uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 753 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 599-o'rinni va Hindiston mintaqasida 12 006-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 753 obunachiga ega bo‘ldi.

27 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 56 ga, so‘nggi 24 soatda esa -6 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 19.37% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.33% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 538 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 448 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 28 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 753
Obunachilar
-624 soatlar
-297 kunlar
+5630 kunlar
Postlar arxiv
photo content
+3

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

👆दि 30 जून T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆 @drajit @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

photo content
+3

photo content
+9

photo content
+9

+2
loksatta-pune-30-06-2022.pdf20.18 MB

🟥 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करणारे मुख्यमंत्री. 👇अशी कामगिरी करणारे आतापर्यंत दोनच मुख्यमंत्री झाले. १) वसंतराव नाईक (१९६७ ते १९७२) २) देवेंद्र फडणवीस (२०१४ ते २०१९) www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

विवेक फणसळकर मुंबईचे नवे पोलिस आयुक्त http://dhunt.in/xxWuu?s=a&uu=0x54f59cbc51991625&ss=pd Source : "सकाळ"

🟥 संयुक्त मुख्य परीक्षा 2021 चे हॉलटिकिट आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. 👇डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या: https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin

औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे मोठे 10 निर्णय http://dhunt.in/xxzRO?s=a&uu=0x54f59cbc51991625&ss=pd Source : "ABP माझा"

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️ 5 जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2021 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2021 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2022-23 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳 Buy Online👇👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

विश्वासदर्शक ठरावांचा राज्यातील इतिहास..
विश्वासदर्शक ठरावांचा राज्यातील इतिहास..

नवीन नेमणुका :- » नितीन गुप्ता - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष » दिनकर गुप्ता - राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) प्रमुख » श्याम सरन - इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे (IIC) अध्यक्ष » सामंतकुमार गोयल - संशोधन आणि विश्लेषण शाखेचे (RAW) प्रमुख (मुदतवाढ) जॉईन » @MpscMantra

🧿. इराणने ब्रिक्सचे सदस्य होण्यासाठी अर्ज सादर केला आहे 🧿 🔹. इराणने ब्रिक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या गटात सदस्य होण्यासाठी अर्ज सादर केला आहे. 🔹. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स गटातील इराणचे सदस्यत्व, "दोन्ही बाजूंसाठी मूल्ये वाढवतील," असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

🟥 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परिक्षा 2021. 👉 2 जुलै 2022 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षे क
🟥 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परिक्षा 2021. 👉 2 जुलै 2022 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षे करिता उमेदवारांकरिता ठळक सूचना. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟥 धनलक्ष्मी २०० मीटरमध्ये तिसरी सर्वात वेगवान भारतीय महिला ठरली धावपटू सेकर धनलक्ष्मीने कोसानोव्ह मेमोरियल अॅथलेटिक्समध्ये २
🟥 धनलक्ष्मी २०० मीटरमध्ये तिसरी सर्वात वेगवान भारतीय महिला ठरली धावपटू सेकर धनलक्ष्मीने कोसानोव्ह मेमोरियल अॅथलेटिक्समध्ये २०० मीटरमध्ये सुवर्ण जिंकण्यासाठी तिचा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली.  धनलक्ष्मीने विश्वासार्ह सब-23 सेकंद धावले, तिने 22.89 सेकेंडचे अंतर पार केले आणि मागील वर्षी तिने 23.14 सेकेंडची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली.  राष्ट्रीय विक्रमधारक सरस्वती साहा (२२.८२) आणि हिमा दास (२२.८८ सेकंद) नंतर उप-२३ धावणारी धनलक्ष्मी ही तिसरी भारतीय महिला आहे.

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

🟥 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा - २०२१ 👆परीक्षा दिनांक👆
🟥 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा - २०२१ 👆परीक्षा दिनांक👆

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts