LetsUpp Marathi
Kanalga Telegram’da o‘tish
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Ko'proq ko'rsatish6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
6 624
💫 LetsUp : संमिश्र
▪ पंचांग : शनिवार दि. 7 जुलै 2018
मिती ज्येष्ठ वद्य वद्य नवमी, 24 क. 51 मि.
▪ दिनविशेष :
1910 : पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.
1978 : सॉलोमन बेटांना इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
1973 : भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.
1981 : भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म.
1982 : भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन.
▪ सोने भाव : 30,560 (प्रतितोळा), चांदी : 39,766 (प्रतिकिलो)
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚽ फिफा वर्ल्डकप; फ्रान्स आणि बेल्जियम उपांत्य फेरीत
▫ फ्रान्सने उरुग्वेवर 2-0 अशी केली मात
▪ बेल्जियमने बलाढय ब्राझीलवर 2-1 ने विजय मिळवून उपांत्यफेरीत केला प्रवेश; उपांत्य फेरीत बेल्जियमसमोर फ्रान्सचे आव्हान
⚡ विशेष असं
▫ फ्रान्सने तब्बल 12 वर्षांनंतर उपांत्य फेरीत प्रवेश केला
▪ वर्ल्डकपमधील सर्वात फेव्हरेट संघ असलेल्या ब्राझीलचा पराभव
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚖ ब्रेकिंग : नवाज शरीफ यांना १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
⚡ ताज्या बातम्यांसाठी : 👉 LetsUp.in
👨🏻⚖ पनामा पेपर लिक प्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
💸 शरीफ यांना ८० लाख पाऊंडचा (७३ कोटी रुपये) दंड
👨🏻⚖ शरीफ यांची मुलगी मरियमला ७ वर्षांची शिक्षा आणि २० लाख पाऊंडच्या (१८.२ कोटी रुपये) दंडाची शिक्षा
# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/ake1V2
6 624
🔱 पाच दिवस तिरुपती बालाजीचे दर्शन भक्तजनांसाठी बंद
💫 एका धार्मिक अनुष्ठानासाठी भक्तजनांना पाच दिवस बालाजीचे दर्शन घेता येणार नाही..
⚡ यावर्षी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या पाच दिवसांत हे अनुष्ठान केले जाणार असल्याने भक्तजनांना बालाजीचे दर्शन घेता येणार नाही...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 आता राज्यातील 100 टक्के कृषीपंपांना मीटरनेच वीजपुरवठा
⚡ राज्य सरकारने शेतीला मीटरनेच वीजपुरवठा करण्यासाठी नवी योजना आणली...
💫 या योजनेच्या माध्यमातून दोन शेतकऱ्यांसाठी एक डीपी, असा क्रांतीकारी बदल करण्यात आलाय...
⚡ पाच हजार कोटी रुपयांच्या या योजनेचे टेंडर जारी...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🎋 कुठल्या पिकांचे व किती रुपयांनी हमीभाव वाढलेत?
👌 ताज्या बातम्यांसाठी 👉 LetsUp.in
केंद्र सरकारने हमीभावात वाढ खालीलप्रमाणे केली आहे...
पीक । 2017 । 2018 । वाढ (टक्क्यांमध्ये)
▫ नाचणी । 1900 । 2897 । 52.5
▫ कारळ । 4050 । 5877 । 45.1
▫ ज्वारी (हायब्रीड) । 1700 । 2430 । 42.9
▫ बाजरी । 1425 । 1950 । 36.8
▫ सूर्यफूल । 4100 । 5388 । 31.4
▫ कापूस (मध्यम धागा) । 4020 । 5150। 28.1
▫ कापूस (लांबा धागा) । 4320 । 5450 । 26.1
▫ मूग । 5575 । 6975 । 25.1
▫ मका । 1425 । 1700 । 19.3
▫ तीळ । 5300 । 6249 । 17.9
▫ भात । 1550 । 1750 । 12.9
▫ सोयाबीन । 3050 । 3399 । 11.4
▫ भुईमूग । 4450 । 4890 । 9.9
▫ तूर । 5450 । 5675 । 4.1
▫ उडीद । 5400 । 5600 । 3.7
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
💫 LetsUp : संमिश्र
▪ मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 35630.31, निफ्टी : 10767.15
▪ सोने भाव : 30,614 (प्रतितोळा), चांदी : 39,220 (प्रतिकिलो)
▪ पंचांग : गुरुवार दि. 5 जुलै 2018
मिती ज्येष्ठ वद्य सप्तमी, 25 क. 07 मि.
▪ दिनविशेष :
1882 : भारतीय शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म.
1913 : बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
1954 : बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.
1954 : न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.
1996 : रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचे निधन.
2006: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🚗 _*"नॅनो" बंद होण्याच्या मार्गावर?*_
⚡ जून महिन्यात फक्त एका नॅनो कारचे झाले उत्पादन...
💫 गेल्या वर्षी देशांतर्गत बाजारात 167 नॅनो कार विकल्या गेल्या; यावर्षी मात्र हा आकडा फक्त 3 वर...
👀 मात्र नॅनोचे उत्पादन थांबविण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट...
_*# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://goo.gl/hJo7iq
6 624
📣 या महिन्यातच 36 हजार पदांसाठी जाहिरात!
👀 राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागांच्या नोकरभरतीसाठी हालचाली केल्या सुरु...
⚡ पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती होणार प्रसिद्ध...
💫 सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
💥 अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त
⚡ सोनालीने ट्विटरवर पत्रक प्रसिद्ध करत, कॅन्सरचे निदान झाल्याचे म्हटले...
