oasis study point
Kanalga Telegram’da o‘tish
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Ko'proq ko'rsatish7 984
Obunachilar
-124 soatlar
-157 kunlar
-10730 kunlar
Postlar arxiv
7 984
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या MAHA TET पेपर क्र. 1 चे सर्व विषयाचे व्हिडिओ
➖➖➖➖➖➖➖➖
💠 मराठी भाषा (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/dgVJiDIwmQQ
➖➖➖➖➖➖➖➖
💠 English Language (30 Que.)
👉 https://youtu.be/u713Qi6XR50
---------------------------------------
💠बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 Q)
👉 https://youtu.be/Um0ZdknXCvo
---------------------------------------
💠 गणित (Math- 30 प्रश्न)
👉 https://youtu.be/cdnrFsO6Be0
---------------------------------------
💠परिसर अभ्यास (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/Rt9YrIwum_Q
➖➖➖➖➖➖➖➖
📱 Download Oasis App📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam
7 984
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला टीईटी (TET) पेपर क्र.1 मधील बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाच्या 30 प्रश्नांचे विश्लेषण 👇👇
https://youtu.be/Um0ZdknXCvo
https://youtu.be/Um0ZdknXCvo
🌀 TET सराव 2025 साठी 🌀
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
7 984
आतापर्यंत उपलब्ध पोलिस भरती जिल्हा निहाय जागा
▪️बृहन्मुंबई - 2459
▪️सोलापूर शहर - 73 पदे
▪️सोलापूर बँड्समन पोलीस - 6 पदे
▪️सोलापूर ग्रामीण - 90 पदे
▪️जालना पोलीस - 156 पदे
▪️नांदेड पोलीस - 199 पदे
▪️नवी मुंबई - 396 पदे
▪️मुंबई लोहमार्ग - 743
▪️पुणे शहर - 1733 पदे
▪️पुणे ग्रामीण - 73 पदे
▪️पुणे लोहमार्ग= 54 पदे
▪️मीरा-भाईंदर - 837
▪️छत्रपती संभाजी नगर शहर - 150 पदे
▪️पिंपरी चिंचवड - 298 पदे
▪️नागपूर शहर - 596 पदे
▪️कोल्हापूर - 88 पदे
▪️सांगली - 82 पदे
▪️सिंधुदुर्ग - 109 पदे
▪️पालघर - 202 पदे
▪️बीड - 174 पदे
▪️धुळे - 133 पदे
▪️रत्नागिरी पोलीस - 100 पदे
▪️रत्नागिरी चालक - 08 पदे
▪️अहिल्यानगर पोलीस - 73 पदे
▪️जळगांव पोलीस - 171 पदे
▪️SRPF गट क्रं 17 चंद्रपूर - 244 पदे
7 984
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
# मराठी व्याकरण जुने पेपर (old paper)
# PDF मिळणार नाही फक्त View करता येईल.
# एकूण 08 जुने पेपर(2013-2024)
# प्रत्येक पेपरमध्ये 30 प्रश्न आहेत.
# प्रत्येक पेपरचे व्हिडिओ लिंकद्वारे YouTube वर विश्लेषण मिळेल.
📱Download App 📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
7 984
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
Oasis Career point App च्या
Daily quiz मध्ये शैक्षणिक चालू घडामोडी चे 100 प्रश्न सराव करण्यासाठी Free उपलब्ध झाले आहेत.
Download App
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
7 984
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
🔹TET व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
🔹TET टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏
7 984
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
Hey check out OFFICIAL Oasis Career Point App at: https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
7 984
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला टीईटी (TET) पेपर क्र.1 गणित विषयाच्या 30 प्रश्नांचे विश्लेषण 👇👇
https://youtu.be/cdnrFsO6Be0
https://youtu.be/cdnrFsO6Be0
🌀 TET सराव 2025 साठी 🌀
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
7 984
Repost from Books katta
सेपियन्स: मानवजातीचा संक्षिप्त इतिहास' (Sapiens: A Brief History of Humankind) हे इस्रायली लेखक युव्हाल नोआ हरारी यांनी लिहिलेले एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे.
🔹 पुस्तकाचं सार
"Sapiens" सांगतं की,आपला होमो सेपियन्स प्रजातीचा जन्म कसा झाला,कसे कल्पना, धर्म, पैसा, आणि राष्ट्रं निर्माण झाली. मानवाच्या भविष्यात तंत्रज्ञान कशा प्रकारे बदल घडवून आणणार आहे आणि 'होमो सेपियन्स'चा अंत होऊन 'होमो देऊस' (Homo Deus) मानव कसा उदयाला येऊ शकेल, याचाही विचार मांडला आहे.
🔹 कोणी वाचावे?
🌴 इतिहास आणि विज्ञानात रस असणाऱ्यांनी
🌴 विचारप्रवर्तक वाचनाची आवड असलेले
🌴 विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संशोधकांनी
🌴 तत्त्वज्ञानात रस असणाऱ्यांनी
🔹 का वाचावे?
👉 आपला इतिहास नव्या नजरेतून दाखवतं.
👉 भविष्याचा विचार करायला भाग पाडतं.
🔹थोडक्यात
"Sapiens" हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही तर ते वाचकाला 'आपण कोण आहोत', 'आपण कसे बनलो' आणि 'आपले भविष्य काय असेल' याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते.एकदा वाचलं की जगाकडे पाहण्याची दृष्टी कायमची बदलते. खालील लिंकवरून खरेदी करू शकता 👇👇
https://amzn.to/4ndkjHN
📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
7 984
मोहनदास करमचंद गांधी यांच्यासाठी काही व्यक्तींनी विशिष्ट संबोधने वापरली आहेत. योग्य संबोधने व व्यक्तीचे नाव असणारी चूक जोडी शोधा.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
