uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 773 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 640-o'rinni va Hindiston mintaqasida 12 227-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 773 obunachiga ega bo‘ldi.

21 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 121 ga, so‘nggi 24 soatda esa -7 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 22.85% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 9.46% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 7 719 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 3 196 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 22 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 773
Obunachilar
-724 soatlar
-177 kunlar
+12130 kunlar
Postlar arxiv
Repost from MPSC Mantra
३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...

photo content
+5

photo content

💐💐
💐💐

#simplified_motivational स्पर्धा परीक्षा उमेदवार याना अत्यन्त उपयोगी एकदा वाचा परत परत वाचाल.. आणि त्यांनतर स्वतःचे मूल्यमापन करा...प्लझ दररोज अभ्यास करताना सकाळी वाचा हे विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) डॉ. अल्बर्ट एलिस विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) डॉ. अल्बर्ट एलिस Copy paste डॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची … आणखी वाचा👇 https://goo.gl/A7BQM1 हे दररोज शेअर केले जाईल🙏 ⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑

#simplified_Publication 🟧 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब व गट क संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2023🟩 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️ परीक्षा वार /दिनांक : शनिवार - 30 एप्रिल 2023 ◼️ परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित       रहावे. वेळ : सकाळी 9.30 मी. ◼️ परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती       वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30 मी. ◼️ प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12 🔔 परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु       होण्याआधी दीड तास का उपस्थित रहाणे       आवश्य आहे? » उमेदवारांची तपासणी / झडती. » शारीरिक तापमान तपासणे. » ओळख पडताळणी करण्यास. » बायोमेट्रिक तपासणी करणे. » उपस्थिती (हजेरी) नोंदविणे. » महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी. 📣 परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? ☑️ प्रवेशपत्र ☑️ आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,       पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट       कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र       घेऊन जावे. ☑️ त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत       घेऊन जाणे. ☑️ नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह            निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित       स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास       संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून       नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची       छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर       करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(मास्क) » हातमोजे(हँडग्लोज) » हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल  (पारदर्शक   असावी) ☑️ किमान दोळ काळे बॅाल पेन (Reynolds       LIQUIFLO 👈माहितीस्तव) » किमान 1 ते 2 पाणी बॅाटल » मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी    एक बॅग » कडाक्याचा उन्हाळा आहे. काळजी घ्या. » परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व    लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी    उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने,    मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात      घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध    परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक    आहे. » किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर    पोहचावे. » परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ   राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा.   म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य     असल्यास)उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? ☑️ परीक्षेचे नाव व वर्ष  ☑️ परीक्षा क्रमांक ☑️ बुकलेट क्रमांक ☑️ विषय सांकेतांक- 1061 ☑️ प्रश्नपत्रिका कोड (दोन ठिकाणी A | B | C |       D ) ☑️ स्वत:ची सही ◼️ परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा       व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी. ◼️ हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या       हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb       Impression) उमटविणे. (तशी व्यवस्था       असल्यास) ☑️ पर्यवेक्षकांची सही » परीक्षा कालावधी संपल्यानंतर सोडविलेल्या   प्रश्नांची (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमूद   करण्याकरिता कोणताही अतिरिक्त वेळ   देण्यात येणार नाही. 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील

जा.क्र.05/2022 सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी-1, गट-ब संवर्गाच्या मुलाखती दिनांक 9 मे 2023 पासून यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा),राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7032

जाहिरात क्रमांक ०१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची परवानगी दिलेल्या उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7031 पहिली यादी: http://mpsc.gov.in/downloadFile/english/7022

जा.क्र.64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7029 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7030

जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता B.Tech Agri.Engg. उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7028

वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविदयालय व रुग्णालये, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7026

♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023 👉 उमेदवारांना ठळक सूचना..
♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023 👉 उमेदवारांना ठळक सूचना..

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. _ ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1) 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण   👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes 🔺 मार्गदर्शक डॉ. अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺 लेखक बालाजी सुरणे गंगाधर डोके ✅ ONLINE AVAILABLE https://www.simplifiedcart.com ▪️संपर्क : अभिजीत थोरबोले 9423333181 | 8788639688

Repost from MPSC
जा.क्र.116/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-उद्योग निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7007 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7009 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7011

Repost from MPSC
जा.क्र.114/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7006 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7008 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7010

♦️जा.क्र.03/2022 सहायक संचालक,नगर रचना, गट-अ, जा.क्र.04/2022 नगर रचनाकार, गट-अ या संवर्गांच्या चाळणी परीक्षेचा निकाल व प्रस्त
♦️जा.क्र.03/2022 सहायक संचालक,नगर रचना, गट-अ, जा.क्र.04/2022 नगर रचनाकार, गट-अ या संवर्गांच्या चाळणी परीक्षेचा निकाल व प्रस्तुत भरतीच्या अनुषंगाने पुढील प्रक्रियेसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सातारा जिल्हाकेंद्रावरील महर्षी शिंद
♦️जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सातारा जिल्हाकेंद्रावरील महर्षी शिंदे विद्यामंदिर या उपकेंद्राच्या पत्त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जा.क्र.65/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे

जा.क्र.65/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्र
जा.क्र.65/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे

जा.क्र.08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.