uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 759 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 619-o'rinni va Hindiston mintaqasida 12 058-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 759 obunachiga ega bo‘ldi.

25 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 93 ga, so‘nggi 24 soatda esa 8 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 18.32% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.33% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 185 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 448 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 759
Obunachilar
+824 soatlar
-227 kunlar
+9330 kunlar
Postlar arxiv
photo content
+9

👇दि 24 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

सुधारित परीक्षा योजनेच्या अनुषंगाने तयारीसाठी उमेदवारांना साधारणपणे दीड वर्षाचा कालावधी उपलब्ध होईल अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे तसेच सदर बदल राज्य सेवा परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येत असून त्याचा सध्या प्रक्रिया सुरू असलेल्या भरती प्रक्रियेशी काहीही संबंध नाही

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा योजना संदर्भात दिनांक २४ जून २०२२ रोजी उमेदवारांना अवगत करण्यात येऊन सदर निर्णय सन २०२३ च्या परीक्षेपासून लागू करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले होते.

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून अशा घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल.

🟠आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 'स्वनिर्भर नारी' योजना सुरू केली 🔹आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी
🟠आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 'स्वनिर्भर नारी' योजना सुरू केली 🔹आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 'स्वनिर्भर नारी' ही योजना आसामच्या गुवाहाटीमध्ये स्थानिक विणकरांना सक्षम करण्यासाठी सुरू केली आहे.  🔸राज्य सरकार या योजनेंतर्गत वेब पोर्टलद्वारे थेट देशी विणकरांकडून हातमागाच्या वस्तू खरेदी करेल.  🔹या योजनेमुळे राज्यातील हातमाग आणि कापडाचा वारसा जपण्यास मदत होणार आहे. -------------------------------------------- ✅Ksagarfocus

🟠68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 ची घोषणा 🔹नवी दिल्ली येथे ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषण
🟠68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 ची घोषणा 🔹नवी दिल्ली येथे ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली.  🔸या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात 2020 मधील चित्रपटांना तसेच कोविड-19-संबंधित विलंबामुळे सन्मानित करण्यात आले.  🔹माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चित्रपट महोत्सव संचालनालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे .  🔸केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. ⚫️ 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 :- 🔹सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : सूरराई पोत्रू 🔸सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुम 🔹उत्तम मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : तान्हाजी 🔸सर्वोत्कृष्ट अभिनेता : सूरराय पोत्रूसाठी सुर्या आणि तान्हाजीसाठी अजय देवगण -------------------------------------------- ✅Ksagarfocus

MPSC Rajyaseva Syllabus 2023.pdf1.32 MB

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ व २३ वा अंक » कालावधी - 1 जानेवारी ते ३१ मे २०२२ आगामी येणा-या सर्व परिक्षेसाठी उपयुक्त
+2
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ व २३ वा अंक » कालावधी - 1 जानेवारी ते ३१ मे २०२२ आगामी येणा-या सर्व परिक्षेसाठी उपयुक्त Buy Online https://www.simplifiedcart.com महाराष्ट्रात सर्व बुक स्टोअर वर उपलब्ध

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२० निवडक विजेते
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२० निवडक विजेते

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

👆दि 22 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

photo content
+3

photo content
+9

photo content
+9

👇दि 23 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ व २३ वा अंक » कालावधी - 1 जानेवारी ते ३१ मे २०२२ आगामी येणा-या सर्व परिक्षेसाठी उपयुक्त
+2
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ व २३ वा अंक » कालावधी - 1 जानेवारी ते ३१ मे २०२२ आगामी येणा-या सर्व परिक्षेसाठी उपयुक्त Buy Online https://www.simplifiedcart.com महाराष्ट्रात सर्व बुक स्टोअर वर उपलब्ध

👆दि 22 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

photo content
+6