oasis study point
Kanalga Telegram’da o‘tish
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Ko'proq ko'rsatish7 972
Obunachilar
-924 soatlar
-117 kunlar
-10830 kunlar
Postlar arxiv
7 972
Repost from SET/NET- 2026
07 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 ची अंदाजित Answer key
https://youtu.be/tZuxBZiN5Ow
https://youtu.be/tZuxBZiN5Ow
7 972
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
🔺TAIT व्हिडिओ🔺
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH
🔹CTET व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDJcQG-BH7-Zo3rsJK_VY1a
🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
🔹TET /CTET व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.

🔹CTET व्हिडिओ🔹 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDJcQG-BH7-Zo3rsJK_VY1a
🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
🔹TET /CTET व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.
7 972
Repost from SET/NET- 2026
💠सेट परीक्षा 2024💠
〰〰〰〰〰〰〰〰
👉 प्रवेशपत्र उपलब्ध
👉 महत्वाच्या टिप्स
👉 सकारात्मक बाबी
👉 कोणती काळजी घ्यावी ?
👉 काय वाचून जावे ?
https://youtu.be/KRCS6QIXuew
https://youtu.be/KRCS6QIXuew
7 972
🎯*#MPSC समाजकल्याण अधिकारी गट अ व ब, इतर मागास बहुजन विभाग अधिकारी गट अ व ब परीक्षेची तयारी कशी कराल?#*
समाजकल्याण गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब पदाचा अभ्यासक्रम समान असून त्यात पुढील घटक समाविष्ट आहेत, मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता या घटकावर किती प्रश्न असतील याचा अंदाज बांधता येतो.
1.समाजकल्याण अध्ययन - 40 ते 45 प्रश्न
2.बुद्धिमापन प्रश्न - 10 ते 15 प्रश्न
3.चालू घडामोडी - 5 ते 10 प्रश्न
4.विज्ञान व अभियांत्रिकी - 10 ते 15 प्रश्न
5.कला शाखेतील घटक इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्था - 10 ते 15 प्रश्न
6.वाणिज्य व अर्थव्यवस्था - 8 ते 10 प्रश्न
7. मराठी - 10 ते 15 प्रश्न
विद्यार्थ्यांना आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या गट अ व ब पदासाठी घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मागील परीक्षांमध्ये परीक्षेत विचारलेले समाजकल्याण अध्ययन घटकावरील व इतर घटकांचे प्रश्न अभ्यासल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार नेमका काय अभ्यास करायचा हे लक्षात येईल.
*MPSC समाजकल्याण संदर्भ पुस्तके*
*1.MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका व इतर परिक्षातील समाजकल्याण प्रश्न विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते* - या पुस्तकात mpsc परीक्षेच्या समाजकल्याण प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणासह देण्यात आले असल्याने अभ्यासाची रणनीती व अभ्यासक्रमातील कोणत्या घटकांवर भर द्यावा हे लक्षात येण्यासाठी पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
2.विज्ञान व अभियांत्रिकी घटक के सागर सुधारित 37 वी आवृत्ती
3.व्यावसायिक समाजकार्य- डॉ. प्राजक्ता टांकसाळे
4.समग्र समाजकल्याण अध्ययन -डॉ. प्राजक्ता टांकसाळे व प्रा. अनुराधा जोशी
5.बुद्धिमत्ता चाचणी - के सागर/सचिन ढवळे/ अनिल अंकलगी 6.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ (कला शाखा घटकासाठी)
7.वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक - स्टेट बोर्ड 11 वी व 12 वी पाठ्यपुस्तक
8.चालू घडामोडी - परिक्रमा मासिक व कोणतेही इतर पुस्तक
9.मराठी - के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे
10. समाजकल्याण प्रशासन - डी आर सचदेव / नितीन कोतापल्ले
(कृपया सदर माहिती MPSC समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)
7 972
Repost from SET/NET- 2026
उद्या रविवार दिनांक 17 मार्च 2024
सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 13, पाठविण्यात येणार आहे.
तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 12 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 