uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 760 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 600-o'rinni va Hindiston mintaqasida 12 002-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 760 obunachiga ega bo‘ldi.

29 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 45 ga, so‘nggi 24 soatda esa 2 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 18.99% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.00% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 412 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 337 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 30 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 760
Obunachilar
+224 soatlar
-67 kunlar
+4530 kunlar
Postlar arxiv
🟠चित्रपट आणि टीव्ही अभिनेते सलीम घौस यांचे निधन 🔹चित्रपट आणि टीव्ही अभिनेते सलीम घौस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत न
🟠चित्रपट आणि टीव्ही अभिनेते सलीम घौस यांचे निधन 🔹चित्रपट आणि टीव्ही अभिनेते सलीम घौस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.  🔸त्यांनी 1978 मध्ये 'स्वर्ग नरक' या चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. 🔹त्यानंतर त्यांनी चक्र (1981), सारांश (1984), मोहन जोशी हाजीर हो या चित्रपटांमध्ये काम केले. ------------------------------------------------ ✅Ksagarfocus

🟠BRO च्या अटल बोगद्याला 'सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प' पुरस्कार मिळाला 🔹बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) अभियांत्रिकी
🟠BRO च्या अटल बोगद्याला 'सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प' पुरस्कार मिळाला 🔹बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) अभियांत्रिकी चमत्कार, हिमाचल प्रदेशातील रोहतांगमध्ये निर्मित अटल बोगद्याला नवी दिल्ली येथे इंडियन बिल्डिंग काँग्रेस (IBC) 'बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट' पुरस्कार मिळाला.  🔸तीसहून अधिक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.  🔹IBC ज्युरीने 2021 मध्ये 'बिल्ट पर्यावरणातील उत्कृष्टतेसाठी सर्वोत्तम प्रकल्प' म्हणून धोरणात्मक बोगद्याची निवड केली.Ksagarfocus

Repost from MPSC Mantra
photo content
+9

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ मध्ये चालू घडामोडी विषयक १० पैकी १० प्रश्न सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून.... Buy Online » https://www.simplifiedcart.com/ Contact : 8788639688, 7387789138

photo content
+8

❇️ 27 वे एयर मार्शल प्रमुख ◆ निष्ठा : भारतीय ◆ नाव : विवेक राम चौधरी✅ ◆ शाखा/सेवा : भारतीय हवाई दल ◆ सेवेचे वर्ष : 29 डिसेंबर
❇️ 27 वे एयर मार्शल प्रमुख ◆ निष्ठा : भारतीय ◆ नाव : विवेक राम चौधरी✅ ◆ शाखा/सेवा : भारतीय हवाई दल ◆ सेवेचे वर्ष : 29 डिसेंबर 1982 - सध्याची स्थिती ◆ पद : एअर मार्शल ◆ युनिट क्रमांक : 28 स्क्वाड्रन ऑर्डर ◆ आदेश : -चीफ ऑफ द एयर स्टाफ  - वेस्टर्न एयर कमांड -डिप्टी चीफ ऑफ एयर स्टाफ ◆ पुरस्कार : -परम विशिष्ठ सेवा पदक -अति विशिष्ठ सेवा पदक -वायु सेना पदक ◆ सद्ध्या : 27 वे एयर मार्शल प्रमुख (1 आॕक्टोंबर 2021 पासून पदभार स्वीकारणार )✅ 🔹याआधी : 45 वे एयर मार्शल उपप्रमुख (1 जुलै 2021 - 30 सप्टेंबर पर्यंत )

+1
#Economics #survey महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२ » परीक्षाभिमुख नोट्स » संकलन - बालाजी सुरणे जॉईन » @MpscMantra

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

photo content

photo content
+9

photo content
+9

जा.क्र.६०/२०२१ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता दिनांक १८ एप्रिल ते २९ एप्रिल,२०२२ या कालावधीत घेण्यात मुलाखतीच्या आधारे परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

4_6009168733304521546.pdf

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 करिता स्कॅन उत्तरपत्रिका व गुणपत्रकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

photo content

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

राज्य सेवा मुख्य- २०२१ वेळापत्रक✅
राज्य सेवा मुख्य- २०२१ वेळापत्रक✅

राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२१ हॉल तिकिटे उपलब्ध ✅ लिंक : https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२१ हॉल तिकिटे उपलब्ध ✅ लिंक : https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin

. 🟠 जगातील पहिले 'डार्ट मिशन' लाँच 🟠 🔸नाव : DART (Double Asteroid Redirection Test) 🔹ऑपरेटर : नासा / एपीएल 🔸मिशन प्रकार
. 🟠 जगातील पहिले 'डार्ट मिशन' लाँच 🟠 🔸नाव : DART (Double Asteroid Redirection Test) 🔹ऑपरेटर : नासा  / एपीएल 🔸मिशन प्रकार : ग्रह संरक्षण मोहीम 🔹मिशन कालावधी : 11 महिने, 3 दिवस आणि 5 तास (नियोजित) 🔸निर्माता : अप्लाईड फिजिक्स प्रयोगशाळा, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ 🔹लाँच तारीख : २४ नोव्हेंबर २०२१ 🔸रॉकेट : फाल्कन 9 ब्लॉक 5  🔹लाँच ठिकाण : वॅन्डनबर्ग  🔸कंत्राटदार : SpaceX 🔹प्रभाव तारीख : 26 सप्टेंबर 2022 (नियोजित)