uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 738 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 619-o'rinni va Hindiston mintaqasida 12 029-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 738 obunachiga ega bo‘ldi.

01 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -8 ga, so‘nggi 24 soatda esa -13 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 15.91% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.84% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 5 369 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 282 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 02 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 738
Obunachilar
-1324 soatlar
-127 kunlar
-830 kunlar
Postlar arxiv
🟪राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण : सरकारी धोरणांच्या केंद्रस्थानी देशातील युवा पिढी- पंतप्रधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील २९ बालकांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी युवा वर्ग असून बालकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेचा अवलंब केला पाहिजे, असे पंतप्रधानांनी या वेळी या बालकांशी संवाद साधताना सांगितले. ‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधानांनी सर्व पुरस्कारप्राप्त बालकांना डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप केले. पुरस्कारप्राप्त २९ बालकांमध्ये १४ बालिकांचा समावेश होता. नवसंशोधन, शैक्षणिक यश, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या विभागांत हे पुरस्कार देण्यात आले. केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधानांनी या वेळी या बालकांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांचे कौतुक केले. ‘जगातील बहुतेक मोठय़ा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय तरुण असून ही भारतासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.

🟪Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर ‘हाय अलर्ट’ प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यात पोलिस अनेक ठिकाणी नाके लावून वाहने व संशयितांची चौकशी करत आहेत. दुसरीकडे, समाजकंटकांकडून धमकी देण्या आल्याने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना प्रजासत्ताक दिनी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. फोर्सचे महानिरीक्षक डीके बुरा यांनी सोमवारी सांगितले की, सीमेवर दोन आठवड्यांपासून कडक पहारा ठेवला जात आहे. याशिवाय जम्मू सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) सैनिकांकडून सुरुंगविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ते म्हणाले की, बीएसएफ सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रत्येक ‘नापाक ’ योजना हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशद्रोही गडबड करू शकतात, असा अंदाज आहे. काश्मीर झोनच्या बीएसएफ अधिकार्‍यांनी सांगितले की, २०२१ या वर्षात दलाने विविध ऑपरेशन्समध्ये तीन एके-47 रायफल, सहा ९ एमएम पिस्तूल, दारूगोळा, २० ग्रेनेड, दोन आयईडी आणि १७.३ किलो अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.

🏆आयसीसी पुरस्कार💐💐💐 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ● वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू (महिला):- स्मृती मानधना ● वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू (पुरुष):- शाहीन शाह आफ्रिदी ● वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू (महिला):-लिझेल ली ● वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू (पुरुष):- जो रूट ● वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू (पुरुष):- बाबर आझम

📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांश
📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. Thank You!

#Padmaawardees2022

🟧 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2022 वर आधारित 👍 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2022 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟧 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2022 वर आधारित 👍 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2022 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2022 दरम्यानच्या घडामोडीवर आधारित (Simplified Year Book 2022 वर आधारित) 👉 बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचा समावेश 👉 1000+ परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश 👉 घटकनिहाय स्पष्टीकरणासह ▪️ 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ मध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून तब्बल २० पेक्षा जास्त प्रश्न आले होते...

📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांश
📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. Thank You!

जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी अर्ज सादर करण्याबाबत सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक संवर्गाकरीता अर्ज केलेल्या परंतु वयाधिक ठरल्याने पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत

📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांश
📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. Thank You!

🟪 पंतप्रधान मोदी जगात भारी… सर्वाधिक Approval Rating सहीत ठरले सर्वात लोकप्रिय नेते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील एका सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणजेच लोकमान्यता असणारे नेते म्हणून पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळालं आहे. पंतप्रधान मोदींची मान्यता गुणांकन म्हणजेच अ‍ॅप्रूव्हल रेटिंग हे जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. ७१ टक्क्यांसाहीत मोदींनी या यादीमध्ये पहिलं स्थान मिळवलंय. अमेरिकतील ग्लोबल लीडर अ‍ॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहे. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी यासारख्या नेत्यांचाही या यादीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी समावेश आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ मध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून तब्बल २० पेक्षा जास्त प्रश्न आले होते...

आज रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही. -MPSC

📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांश
📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. Thank You!

🟪 23 जानेवारी 2022 राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 📍विषनिहाय प्रश्नांची संख्या ▪️ इतिहास 15 ▪️ भूगोल 15 ▪️अर्थव्यवस्था 15 ▪️ राज्यघटना 15 ▪️ सामान्य विज्ञान 20 ▪️ पर्यावरण 05 ▪️ चालू घडामोडी 15 📍बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्न संख्या 38 📍 One Liner Question 51 📍 जोड्या जुळवा प्रश्नसंख्या 11

Simplified YEARBOOK 2022 #Corrections
Simplified YEARBOOK 2022 #Corrections

🔵 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 🔵 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉23 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी 2 जानेवारी या तारीखेचा उल्लेख असलेले प्रवेश प्रमाणपत्र ( Hall Ticket) ग्राह्य असेल. ◼️परीक्षा वेळ -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12 -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05 ◼️परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी.(तशी योजना असल्यास) ◼️परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? » प्रवेशपत्र » आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. » त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे. » झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात. » नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(मास्क) » हातमोजे(हँडग्लोज) » फेस शिल्ड » हँड सॅनिटायझरची पशवी/बॉटल (पारदर्शक असावी) » किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) » दोन-तीन पाणी बॅाटल » मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग » आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा » परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. » किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा. » परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास) » दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना परीक्षा केंद्र सोडून बाहेर जाण्यास मनाई आहे. ◼️उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? » परीक्षेचे नाव व वर्ष  » परीक्षा क्रमांक » बुकलेट क्रमांक » विषय सांकेतांक- पेपर:-1=035, पेपर:-2=036. » प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी ) » स्वत:ची सही ◼️परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे.(तशी योजना असल्यास) » पर्यवेक्षकांची सही » शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे. 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील

🟪 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.
🟪 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.