cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

चालू घडामोडी 2023 - 2024

UPSC, राज्यसेवा, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती सर्वांच्या साठी लागणारे चालू घडामोडी देणारे एकमेव चॅनेल ...महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨 ( Official Page )

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
15 724
Obunachilar
-924 soatlar
-567 kunlar
-22430 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

✅ पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स टाकण्यात आले आहे, चेक करण्यासाठी लिंक वर क्लिक करा. 👇👇 https://t.me/+5dR_SPADEQ5kNzA1 https://t.me/+5dR_SPADEQ5kNzA1
Hammasini ko'rsatish...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Hammasini ko'rsatish...
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon https://amzn.to/47U88sS 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
Hammasini ko'rsatish...
भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) हे गृह मंत्रालयाच्या अधिकाराखाली सात निमलष्करी दल आहेत ◾️आसाम रायफल्स (AR) ◾️सीमा सुरक्षा दल (BSF) ◾️केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ◾️केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ◾️इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) ◾️राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) ◾️सशस्त्र सीमा बाळ (SSB) 
Hammasini ko'rsatish...
उत्तराखंड ने सुरू केलं 'नक्षत्र सभा. ◾️नक्षत्र सभा उत्तराखंड पर्यटन विकास बोर्ड आणि स्टारस्केप्स द्वारे सुरुवात केली आहे ◾️एक अभिनव खगोल-पर्यटन आहे त्याचा उद्देश एक खगोलीय अनुभव प्रदान करणे आहे
Hammasini ko'rsatish...
ताडोबा मधील काही वाघ आता सह्याद्री मध्ये येणार ◾️चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून काही वाघांचे व्याघ्र प्रकल्प सह्याद्रीमध्ये स्थलांतर केले जाणार आहे ◾️या व्याघ्र प्रकल्प आहेत ज्यात वाघांची संख्या 0 झाली आहे
Hammasini ko'rsatish...