uz
Feedback
Infinity RTO AMVI

Infinity RTO AMVI

Kanalga Telegram’da o‘tish
9 676
Obunachilar
+2324 soatlar
+1927 kunlar
+15130 kunlar
Postlar arxiv
Repost from N/a
RBI ने 2FA सक्तीचे करण्यामागील मुख्य उद्देश काय आहे?
Anonymous voting

Repost from N/a
RBI ने डिजिटल पेमेंटसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सक्तीने कधीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous voting

photo content

📢 RTO AMVI पूर्व परीक्षा | अभ्यासाचे नियोजन कसे असावे? 📢 RTO AMVI पूर्व परीक्षेची तयारी करत आहात का? 🤔 मग हा सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे! 🚀 या मार्गदर्शनात्मक सत्रामध्ये जाणून घ्या – ✅ अभ्यासाची योग्य दिशा ✅ विषयवार नियोजन कसे करावे ✅ वेळेचे व्यवस्थापन ✅ प्रभावी तयारीसाठी टिप्स & ट्रिक्स 👨‍🏫 मार्गदर्शक : प्रा. सागर सोनवणे सर 🎯 योग्य नियोजन = यशस्वी निकाल 👉 RTO AMVI पूर्व परीक्षेसाठी आजच तयारीला सुरुवात करा! जाणून घ्या संपूर्ण माहिती 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://www.youtube.com/watch?v=tZLA5K7RP7w

🎯 RTO AMVI परीक्षेच्या तयारी ची सुरुवात इथूनच 🎯 ⭐️ MPSC म्हणजेच आयोग आपल्याला परीक्षारूपी युद्धासाठी देते 2 अस्त्र ✅1.अभ्या
🎯 RTO AMVI परीक्षेच्या तयारी ची सुरुवात इथूनच 🎯 ⭐️ MPSC म्हणजेच आयोग आपल्याला परीक्षारूपी युद्धासाठी देते 2 अस्त्र ✅1.अभ्यासक्रम (Syllabus) 2.अगोदरच्या वर्षातील प्रश्नपत्रिका (PYQ) पहिलं अस्त्र आपल्या सर्वाकडे आहेच, आणि ⭐️ इन्फिनिटी अकॅडमी घेऊन आले आहे दुसरं अस्त्र! 📢 अगोदरच्या वर्षातील प्रश्नपत्रिका (PYQ) आता पुस्तकरूपात, तेही अचूकउत्तरे व सपष्टीकरणासाहित.📚 🏆 पुस्तकांची खासीयत 🏆 📌 तज्ञ अनुभवी शिक्षकाकडून विश्लेषण व स्पष्टीकरण 📌मागील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 📌मुख्य परीक्षेसाठी 1998 ते 2020 सर्व प्रश्नपत्रिका 📌आकर्षक व मुद्येसूद मांडणी 📌तयारीसाठी Practice MCQ 🔥इतर सर्व परीक्षासाठी Degree/Diploma विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 🔶आत्ताच order करा 🔶 ▶️ RTO AMVI Prelim Exam (पूर्व परीक्षा पुस्तक ) ➡️https://www.infinitycivilacademy.com/book-details.php?bookid=105 ▶️ RTO AMVI Mains Exam (मुख्य परीक्षा पुस्तक ) ➡️https://www.infinitycivilacademy.com/book-details.php?bookid=106 ❇️ Offline पुणे व नाशिक इन्फिनिटी अकॅडमी च्या कार्यालयात उपलब्ध

RTO AMVI व्हायचंय ? मग तुमच्यासाठी खुशखबर ! Attention Engineers (Degree/Diploma) Mechanical I Automobile I Production RTO AMV
RTO AMVI व्हायचंय ? मग तुमच्यासाठी खुशखबर ! Attention Engineers (Degree/Diploma) Mechanical I Automobile I Production RTO AMVI Mains परीक्षेसाठी उपयुक्त 11 Sheets चा संच [ A2 size ] Covers All Technical Topics from Mechanical Engineering उपलब्ध : इन्फिनिटी अकॅडमी, पुणे मानकर वाडा , पत्र्या मारुती चौक , मोदी गणपती जवळ , नारायणपेठ पुणे . 📞8263954946 I 9607155111 इन्फिनिटी अकॅडमी, नाशिक उपाध्ये बिल्डींग , अशोकस्तंभ , नाशिक 📞9119587182 Order Online : www.infinitycivilacademy.com/infinity-books 🏆 Smart Way to Study 🏆

🚦 RTO AMVI PRELIMS 2026🚦 🔥No.1 Institute for RTO AMVI – Infinity Academy 🔥 🏆 Highest Selection in Maharashtra 🎓 Mechani
🚦 RTO AMVI PRELIMS 2026🚦 🔥No.1 Institute for RTO AMVI – Infinity Academy 🔥 🏆 Highest Selection in Maharashtra 🎓 Mechanical | Automobile – Diploma | Degree 🆕 NEW Updated Syllabus नुसार अभ्यास ✅ महाराष्ट्रातील एकमेव बॅच 👨‍🏫 Under Special Guidance of Girish Khedkar Sir 🎯 Concept Clarity | Exam-Oriented Preparation | Expert Mentorship 📅 Batch Start:** 15 January 2026 📝 Admission Open – Limited Seats!* 📍 Infinity Academy, Mankar Wada, Near Modi Ganpati, Narayanpeth, Pune – 411030 📞 Call Now : 9529317572/9699897070 📲 App Download करा:  https://shorturl.at/wdbQ0 💬 Telegram: https://t.me/eINFINITYRTOExam

Repost from N/a
भारतीय लष्कराने २०२६ वर्ष कोणत्या थीमसाठी घोषित केले आहे?
Anonymous voting

Repost from N/a
युक्त राष्ट्रसंघाने २०२६ वर्ष कोणत्या थीमसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे?
Anonymous voting

Repost from N/a
भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन कुठून ट्रायल सुरू करणार आहे?
Anonymous voting

Repost from N/a
राष्ट्रीय कापड मंत्री परिषद २०२६ कोठे सुरू झाली?
Anonymous voting

Repost from N/a
2026 मध्ये FIFA विश्वचषकाचे यजमान कोणते देश आहेत?
Anonymous voting

Repost from N/a
जगात असा कुठलाही विषय नाही की (अ) / उपयात विज्ञान नाही. या वाक्यात विज्ञान म्हणजे राहिले आहे. (ब) / माणसाचा शहाणपणा. नवीन राज्य मंत्रिमंडळ स्थापन होताच (क) / ही आपली सुबुद्ध विचारसरणी झाली. (ड) / कष्ट नाही (ई)
Anonymous voting

Repost from N/a
पुढील वाक्यातील ‘उपमानवाची’ अव्ययाचा प्रकार ओळखा: ‘विजा चमक लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’
Anonymous voting

Repost from N/a
खाली दिलेल्या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द पर्यायांतून निवडा: ‘कनक’
Anonymous voting

Infinity RTO AMVI - Telegram kanali @einfinityrtoexam statistikasi va tahlili