uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 713 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 600-o'rinni va Hindiston mintaqasida 11 993-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 713 obunachiga ega bo‘ldi.

04 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -63 ga, so‘nggi 24 soatda esa -10 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 14.95% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.82% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 5 042 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 289 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 05 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 713
Obunachilar
-1024 soatlar
-317 kunlar
-6330 kunlar
Postlar arxiv
Sample Copy 👆👆👆👆 🔰Simplified चालू घडामोडी डायरी🔰 अंक १६ वा » १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. » लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (STI) » मार्गदर्शक :डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 22 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध ..... Buy Online Publication Online store 👇 www.simplifiedcart.com Buy Online Amazon https://www.amazon.in/gp/product/B08JJ7QY2N/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM

5th Edition CSAT Simplified Sample Copy(1)(1).pdf4.83 MB

◼️ सिम्प्लिफाईड Comprehensive GS+CSAT राज्यसेवा सराव प्रश्नसंच ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📒सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या या पुस्तकाची "प्रथम आवृत्ती" Ebook (Pdf) स्वरूपात सर्वत्र मोफत उपलब्ध 📍MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 साठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच. 📍GS+CSAT च्या Comprehensive प्रश्नपत्रिका. 📍सर्व प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. 📍अल्पावधी तयारीसाठी व Revision साठी उपयुक्त. ✍डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ✍नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ◼️Buy Simplified Publication Online Book Store👇 www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com Contact - 8788639688 ◼️Join करा Simplified Discussion Group👇 @simplified_publication

Simplified analysis Sample opy(1)(1)(1).pdf6.39 MB

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇 https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

MEGABHARTI BOOK SAMPLE COPY.pdf2.73 MB

Final Simplified 14th Edition.pdf93.59 MB

photo content

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेकांना आस्मान दाखवणारे महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचं निधन http://dhunt.in/l5wzU?s=a&uu=0x63031c35561013bd&ss=pd Source : "ABP माझा" via Dailyhunt अॅप डाउनलोड करा http://dhunt.in/DWND

Photo from Ramakantb Kapse
Photo from Ramakantb Kapse

🟪युक्तधारा": MGNREGA मालमत्तांचे नियोजन सुलभ करण्यासाठी जियोस्पेशियल प्लॅनिंग पोर्टल. 23 ऑगस्ट 2021 रोजी केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री, श्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते 'भुवन' अंतर्गत "युक्तधारा"-जियोस्पेशियल प्लॅनिंग पोर्टल या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. 🔺ठळक बाबी. ते रिमोट सेन्सिंग आणि GIS आधारित माहिती वापरून ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी.. कायदा’ (MGNREGA) योजनेच्या अंतर्गत निर्माण केलेल्या नवीन मालमत्तांचे नियोजन सुलभ करेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांनी संयुक्तपणे हा मंच तयार केला आहे. ISRO संस्थेचे हैदराबाद येथील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (NRSC) वापरकर्त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागाचे 2D/3D स्वरूपात नकाशा उपलब्ध करून देते, जे “भुवन” नावाच्या सॉफ्टवेअर व्यासपीठावरून उपलब्ध होते.

🟪२०३६, २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. यामध्ये आता भारताचीसुद्धा भर पडली असून २०३६ आणि २०४० पैकी एका ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) यांनी मंगळवारी दिली. करोनाच्या सावटादरम्यानही ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्यामुळे ‘आयओसी’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०२४ ते २०३२ पर्यंतच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे पॅरिस, लॉस अँजेलिस आणि ब्रिस्बेन येथे होणार आहे. मात्र २०३६, २०४०च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आतापासून अनेक राष्ट्रे पुढे येत आहेत, असे बाख यांनी सांगितले. ‘‘२०३६ आणि २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत, इंडोनेशिया, जर्मनी आणि कतार या चार देशांनी उत्सुकता दाखवली आहे,’’ असे बाख म्हणाले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी बाख यांच्या मताला दुजोरा देत भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी तयारी करत असल्याचे सांगितले.

photo content

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

🟠नदी आणि त्यांची उगमस्थान🟠 🔸 गंगा → गंगोत्री (उत्तराखंड) 🔹यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड) 🔸सिंधू → मानसरोवर (तिबेट) 🔹नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश) 🔸तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश) 🔹महानदी → नागरी शहर (छत्तीसगड) 🔸ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट) 🔹सतलज → कैलास पर्वत(तिबेट) 🔸बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश) 🔹गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक 🔸कृष्णा → महाबळेश्वर. 🔹कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक) 🔸साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान) 🔹रावी → चंबा (हिमाचल प्रदेश) 🔸पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

photo content
+4

photo content
+9

photo content
+9