💫 सोनालीवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 बालसंगोपनासाठी आता सहा महिन्यांची पगारी रजा
⚡ आता मुलांच्या संगोपनासाठी महिलांना 180 दिवस तसेच बायकोचे निधन झालेल्या पुरुषांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी 180 दिवसांची पगारी रजा मिळणार...
💫 राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असणार असून, पुढील काही दिवसात शासन निर्णय प्रसिद्ध करणार, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🗣 भारतात 19 हजारांहून जास्त मातृभाषा!
👀 रजिस्टार जनरल अॅण्ड सेन्सस कमिशनर यांनी गोळा केलेल्या माहितीनुसार भारतात 19 हजार 500 हून अधिक तर देशभरात 121 भाषा बोलल्या जातात...
💫 भारतात 96.71 टक्के लोक अधिकृतपणे मान्यता असलेल्या 22 भाषांचा वापर करतात...!
⚡ 2011 मध्ये केलेल्या या अहवालातून देशभरात 19 हजार 569 मातृभाषा असल्याचे आढळले...!
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚽ फिफा विश्वचषक; ब्राझील आणि बेल्जियम उपांत्यपूर्व फेरीत
▫ ब्राझीलने मेक्सिकोवर 2-0 असा विजय मिळवला
▪ बेल्जियमने जपानवर 3-2 गोलने मात; उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमची गाठ ब्राझिलशी
👉 विशेष असं :
⚡ विश्वचषकात सर्वाधिक गोल (227) झळकवण्याचा जर्मनीचा विक्रम ब्राझिलने या सामन्यात मोडित काढला
⚡ फिफा वर्ल्डकपच्या बाद फेरीत 2-0 अशा पिछाडीनंतर विजय मिळवणारा बेल्जियम हा गेल्या 48 वर्षातील पहिला संघ ठरला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 जिओफाय हॉटस्पॉट अवघ्या 499 रुपयांत
👀 ग्राहकांना या हॉटस्पॉट डिव्हाईसवर 150 MBPS डाऊनलोड स्पीड तर 50 MBPS अपलोड स्पीड तसेच एक वर्षाची वॉरंटी देखील मिळणार...
💫 ऑफर कुणासाठी? : जे ग्राहक जिओचे पोस्टपेड कनेक्शन घेतील आणि नंतर त्याचा वापर जिओफाय डिव्हाईसमध्ये करतील, अशा ग्राहकांसाठी हि ऑफर आहे...
⚡ या ऑफरसोबतच कॅशबॅकही मिळणार, पाठोपाठ 12 बिलिंग सायकल पूर्ण केल्यावर ग्राहकांना 500 रुपये कॅशबॅक मिळणार...!
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🌐 आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याच्या तयारीत
🤝 रिलायन्स इंडस्ट्रीजने अमेरिकेची दुरसंचार कंपनी रॅडिसिससोबत केला करार...
💫 रॅडिसिस ओपन टेलीकॉम प्लॅटफॉर्म सोल्यूशन्सचे नेतृत्व करते...
⚡ भविष्यात 5G सुविधा देण्यासाठी हा करार करण्यात आला...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚽ फिफा विश्वचषक; रशिया व क्रोएशिया उपांत्यपूर्व फेरीत
▫ रशियाने स्पेनवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3ने मात करत उपांत्यपूर्व फेरीत जागा केली निश्चित
▪ क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कवर 3-2 ने मात केली, आता उपांत्यपूर्व फेरीत रशियाशी सामना
👉 विशेष असं :
⚡ रशियाला तब्बल 48 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचं दार खुलं
⚡ क्रोएशियाचा गोलकिपर सुबासिच हा विजयाचा शिल्पकार ठरला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे निकष शिथील
आता पेरणीच्या सरासरी तुलनेत 15 टक्के घट झाली तरी तातडीने दुष्काळ जाहीर केला जाणार...⚡!
🤝 त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे सोपं होणार...
याआधी ऑगस्टपर्यंत सरासरी पेरणीत 33.33 टक्के घट झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याची अट होती... 💫
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚽ फिफा विश्वचषक; फ्रान्स व उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत
▫ फ्रान्सची अर्जेंटिनावर 4-3 अशी मात; फ्रान्सची उपांत्यपूर्व फेरीत धडक
▪ उरुग्वेचा पोर्तुगालवर 2-1 असा विजय; उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेसमोर फ्रान्सचे आव्हान
👉 विशेष असं :
⚡ फ्रान्स-अर्जेंटिनाच्या रोमांचकारी सामन्यात रसिकांना सात गोलची पर्वणी पाहायला मिळाली
⚡ अखेर अर्जेंटिनाचा लायनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोन बड्या फुटबॉलवीरांचं फिफा विश्वचषकाचं स्वप्न अधुरंच राहिलं.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 _*पॅन-आधार लिंकसाठी पुन्हा मुदतवाढ*_
💫 आता पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत (31 मार्चपर्यंत) पॅन-आधार लिंक करता येणार
⚡ पॅन-आधार लिंक करण्यासाठी आत्तापर्यंत तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही : चंद्रकांत पाटील
💫 मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या अहवालावर सगळं अवलंबून आहे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट
⚡ मागास आयोगाचा अहवाल लवकर येणं हे पण आमच्या हातात नाही, कारण ते स्वायत्त आहे. आयोगाला आवश्यक मदत, सामुग्री आम्ही पुरवत आहोत, असेही ते म्हणाले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
