क्रमांक १ उत्तरतालिकेसहित पाठवला आहे झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करावा. लवकरच विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील

Repost from oasis study point
photo content

हिरवा : गार :: पिवळा : ?
Anonymous voting