uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 789 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 647-o'rinni va Hindiston mintaqasida 12 368-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 789 obunachiga ega bo‘ldi.

18 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 169 ga, so‘nggi 24 soatda esa -1 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 25.66% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 8.73% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 8 670 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 949 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 19 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 789
Obunachilar
-124 soatlar
-117 kunlar
+16930 kunlar
Postlar arxiv
♦️महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-2022 चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

#PSI_ground ♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक
#PSI_ground ♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करुन शारीरिक चाचणी दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 व दिनांक 2 मे 2024 रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.

#Stenographer ♦️Adv.No. 39/2022 to 44/2022 - Announcement regarding admission certificates for #Steno-Typist Test 👉 हॉलतिकीट
#Stenographer ♦️Adv.No. 39/2022 to 44/2022 - Announcement regarding admission certificates for #Steno-Typist Test 👉 हॉलतिकीट उपलब्ध प्रोफाइल वर..

🟥 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 👉तृतीय सुधारित
🟥 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 👉तृतीय सुधारित आवृत्ती👈 📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक          सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ----------------------------------------------------------------------- 🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक : ▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण ▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश ▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची     सोप्या भाषेत मांडणी ▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व     समाजसुधारकांचा समावेश ☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇----------------------------------------------------------------------- MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 👉Mrp - 360 👉Pages - 368 📚 Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🟧 आज आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या.... 🔲 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 🟩 या पुस्तकाचे लेखक बालाजी सुरणे सर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त बालाजी सर आपणास खूप खूप शुभेच्छा... 💐🎂 🤝 आज सरांच्या वाढदिवसानिमित्ताने सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके भरघोस सवलतीत उपलब्ध.... !!! 🖥 Buy Online from Publication Store👇👇👇 👉 https://www.simplifiedcart.com 📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर 9423333181 | 8788639688 टीप : दिनांक 24 मार्च 25 मार्च 2024 या दोन दिवसात येणाऱ्या प्रत्येक ऑर्डरवर | कोणत्याही एका पुस्तक खरेदीवर सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच 2024 मोफत मोफत मोफत....

🟧 आज आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या.... 🔲 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 🟩 या पुस्तकाचे लेखक बालाजी सुरणे सर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त बालाजी सर आपणास खूप खूप शुभेच्छा... 💐🎂 🤝 आज सरांच्या वाढदिवसानिमित्ताने सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके भरघोस सवलतीत उपलब्ध.... !!! 👉Flat 50% Off 👉Flat 50% Off on only Publication Store 🖥 Buy Online from Publication Store👇👇👇 👉 https://www.simplifiedcart.com 📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर 9423333181 | 8788639688 टीप : दिनांक 24 मार्च 25 मार्च 2024 या दोन दिवसात येणाऱ्या प्रत्येक ऑर्डरवर | कोणत्याही एका पुस्तक खरेदीवर सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच 2024 मोफत मोफत मोफत....

🟥 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 👉तृतीय सुधारित
🟥 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 👉तृतीय सुधारित आवृत्ती👈 📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक          सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ----------------------------------------------------------------------- 🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक : ▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण ▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश ▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची     सोप्या भाषेत मांडणी ▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व     समाजसुधारकांचा समावेश ☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇----------------------------------------------------------------------- MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 👉Mrp - 360 👉Pages - 368 📚 Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🟧 आज आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या.... 🔲 सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक 🟩 या पुस्तकाचे लेखक PSI अमित देशमुख सर
🟧 आज आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या.... 🔲 सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक 🟩 या पुस्तकाचे लेखक PSI अमित देशमुख सर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त अमित सर आपणास खूप खूप शुभेच्छा... 💐🎂 🤝 आज सरांच्या वाढदिवसानिमित्ताने सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक हे पुस्तक भरघोस सवलतीत उपलब्ध.... !!! 👉Flat 50% Off 👉The offer will be for a limited period B for Limit : Today 12 : 05pm To 09 : 05 Pm 👉Flat 50% Off on only Publication Store 🖥 Buy Online from Publication Store👇👇👇 👉 https://www.simplifiedcart.com 📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर 9423333181 | 8788639688 टीप : आज दिवसभरामध्ये कोणत्याही एका पुस्तक खरेदीवर सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच 2023 मोफत मोफत मोफत....

✅♦️सारथी तर्फे आयोजित UPSC,MPSC,SSC CET एक्झाम करिता सारथी तर्फे exam centre निवड करण्याची संधी उमेदवारांना करून देण्यात आली
✅♦️सारथी तर्फे आयोजित UPSC,MPSC,SSC CET एक्झाम करिता सारथी तर्फे exam centre निवड करण्याची संधी उमेदवारांना करून देण्यात आली आहे 👉 सेंटर निवड करण्याची लिंक https://sarthi-maharashtragov.in/notices 👉 Online Application ची करण्याची लिंक सुरु करण्यात आली आहे. 👉सदर Online Application भरण्याची अंतिम दिनांक  - 10-04-2024

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

♦️1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकार 90 रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जा
♦️1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकार 90 रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जारी करणार.. 👉 1 एप्रिल 1935 रोजी RBI ची स्थापना.

♦️पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च पुरस्कार..
♦️पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च पुरस्कार..

♦️ EVM लावण्यासाठी जास्तीत जास्त 384 उमेदवार.. 👉 384 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक मतपत्रिका वर घ्यावी कि EVM वर अजून
♦️ EVM लावण्यासाठी जास्तीत जास्त 384 उमेदवार.. 👉 384 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक मतपत्रिका वर घ्यावी कि EVM वर अजून निवडणूक आयोगाने स्पष्ट केले नाही.

♦️देशात राजकीय पक्ष आहेत तरी किती ?
♦️देशात राजकीय पक्ष आहेत तरी किती ?

♦️मराठा आरक्षणानंतरही #SEBC ची प्रतीक्षाच..
♦️मराठा आरक्षणानंतरही #SEBC ची प्रतीक्षाच..

✅♦️ परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.. 1. जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच 2
✅♦️ परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.. 1. जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच 2. जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा.
पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा.

Repost from MPSC Mantra
#SampleCopy » 32 वा अंक » 1 जानेवारी ते 15 मार्च 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडींसाठी ONE STOP SOLUTION » महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 » भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 » आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. Pages : 248 MRP : 220/- Pre Booking Available @ www.SimplifiedCart.com

#PSI 2021 निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. ♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोली
#PSI 2021 निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. ♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

✅♦️ राज्यसेवा 2022 निकाल जाहीर..🔥 ➡️ ऑपटिंग आऊट साठी लिंक 27 तारीख पर्यंत : 👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPref
✅♦️ राज्यसेवा 2022 निकाल जाहीर..🔥 ➡️ ऑपटिंग आऊट साठी लिंक 27 तारीख पर्यंत : 👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin