uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 722 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 613-o'rinni va Hindiston mintaqasida 12 022-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 722 obunachiga ega bo‘ldi.

03 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -53 ga, so‘nggi 24 soatda esa -2 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 15.97% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.82% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 5 387 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 289 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 04 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 722
Obunachilar
-224 soatlar
-277 kunlar
-5330 kunlar
Postlar arxiv
photo content
+5

photo content
+9

🟪तीनही सैन्यदले व तटरक्षक दलात सिम्युलेटरचा वापर वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाची योजना तीनही सैन्यदले व तटरक्षक दलात सिम्युलेटरांचा वापर एकसमान पातळीवर वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक योजना जाहीर केली आहे. योजनेत स्वदेशी संरचना व विकसनावर भर असून सिम्युलेटर चालवणे, तसेच देखरेखीची जबाबदारी भारतीय कंपन्यांकडून पूर्ण केली जाईल. सैनिक, त्यांचे वरिष्ठ अधिकारी, देखभाल करणारे, व्यवस्थापक, जीवशास्त्रज्ञ, सामग्रीसम्पादक तसेच आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या अशा सर्व सैनिकी क्षेत्रांत सिम्युलेटरवर आधारित प्रशिक्षणाला सुरुवात करणे आणि परिणामस्वरूप स्वस्त, सुरक्षित, प्रभावी, गतिमान व स्मार्ट प्रशिक्षण देणे, हे प्रमुख उद्दिष्ट असेल. ▪️योजनेची उद्दिष्टे व लक्ष्ये हत्यारे व इतर उपकरणाची प्रत्यक्ष हाताळणी व वापर कमी करणे. सिम्युलेटरांचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवत नेण्यासाठी सक्षम कालबद्ध योजना लागू करणे. खरेदी प्रक्रियेच्या आधी सिम्युलेटरांची आवश्यकता किती आहे, हे नीट ठरवणे. सिम्युलेटरांच्या खरेदीआधी विविध सरकारी संस्थांमध्ये समन्वय साधत एकत्रितपणे आवश्यकता निश्चित करणे.

🟪गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी राष्ट्रीय एकल खिडकी प्रणाली गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी राष्ट्रीय एकल खिडकी प्रणालीचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक कार्ये आणि सार्वजनिक वितरण मंत्री श्री पीयूष गोयल यांच्या हस्ते 22 सप्‍टेंबर 2021 रोजी करण्यात आले. 🎴ठळक बाबी. राष्ट्रीय एकल खिडकी प्रणाली ही मान्यता आणि नोंदणीसाठी, सरकारी कार्यालयातील प्रचलित प्रक्रियेपासून संबंधितांची सुटका करेल. ही प्रणाली मान्यता आणि मंजुरी मिळविण्याच्या दृष्टीने, गुंतवणूकदारांसाठी एकाच छत्राखाली सर्व सुविधा उपलब्ध होणारे वन स्टॉप-शॉप बनेल. ही प्रsणाली 18 केंद्रीय विभाग आणि 9 राज्यांमध्ये कार्यरत झाली असून आणखी 14 केंद्रीय विभाग आणि 5 राज्ये याच्याशी डिसेंबर 2021 पर्यंत जोडली जातील. या प्रणालीमुळे या क्षेत्रात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जबाबदारी येईल. आपली मान्यता जाणून घ्या (नो युवर अॅप्रुवल) सुविधा, सामान्य नोंदणी आणि राज्य नोंदणी अर्ज, दस्तऐवज भांडार आणि ई-संपर्क यासह सर्व माहिती एकाच डॅशबोर्ड सेवांवर उपलब्ध असेल. राष्ट्रीय एकल खिडकी प्रणालीच्या कार्यक्षेत्रात सर्व संबंधित मंजुऱ्या आणि नोंदणी समाविष्ट आहेत.

🟪आशियाई फुटबॉल चषकासाठी महाराष्ट्रातील मैदाने सज्ज पुढील वर्षी भारतात होणाऱ्या महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन मैदानांची आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) शिष्टमंडळाकडून गुरुवारी पाहणी करण्यात आली. एएफसीच्या शिष्टमंडळाने १६ ते २१ सप्टेंबर या कालावधीत नवी मुंबईचे डी. वाय. पाटील स्टेडियम, अंधेरी क्रीडा संकुल येथील मुंबई फुटबॉल एरिना आणि बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानांची, तसेच सरावासाठीच्या सुविधांची पाहणी केली. या तिन्ही मैदानांच्या स्थितीबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत भारतात होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल दोन दशकांनंतर १२ संघ सहभागी होणार आहेत. महिलांच्या २०२३ फिफा विश्वचषकाच्या पात्रतेसाठी ही आशियातील अखेरची स्पर्धा असेल.

🟪'क्यूएस’ रोजगाराभिमुख क्रमवारीत भारतातील १२ शैक्षणिक संस्था. ब्रिटनमधील क्वाकलेरी सायमंड्स (क्यूएस) या संस्थेकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ‘रोजगाराभिमुख क्रमवारी २०२२’ या ५०० विद्यापीठांच्या यादीत सहा भारतीय तंत्रज्ञान संस्थांसह (आयआयटी) देशातील एकूण १२ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. क्यूएस रोजगाराभिमुख क्रमवारीत भारतातील संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा वरचष्मा कायम राहिला आहे. आयआयटी मुंबईचा १०१ ते ११० या श्रेणीत समावेश आहे. तर आयआयटी दिल्ली (१३१-४०), आयआयटी मद्रास (१५१-६०), आयआयटी खरगपूर (२०१-५०), आयआयटी कानपूर (२५१-३००) आणि आयआयटी रुरकी (५००) या श्रेणीत समावेश आहे. तर यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस्सी) बेंगळूरुचाही समावेश आहे. देशातील १२ संस्थांमध्ये ३ केंद्रीय विद्यापीठांचा समावेश आहे. यात दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठाने स्थान पटकावले आहे. तर खासगी विद्यापीठांमध्ये ओपी जिंदाल जागतिक विद्यापीठ, सोनेपत आणि बिट्स पिलानी या संस्थांचा समावेश आहे. आयआयएस्सी, बेंगळूरु आणि ओपी जिंदाल जागतिक विद्यापीठ (३०१ ते ५००) श्रेणीत असून बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स (बिट्स), पिलानी आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश (२५१-३००) या श्रेणीत आहे.

photo content
+9

🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplified
+1
🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplifiedcart.com आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

photo content

photo content
+9

photo content
+9

photo content
+6

photo content
+9

🟪MPSC आयोगातील परीक्षा, सभाव्य वेळापत्रक,सध्यास्तिथी बाबतीत प्रसिद्धीपत्रक
🟪MPSC आयोगातील परीक्षा, सभाव्य वेळापत्रक,सध्यास्तिथी बाबतीत प्रसिद्धीपत्रक

🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplified
+1
🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplifiedcart.com आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

photo content
+5

photo content
+9

photo content
+9

🟪MES ( civil ) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 चे मुलाखत वेळापत्रक आयोगाकडून जाहीर. www.simplifiedcart.com www.simplifiedc
🟪MES ( civil ) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 चे मुलाखत वेळापत्रक आयोगाकडून जाहीर. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com